( प्रगत भारत । pragatbharat.com) Covid-19 Update: भारतात कोरोनाच्या रूग्णांमध्ये पुन्हा एकदा वाढ दिसून येतेय. कोरोनाच्या वाढत्या रूग्णांमुळे आरोग्य मंत्रालयाची चिंता अधिक वाढली आहे. आरोग्य मंत्रालयाने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, बुधवारी गेल्या 24 तासांमध्ये 160 नव्या रूग्णांची नोंद करण्यात आली आहे. यामुळे एकूण रूग्णसंख्या 1886 पर्यंत पोहोचली आहे. तर 2 रूग्णांच्या मृत्यूंची नोंद करण्यात आली आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, कर्नाटक आणि केरळमध्ये प्रत्येकी एका व्यक्तीचा संसर्गामुळे मृत्यू झाल्याची नोंद आहे. कोरोनाचा नवा व्हेरिएंट आणि थंडीच्या स्थितीमुळे 5 डिसेंबर 2023 नंतर संसर्गाची प्रकरणं वाढलीयेत. 31 डिसेंबर 2023 रोजी एकाच दिवसात…
Read MoreTag: Covid
Covid 19: कोरोनाने पुन्हा चिंता वाढवली; JN.1 व्हेरिएंटच्या रूग्णांची संख्या हजारापार
( प्रगत भारत । pragatbharat.com) Covid 19: ‘Indian SARS-CoV-2 Genomics Consortium’ (INSACOG) ने ही माहिती दिल्यानुसार, कर्नाटकात या सब व्हेरिएंटच्या सर्वाधिक रूग्णांची नोंद करण्यात आली आहे.
Read Moreकोरोनाच्या नव्या व्हेरिएंटमुळे वाढली डोकेदुखी! लहान मुले आणि वृद्धांना जास्त धोका, कसं कराल संरक्षण? COVID JN 1 variant cases rise Covid Sub-Variant JN1 news in marathi
( प्रगत भारत । pragatbharat.com) COVID JN.1 variant News In Marathi: सध्या जगभरात कोरोनाचे JN-1 हे नवीन व्हेरिएंटचा प्रादुर्भाव लक्षात घेता अत्यंत काळजी घेण्याची गरज आहे. अनेकजण कोरोना महामारीचा एकदा अनुभव घेतल्यामुळे आता बरेच लोक कोरोनाच्या नव्या व्हेरिंएट तितकसं मनावर घेत नाही. मात्र हे निष्काळजीपणाने केल्यास ते अधिक वेगाने पसरण्याची शक्यता असते. आत्तापर्यंत, देशातील 12 पेक्षा जास्त राज्यांमध्ये JN-1 रुग्ण आढळले आहेत. शुक्रवारपर्यंत, सुमारे 619 लोकांना नव्या JN.1 सब व्हेरिंएटची लागण झाल्याची नोंद झाली आहे. नवीन JN.1 सब-व्हेरियंट कोरोनाच्या सर्वात धोकादायक ओमायक्रॉन (Omicron) प्रकाराचा उपप्रकार आहे. त्यामुळे नागरिकांनी जास्त सर्तक…
Read MorePF खातेधारकांसाठी मोठी बातमी; तीन वर्षांनंतर बंद होतेय ही सुविधा?|epfo alert covid withdrawal facility likely to stopped
( प्रगत भारत । pragatbharat.com) पुढीलबातमी Pertol-Diesel Price : वाहनधारकांना दिलासा मिळणार की नाही? जाणून घ्या तुमच्या शहरातील पेट्रोल डिझेलचे दर
Read MoreCovid 19: दिवसभर जळतायत चिता, स्मशानभूमीच्या बाहेर लागल्यात लांब रांगा; कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटचा कहर
( प्रगत भारत । pragatbharat.com) Covid 19: WHO म्हणजेच जागतिक आरोग्य संस्थेने त्यांच्या अहवालात म्हटलंय की, अलिकडच्या आठवड्यात वेगवेगळ्या देशांमध्ये JN.1 प्रकाराची प्रकरणं वाढतायत.
Read MoreHeart Attack Deaths Linked to Severe Covid India Health Minister Warning; Covid झालेल्यांना Heart Attack चा अधिक धोका, केंद्रीय आरोग्यमंत्र्यांची माहिती
( प्रगत भारत । pragatbharat.com) Heart Attack Covid Connection : अलीकडे नवरात्रीत गरबा करताना हृदयविकाराच्या झटक्याने अनेकांचा मृत्यू झाला आहे. केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविया यांनी या विषयावर महत्त्वपूर्ण विधान केले आहे. गरबा नाचताना मृत्यू होण्यामागे कोविड संसर्ग हे प्रमुख कारण असू शकते, असे त्यांनी म्हटले आहे. आरोग्य मंत्री मांडविया म्हणाले की, ICMR टीमने नुकताच एक अभ्यास केला ज्यामध्ये असे आढळून आले की, शारीरिकदृष्ट्या मेहनत करणे गंभीर कोविड संसर्ग झालेल्या लोकांसाठी घातक ठरू शकते. अशा लोकांनी धावणे, जड वस्तू उचलणे किंवा व्यायाम करणे टाळावे. यामुळे हार्ट अटॅकचा धोका अधिक असतो. …
Read MoreNew Covid Variant BA.2.86 Priola: बापरे, करोना झाला अजून भयंकर, CDC व WHO कडून अलर्ट, ही 7 लक्षणं करू नका इग्नोर
[ad_1] ( प्रगत भारत । pragatbharat.com) जर तुम्ही असा विचार करत असाल की कोरोना व्हायरसचा उद्रेक आता संपला आहे, तर तुम्ही चुकीचा विचार कातरत आहात. अर्थात त्याची तीव्रता कमी झाली आहे पण हा विषाणू पूर्णपणे नष्ट झालेला नाही आणि होणार नाही. अनेक अभ्यासांमध्ये शास्त्रज्ञांनी हा दावा केला आहे. वास्तविक Corona Virus हा त्याचे स्वरूप बदलून सारखा सक्रीय होतो आहे. या वेळी तो BA.2.86 च्या स्वरूपात जन्माला आला आहे, ज्याला Pirola असेही म्हटले जात आहे. जागतिक आरोग्य संघटना (WHO) आणि सेंटर फॉर डिसीज कंट्रोल (CDC) ने कोरोनाचा नवीन प्रकार असणाऱ्या, BA.2.86…
Read MoreWorld Health Organization classifies Eris Covid strain as variant of interest
( प्रगत भारत । pragatbharat.com) Eris Covid 19 : तब्बल 2 वर्ष कोरोनाचा सामना केल्यानंतर संपूर्ण जगाचं जीवन पुर्वपदावर येत होतं. अशातच आता ब्रिटनमध्ये पुन्हा एकदा कोरोनाने थैमान घातलं आहे. ब्रिटनच्या काही भागात कोरोनाच्या एक नव्या स्ट्रेनने धुमाकूळ घातल्याचं समोर आलंय. कोविडचा हा नवीन प्रकार EG.5.1 ला Eris असं नाव देण्यात आलंय. कोरोनाचा हा नवीन प्रकार ओमिक्रॉनचाच एक स्ट्रेन असल्याचं म्हटलं जातंय. अशातच आता जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) या प्रकाराबाबत नवीन माहिती दिली आहे. 31 जुलै रोजी युनायटेड किंगडममध्ये हा स्ट्रेन आढळून आला होता. त्यानंतर दररोज नवीन प्रकरणं सतत समोर…
Read MoreSex After COVID Vaccine: लस घेण्याआधी जाणून घ्या…महिला-पुरुषांनी सेक्सच्या बाबतीत हे कटाक्षाने टाळावे
( प्रगत भारत । pragatbharat.com) देशभरात कोरोना व्हायरसच्या संक्रमणाची दुसरी लाट आली आहे. ज्यात मृत्यू संख्या वाढली आहे.
Read MoreMedical Education Minister Amit Deshmukh instructs to re-propose health university exams due to Covid outbreak
( प्रगत भारत । pragatbharat.com) मुंबई : Covid outbreak : कोविड-19 च्या (COVID-19) पार्श्वभूमीवर राज्यातील कडक निर्बंध 1 जूनपर्यंत वाढविले असल्याने आरोग्य विद्यापीठाच्या (Health University Exam ) विविध विद्याशाखांच्या 2 जूनपासून सुरु होणाऱ्या परीक्षांबाबत फेरप्रस्ताव शासनास पाठवावा, असे निर्देश विद्यापीठाचे प्रति-कुलपती तथा वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित विलासराव देशमुख यांनी दिले. त्यामुळे या परीक्षा पुढे ढकलण्याचे संकेत मिळत आहेत. आरोग्य विद्यापीठाच्या विविध शाखांच्या परीक्षा वेळापत्रकांबाबत वैद्यकीय शिक्षणमंत्री देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित ऑनलाईन बैठकीत आढावा घेण्यात आला. या बैठकीस वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभागाचे सचिव सौरभ विजय, विद्यापीठाचे प्रभारी-कुलगुरु डॉ. नितीन करमळकर, वैद्यकीय…
Read More