( प्रगत भारत । pragatbharat.com) राजस्थानमधल्या बिकानेर जिल्ह्यातील एक हादरवाणारी घटना समोर आली आहे. एकाच कुटुंबातील पाच लोकांनी आत्महत्या केली. यातील चार जणांचे मृतदेह फासावर लटकवण्यात आले होते. तर कुटुंबातील प्रमुख पुरुषाने विषप्राशन करुन जीवन संपवलं.
Read MoreTag: बरड
10 th- 12 th Exams : दहावी- बारावी बोर्ड परीक्षेच्या तारखा जाहीर; पाहा संपूर्ण वेळापत्रक
( प्रगत भारत । pragatbharat.com) 10th Exam dates : वर्षभर केलेल्या अभ्यासानंतर आता परीक्षेचा क्षण जवळ आला असून, इयत्ता दहावी आणि बारावीच्या बोर्ड परीक्षांच्या तारखा जाहीर करण्यात आल्या आहेत.
Read Moreएक अकेला ‘मोदी’ सब पर भारी! ब्रँड ‘मोदी’ला 100 हत्तींचं बळ मिळालं
( प्रगत भारत । pragatbharat.com) Assembly Elections Results 2023 : मध्यप्रदेश, छत्तीसगड आणि राजस्थानच्या निकालांनंतर पंतप्रधान मोदींचा एक जुना व्हिडीओ सोशल मीडियावर धुमाकूळ घालतोय. जिथे संसदेत मोदींनी म्हटलेलं.. एक अकेला सब पर भारी. मध्यप्रदेश, छत्तीसगड, राजस्थान.. तीनही राज्यात भाजपनं दणदणीत कामगिरी केलीय, विशेष म्हणजे या तीनही राज्यांच्या निवडणुका पंतप्रधान मोदींच्या नावावर लढल्या गेल्या. त्यामुळेच ब्रँड मोदी मजबूत झाल्याची चर्चा आहे. ब्रँड मोदी मजबूत का झालाय जाणून घेवूया. कोणत्याही राज्यात मुख्यमंत्रीपदासाठी भाजपनं चेहरा दिलेला नव्हता, केवळ आणि केवळ मोदींचा चेहरा पुढे करत भाजप लढली. मध्य प्रदेशामध्ये ‘एमपी के मन में मोदी…
Read Moreमुकेश अंबानींच्या तिन्ही मुलांना मिळणार नाही पगार, त्यांना फक्त…; RIL च्या बोर्ड बैठकीत निर्णय
( प्रगत भारत । pragatbharat.com) देशातील सर्वात मोठ्या कंपन्यांपैकी असणाऱ्या रिलायन्स इंडस्ट्रीजचे (Reliance Industries) चेअरमन मुकेश अंबानी यांच्या तिन्ही मुलांना नुकतंच संचालक मंडळात सहभागी करुन घेण्यात आलं आहे. दरम्यान मुकेश अंबानी यांच्या तिन्ही मुलांच्या नियुक्तीसाठी कंपनीने भागधारकांची मंजुरी मागितली आहे. दरम्यान रिलायन्स इंडस्ट्रीजने दिलेल्या माहितीनुसार, अंबानी कुटुंबाचे हे तिन्ही उत्तराधिकारी कोणताही पगार घेणार नाहीत. त्यांना फक्त बैठकांमध्ये सहभागी होण्यासाठीचं मानधन दिलं जाईल. भागधारकांसमोर नियुक्तीसाठी ठेवलेल्या प्रस्तावात ही माहिती देण्यात आली आहे. भारत आणि आशियामधील सर्वात श्रीमंत उद्योजकांच्या यादीत असणारे मुकेश अंबानी आर्थिक वर्ष 2020-21 पासून कोणताही पगार घेत नाहीत. पण…
Read Moreनागपूरचा ब्रँड विकत घेण्यास टाटा इच्छूक; पण कंपनीने मागितले 8,31,63,45,00,000 रुपये!
( प्रगत भारत । pragatbharat.com) Tata Consumer To Buy Haldiram: टाटा समूहाची (TaTa Group) एफएमसीजी कंपनी टाटा कंझ्युमर प्रॉडक्ट्स लवकरच मोठी गुंतवणूक करण्याच्या तयारीत आहे. समोर आलेल्या माहितीनुसार, लवकरच नागपुरचा प्रसिद्ध मिठाई ब्रँडमध्ये वाटेकरी होऊ शकते. त्यासंबंधी दोन्ही कंपन्यांमध्ये बोलणी सुरू आहे. जर, ही बोलणी यशस्वी झाली तर टाटा नागपुरची (Nagpur) कंपनी हल्दीराममध्ये (Haldiram) स्टेक खरेदी करु शकते. समोर आलेल्या माहितीनुसार, टाटा कंझ्युमर हल्दीराममध्ये 51 टक्क्यांची भागीदारी खरेदी करू शकते. रॉयटर्सने दिलेल्या वृत्तानुसार, हल्दीरामने हा स्टेक विकण्यासाठी 10 बिलियन डॉलर्सचे मुल्यांकन मागितले आहे. मात्र, टाटाच्या मते हल्दीरामने मागितलेली रक्कम ही…
Read Moreजगभरात नव्या व्हायरसनं झोप उडवली; बर्ड फ्लूच्या नव्या धोकादायक स्ट्रेनचा मानवाला धोका
( प्रगत भारत । pragatbharat.com) बर्ड फ्लूच्या नव्या धोकादायक स्ट्रेनचा मानवाला धोका निर्माण झाला आहे. हा विषाणू माणसांनाही संक्रमित करु शकतो. या नव्या व्हायरसमुळे मानवांमध्ये नवीन साथीच्या रोगाची भीती वाढली आहे. Updated: Jul 15, 2023, 10:25 PM IST
Read MoreSSC 10th Exam: आताची मोठी बातमी! ‘या’ राज्यात आता 10 वी बोर्ड परीक्षा नसणार, ‘असा’ असेल नवा शैक्षणिक फॉर्म्युला
( प्रगत भारत । pragatbharat.com) Assam SEBA 10 Board Exam: महाराष्ट्रात नुकताच दहावीचा निकाल (SSC Result) लागला. यंदा राज्याचा 93 टक्के इतका निकाल लागला. शाळेत शिकणाऱ्या प्रत्येक मुलासाठी दहावी हा महत्त्वाचा टप्पा असतो. दहावीत चांगले गुण मिळवत विद्यार्थी नव्या वाटा निवडतात. पण आसाममध्ये (Asam) आता दहावीच्या बोर्ड परीक्षाच रद्द (10th Borad Exam Cancelled) करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. आसामचे मुख्यमंत्री हिमंत बिस्वा सरमा (Himanta Biswa Sarma) यांनी नव्या शैक्षणिक धोरणातंर्गत ही घोषणा केली आहे. आसाममध्ये येत्या शैक्षणिक वर्ष 2024 पासून विद्यार्थ्यांसाठी दहावी बोर्डाची परीक्षा नसणार आहे. आसाम राज्य सरकार एक नवं…
Read More