( प्रगत भारत । pragatbharat.com) 10th Exam dates : वर्षभर केलेल्या अभ्यासानंतर आता परीक्षेचा क्षण जवळ आला असून, इयत्ता दहावी आणि बारावीच्या बोर्ड परीक्षांच्या तारखा जाहीर करण्यात आल्या आहेत.
Read MoreTag: exams
Announced the revised schedule for the 10th and 12th exams
( प्रगत भारत । pragatbharat.com) मुंबई : महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे एप्रिल – मे महिन्यामध्ये घेण्यात येणाऱ्या दहावी (10th Exam) आणि बारावीच्या परीक्षांसाठीचे (12th exam) सुधारीत वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. (Exam: Announced the revised schedule for the 10th and 12th exams) प्रात्यक्षिक, तोंडी परीक्षा आणि लेखी परीक्षेबाबतच्या सूचनांचा त्यात समावेश आहे. दरम्यान, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दहावी, बारावीच्या परीक्षेला बसलेल्या विद्यार्थ्यांसाठी राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळानं मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. दहावी- बारावीचं सुधारित वेळापत्रक दहावीची लेखी परीक्षा 29 एप्रिल ते 20 मे दहावीची प्रात्यक्षिक परीक्षा 21…
Read MoreMedical Education Minister Amit Deshmukh instructs to re-propose health university exams due to Covid outbreak
( प्रगत भारत । pragatbharat.com) मुंबई : Covid outbreak : कोविड-19 च्या (COVID-19) पार्श्वभूमीवर राज्यातील कडक निर्बंध 1 जूनपर्यंत वाढविले असल्याने आरोग्य विद्यापीठाच्या (Health University Exam ) विविध विद्याशाखांच्या 2 जूनपासून सुरु होणाऱ्या परीक्षांबाबत फेरप्रस्ताव शासनास पाठवावा, असे निर्देश विद्यापीठाचे प्रति-कुलपती तथा वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित विलासराव देशमुख यांनी दिले. त्यामुळे या परीक्षा पुढे ढकलण्याचे संकेत मिळत आहेत. आरोग्य विद्यापीठाच्या विविध शाखांच्या परीक्षा वेळापत्रकांबाबत वैद्यकीय शिक्षणमंत्री देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित ऑनलाईन बैठकीत आढावा घेण्यात आला. या बैठकीस वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभागाचे सचिव सौरभ विजय, विद्यापीठाचे प्रभारी-कुलगुरु डॉ. नितीन करमळकर, वैद्यकीय…
Read MoreImportant news about CET exams in the state
( प्रगत भारत । pragatbharat.com) बारावीनंतर बीए, बीएससी, बी कॉम शाखेतील प्रवेश कसे करायचे याचा निर्णय घेतला जाणार आहे. तर व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी होणारी राज्य सीईटीची परीक्षा ऑनलाईनच होणार आहे. Updated: Jun 4, 2021, 07:32 PM IST
Read MoreMumbai University’s law exam and other exams have been postponedNews in Marathi
( प्रगत भारत । pragatbharat.com) Mumbai University Exam : राज्यातील विधानपरिषदेच्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीमुळे मुंबई विद्यापीठाची ( Mumbai University) 30 जानेवारी 2023 रोजी होणारी ‘लॉ’ची (कायदा) परीक्षा आणि विद्यापीठाच्या इतर परीक्षा 7 फेब्रुवारी 2023 रोजी घेण्यात येणार आहेत. (Mumbai University Exam News In Marathi) महाराष्ट्र विधान परिषदेच्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाची निवडणूक जाहीर झाली आहे. नाशिक ,अमरावती पदवीधर मतदारसंघाची निवडणूक जाहीर झाली आहे. औरंगाबाद, नागपूर आणि कोकण शिक्षक मतदारसंघाची देखील निवडणूक जाहीर झाली आहे. निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या निर्णयानुसार 30 जानेवारी 2023 ला मतदान होणार आहे. तर, 2…
Read MoreMumbai University Exams will start from Monday News in Marathi
( प्रगत भारत । pragatbharat.com) Mumbai University Exams : जवळपास 50,000 विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मुंबई विद्यापीठाने दिला आहे. मुंबई विद्यापीठाच्या सर्व परीक्षा ( University Exams) सोमवारपासून सुरु होणार आहेत. (Mumbai University Exams will start from Monday) हिवाळी सत्राच्या पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या परीक्षांना संपाचा फटका बसला होता. शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी विविध मागण्यांसाठी बेमुदत संप पुकारल्यानं परीक्षा स्थगित करण्यात आल्या होत्या.(Mumbai University Exam ) 3 आणि 4 फेब्रुवारीच्या स्थगित झालेल्या परीक्षांचं वेळापत्रक लवकरच वेबसाईटवर जाहीर केले जाणार आहे. तर पूर्वी जाहीर झालेल्या परीक्षा आधीच्या वेळापत्रकानुसारच सोमवारपासून पार पडतील, असे विद्यापीठाकडून सांगण्यात आले आहे. दरम्यान,…
Read More