'अरुणालच प्रदेश आमचाच, भारत आणि चीनदरम्यान…'; चीनचा पुन्हा एकदा 'हस्यास्पद' दावा

( प्रगत भारत । pragatbharat.com) China Claims On Arunachal Pradesh: चीनने अरुणालच प्रदेश आमचाच भूभाग असल्याचा दावा करण्याची ही मार्च महिन्यातील चौथी वेळ आहे. देशाचे परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी चीनचा दावा फेटाळून लावल्यानंतर सोमवारी पुन्हा एकदा चीनने यासंदर्भात वक्तव्य केलं आहे.

Read More

Britain Royal Family : वडिलांनी जे केलं तेच मुलगा… ब्रिटनच्या राजघराण्यात एका महिलेमुळे पुन्हा होणार वाद? हसऱ्या चेहऱ्यांमागे दडलंय खूप काही

( प्रगत भारत । pragatbharat.com) Britain Royal Family :  राजघराण्यांचा उल्लेख जेव्हाजेव्हा होतो तेव्हातेव्हा सर्वप्रथम नाव आठवतं ते म्हणजे ब्रिटनच्या राजघराण्याचं. भारतापासून अगदी संपूर्ण जगापर्यंत या राजघराण्याविषयी आणि त्यातील सदस्यांविषयी कुतूहल पाहायला मिळतं. पण, ज्याप्रमाणं नाण्याला दोन बाजू असतात अगदी त्याचप्रमाणं ब्रिटनच्या राजघराण्याचेही अनेक पैलू आहेत. काही पैलू सर्वांच्या आवडीचे, तर काही मात्र गडद आणि गंभीर. सध्या हे कुटुंब चर्चेचा विषय ठरतंय ते म्हणजे एका अशा घटनाक्रमामुळं जिथं खऱ्या अर्थानं इतिहासाची पुनरावृत्ती होताना दिसत आहे.  असं म्हटलं जात आहे की, राणी एलिझाबेथ द्वितीय यांचे नातू आणि ब्रिटनच्या सिंहासनाचे पुढील दावेदार…

Read More

Lok Sabha 2024 : महायुतीतील जागावाटपाचा तिढा कायम, 9 तारखेला दिल्ली पुन्हा खलबतं

( प्रगत भारत । pragatbharat.com) Lok Sabha 2024 : मार्च महिन्यातील दुसऱ्या आठवड्यात लोकसभा निवडणुकीची घोषणा होण्याची शक्यता आहे. मात्र महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये जागावाटपावरुन जोरदार रस्सीखेच सुरुच आहे. मुंबईत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या नेतृत्त्वात झालेली बैठकीही फिसकटली आहे. 

Read More

‘जा जिंकून या, मग पुन्हा भेटू…’; लोकसभा निवडणुकीसाठी पंतप्रधान मोदींनी मंत्र्यांना दिल्या सूचना

( प्रगत भारत । pragatbharat.com) PM Narendra Modi Meeting : देशभरात काही दिवसांतच  लोकसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होण्याची शक्यता आहे. त्यामुळे सर्वच पक्षांकडून लोकसभा निवडणुकांच्या तयारीला सुरुवात झालीय. भाजपने लोकसभा उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली असून तिसऱ्यांचा सत्तेत येण्याचा विश्वास व्यक्त केला आहे. याआधी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी त्यांच्या मंत्रिमंडळासोबत महत्त्वाची बैठक घेतली. या बैठकीतून लोकसभा निवडणुकीबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अतिशय स्पष्ट शब्दात संदेश दिला. यावेळी जा जिंकून परत या. मी लवकरच तुम्हाला भेटेन, असे पंतप्रधान मोदी म्हणाल्याचे म्हटलं जात आहे. आगामी लोकसभा निवडणुकीसाठी पक्षाच्या तयारीवर चर्चा करण्यासाठी…

Read More

Pakistan PM : इम्रान खान यांना धक्का, पाकिस्तानात पुन्हा 'शरीफ'राज; शेहबाज शरीफ नवे पंतप्रधान

( प्रगत भारत । pragatbharat.com) Pakistan PM Shehbaz Sharif : पाकिस्तानमधील राजकीय घडामोडींना वेग आला असून शहबाद शरीफ पुन्हा पाकिस्तानच्या पंतप्रधानपदाच्या गादीवर विराजमान झाले आहेत.

Read More

PM Modi थॅंक्स, आता पु्न्हा लोकसभा….; गौतम गंभीरने घेतला मोठा निर्णय

( प्रगत भारत । pragatbharat.com) Gautam Gambhir Quit Politics: टीम इंडियाचा माजी खेळाडू आणि भाजपचा खासदार गौतम गंभीर ( Gautam Gambhir ) याने राजकारणातून काढता पाय घेतला आहे. भाजप खासदार गौतम गंभीर यापुढे राजकारणातून बाहेर होणार आहे. 

Read More

पंजाब-हरियाणाच्या शंभू सीमेवर पुन्हा एकदा अश्रूधुराचा मारा, दिल्लीच्या दिशेने शेतकऱ्यांची कूच

( प्रगत भारत । pragatbharat.com) Farmer Protest: दिल्लीच्या सीमेर गेल्या अनेक दिवसांपासून ठाण मांडून बसलेले शेतकरी आज पुन्हा एकदा राजधानी दिल्लीच्या दिशेने कूच करण्याचा प्रयत्न करत आहेत. यादरम्यान सुरक्षा दल आणि पोलीस पूर्णपणे अलर्ट मोडवर आहेत. शेतकऱ्यांना रोखण्यासाठी पोलिसांकडून सर्वोतोपरी प्रयत्न सुरु आहेत. आज पुन्हा एकदा शेतकऱ्यांना रोखण्यासाठी पोलिसांकडून अश्रूधुराचा वापर करण्यात आला आहे. ड्रोनच्या आधारे पोलिसांनी अश्रूधुराच्या कांड्या डागल्या आहेत. पोलिसांकडून अश्रूधुराचा हल्ला करण्यात आल्यानंतर शेतकऱ्यांची एकच धावपळ सुरु झाली होती.  पंजाब-हरियाणा सीमेवर शेतकरी किमान आधारभूत किंमतीला (MSP) पाठिंबा देण्याच्या मागणीसाठी आंदोलन करत आहेत. दरम्यान केंद्र सरकारने 2020/21 च्या…

Read More

हिमवर्षावात छत्रपती शिवाजी महाराजांना अनोखी मानवंदना! काश्मिर खोऱ्यातील रोमांचक व्हिडिओ पुन्हा पुन्हा पहावासा वाटेल

( प्रगत भारत । pragatbharat.com) Chhatrapati Shivaji Maharaj Jayanti 2024 : छत्रपती शिवाजी महाराजांची आज 394 वी जयंती आहे.किल्ले शिवनेरीवर आज शासकीय शिवजयंती साजरी करण्यात आली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ,उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांच्या उपस्थितीत शिवजन्मोत्सव साजरा करण्यात आला. काश्मिरमध्ये  छत्रपती शिवाजी महाराजांना अनोखी मानवंदना देण्यात आली. हिमवर्षाव होत असताना सैनिकांनी  छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा केला. काश्मिर खोऱ्यात साजऱ्या झालेल्या छत्रपती शिवाजी महाराज जयंतीचा व्हिडिओ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सोशल मिडियावर शेअर केला आहे.  व्हिडिओ पुन्हा पुन्हा पहावासा वाटतोय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या X या सोशल मिडिया…

Read More

'एका परिवाराच्या प्रेमात फसलेली कॉंग्रेस…' पंतप्रधान मोदींचा पुन्हा गांधी घराण्यावर निशाणा

( प्रगत भारत । pragatbharat.com) Lok Sabha Election: हरियाणाच्या रेवाडी येथे पोहोचलेल्या पंतप्रधान मोदी यांनी कॉंग्रेसवर हल्लाबोल केलाय.

Read More

Pakistan Election 2024 : पाकिस्तानी जनतेसाठी इम्रान खानच ‘कॅप्टन’, पण पुन्हा होणार टांगा पलटी?

( प्रगत भारत । pragatbharat.com) Imran Khan may become PM of Pakistan : पाकिस्तानच्या निवडणूक आयोगाने 265 जागांपैकी 264 जागांचे निकाल जाहीर केले आहेत. फसवणुकीच्या तक्रारींमुळे एका जागेचा निकाल रोखण्यात आला होता. एका उमेदवाराच्या मृत्यूमुळे एका जागेवरील निवडणूक (Pakistan National Election Update) पुढे ढकलण्यात आली होती. आतापर्यंतच्या निकालांमध्ये, तुरुंगात बंद असलेले माजी पंतप्रधान इम्रान खान (Imran Khan) यांच्या पाकिस्तान तहरीक-ए-इन्साफ (PTI) ने पाठिंबा दिलेल्या अपक्ष उमेदवारांना नॅशनल असेंब्लीच्या 101 जागा मिळाल्या आहेत. त्यामुळे आता तुरूंगातून बाहेर येत इम्रान खान पुन्हा पंतप्रधानपदाच्या गादीवर बसणार का? असा सवाल विचारला जात आहे. नवाझ…

Read More