BREAKING NEWS : नाशिकमध्ये ATS ची मोठी कारवाई; इसिस आणि इंडियन मुजाहिदीनला फंडींग करणाऱ्याला अटक

( प्रगत भारत । pragatbharat.com) पुढीलबातमी कोकणाची गर्द वनराई, संथ वाहणारे पाणी अन् शांतता, निसर्गाच्या कुशीत लपलेले गणेशाचे मंदिर

Read More

रामलल्ला प्राणप्रतिष्ठेपूर्वी अयोध्येत ATS ची मोठी कारवाई, 3 संशयित गजाआड, ‘या’ टोळीशी आहे संबंध

( प्रगत भारत । pragatbharat.com) Ayodhya Ram Mandir News in Marahti : अयोध्येत श्री राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठेचा (Ram Mandir Pran Pratishtha) ऐतिहासिक क्षणाचा दिवस जवळ आला असताना अयोध्येतील वातावरण भक्तीमय झालं आहे. या भव्यदिव्य सोहळ्याची तयारी अंतिम टप्प्यात आली असून बालरुपातील रामलल्लाची मूर्ती मंदिर परिसरात दाखल झाली आहे. या सोहळ्यासाठी देशविदेशातून दिग्गजांची मांदियाळी जमणार आहे. 22 जानेवारीला होणाऱ्या भव्य सोहळ्यापूर्वी सर्वात मोठी बातमी समोर आली आहे. अयोध्येत रामलल्ला प्राणप्रतिष्ठेपूर्वी ATS ची मोठी कारवाई केली आहे. या कारवाईत 3 संशयितांना अटक करण्यात आली आहे. सोहळ्याला गालबोट लागू नये म्हणून अयोध्येचं छावणीत रुपांतर झालं आहे. प्रत्येक…

Read More

Ram Mandir Ayodhya : रामलल्ला प्राणप्रतिष्ठेपूर्वी अयोध्येत ATS ची मोठी कारवाई, 3 संशयित गजाआड, ‘या’ टोळीशी आहे संबंध

( प्रगत भारत । pragatbharat.com) Ram Mandir Ayodhya : ऐतिहासिक क्षणाचा दिवस जवळ आला असताना अयोध्येतील वातावरण भक्तीमय झालं आहे. या भव्यदिव्य सोहळ्याची तयारी अंतिम टप्प्यात आली असून बालरुपातील रामलल्लाची मूर्ती मंदिर परिसरात दाखल झाली आहे. या सोहळ्यासाठी देशविदेशातून दिग्गजांची मांदियाळी जमणार आहे. 22 जानेवारीला होणाऱ्या भव्य सोहळ्यापूर्वी सर्वात मोठी बातमी समोर आली आहे. अयोध्येत रामलल्ला प्राणप्रतिष्ठेपूर्वी ATS ची मोठी कारवाई केली आहे. या कारवाईत 3 संशयितांना अटक करण्यात आली आहे. सोहळ्याला गालबोट लागू नये म्हणून अयोध्येचं छावणीत रुपांतर झालं आहे. प्रत्येक कोपऱ्यावर निमलष्करी दल आणि पोलीस कर्मचारी तैनात करण्यात आले…

Read More

साक्षी मलिकच्या निवृत्तीचे मोठे पडसाद; मोदी सरकारची बृजभूषण सिंहांच्या जवळच्या व्यक्तीवर कारवाई

( प्रगत भारत । pragatbharat.com) WFI Chief Sanjay Singh : केंद्र सरकारने भारतीय कुस्ती संघाला निलंबित केले आहे. नुकत्याच पार पडलेल्या निवडणुकीत भाजप खासदार ब्रृजभूषण शरण सिंह यांचे निकटवर्तीय संजय सिंह विजयी झाले होते. यानंतर महिला कुस्तीपटू साक्षी मलिकने कुस्तीतून निवृत्ती घेतली होती.

Read More

लोकसभेतून सुप्रिया सुळे निलंबित, आणखी 49 खासदारांवर कारवाई

( प्रगत भारत । pragatbharat.com) लोकसभेत गोंघळ घालणाऱ्या आणखी 49 खासदारांचं निलंबन करण्यात आलं आहे. यासह आज निलंबित करण्यात आलेल्या खासदारांची संख्या 59 वर पोहोचली आहे. हिवाळी अधिवेशनात आतापर्यंत एकूण 141 खासदार निलंबित झाले आहेत.   

Read More

रेकॉर्ड ब्रेक कारवाई; एकाच दिवशी तब्बल 34 खासदारांचे निलंबन; लोकसभेत पुन्हा गदारोळ

( प्रगत भारत । pragatbharat.com) पुढीलबातमी लग्नात त्याने एकट्याने फस्त केले तब्बल 150 रसगुल्ले; 4 तास सुरु होतं जेवण

Read More

लोकसभेतील 15 खासदारांचं निलंबन, सभापतींकडून विरोधी पक्षाच्या खासदारांवर कारवाई

( प्रगत भारत । pragatbharat.com) सभागृहातील कामकाजात अडथळा घातल्याप्रकरणी लोकसभेतील 15 खासदारांचं निलंबन करण्यात आलं आहे. यामध्ये काँग्रेसच्या 5 खासदारांचा समावेश आहे.   

Read More

महुआ मोइत्रा यांची खासदारकी रद्द, पैसे घेऊन प्रश्न विचारल्याच्या आरोपानंतर संसदेची कारवाई

( प्रगत भारत । pragatbharat.com) तृणमूल काँग्रेसच्या नेत्या महुआ मोइत्रा यांची खासदारकी रद्द झाली आहे.  पैसे घेऊन प्रश्न विचारल्याच्या आरोपानंतर संसदेने ही कारवाई  केली आहे. 

Read More

भ्रष्टाचाऱ्यांवर कारवाई करणाऱ्या ईडी अधिकाऱ्यालाच अटक, लाच घेताना रंगेहात पकडलं

( प्रगत भारत । pragatbharat.com) ईडी म्हणजे  अंमलबजावणी संचालनालय. ही एक  इकोनॉमिक्स इंटेलिजन्स एजन्सी आहे. देशातील हवाला, मनी लाँड्रिंग, भ्रष्टाचार यांसारख्या गोष्टींवर ईडी नजर ठेवते. सध्या देशात ईडी चांगलीच चर्चेत आहे. पण याच ईडीच्या अधिकाऱ्यांना लाच घेताना अटक करण्यात आली आहे. 

Read More

DHFL scam ED action against Wadhawan brothers assets seized Marathi News;वाधवन बंधुंवर मध्यरात्री ईडीची मोठी कारवाई, तब्बल तब्बल 70.39 कोटींची मालमत्ता जप्त

( प्रगत भारत । pragatbharat.com) DHFL Scam: DHFL घोटाळा प्रकरणी ईडीने वाधवान बंधुंवर मोठी कारवाई केली आहे. ED ने वाधवान यांची हिऱ्यांचे दागिने आणि फ्लॅटसह 70 कोटींहून अधिकची मालमत्ता जप्त केली आहे. रात्री उशीरा ही कारवाई करण्यात आली. जप्त केलेल्या मालमत्तेत 28.58 कोटी रुपयांची पेंटिंग आणि शिल्पे, 5 कोटी रुपयांची घड्याळे, 10.71 कोटी रुपयांचे हिऱ्यांचे दागिने, 9 कोटी रुपयांच्या हेलिकॉप्टरमधील 20 टक्के स्टेक आणि वांद्रे येथील 17.10 कोटी रुपयांच्या 2 फ्लॅटचा समावेश आहे. ईडीने यासंदर्भात माहिती दिली.  कथित बँक कर्जाच्या फसवणुकीशी संबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणाच्या चौकशीचा एक भाग म्हणून डीएचएफएलचे…

Read More