( प्रगत भारत । pragatbharat.com) अयोध्येतील राम मंदिरात आज 22 जानेवारी रोजी प्राण प्रतिष्ठा करण्यात आली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज 84 सेकंदात ही पूजा केली. या सोहळ्याची संपूर्ण जगात चर्चा आहे. राम मंदिर उभारण्यासाठी देशभरातून मोठ्या प्रमाणात दान गोळा करण्यात आलं. आतापर्यंत मंदिरासाठी 5,500 कोटी पैसे दान स्वरुपात मिळाले आहे. महत्त्वाचं म्हणजे सर्वाधिक दान करणारी व्यक्ती कुणी दिग्गज उद्योगपती नसून एक आध्यात्मिक गुरु आहेत. ज्यांनी अदानी, अंबानी आणि टाटा यांच्यापेक्षा जास्त दान मंदिरासाठी केले आहे. कथावाचक मोरारी बापू हे अयोध्येतील राम मंदिराच्या उभारणीत सर्वात मोठे देणगीदार म्हणून समोर आले…
Read MoreTag: टट
11602129 कोटी रुपयांची संपत्ती असलेल्या या कुटुंबासमोर टाटा अन् बिल गेट्ससारखे श्रीमंतही 'सर्वसामान्य'
( प्रगत भारत । pragatbharat.com) World Richest Royal Family: जगात अजूनही शाही परिवार आहेत. पण तुम्हाला जगातील सर्वात श्रीमंत शाही परिवाराबद्दल माहितीये का?
Read MoreTCPL to TCL Tata Consumer merger with Tata Coffee Merger 2024;2024 मध्ये टाटा ग्रुपच्या ‘या’ कंपनीच संपणार उद्दीष्ट! पुढे काय होणार? जाणून घ्या
( प्रगत भारत । pragatbharat.com) Tata Consumer-Tata Coffee Merger: टाटा ग्रुप हा देशाती सर्वात मोठ्या ग्रुपपैकी एक आहे. विशेष म्हणजे टाटा ग्रुपने देशातील कानाकोपऱ्यात असणाऱ्या ग्राहकांमध्ये विश्वास निर्माण केला आहे. जेवणाच्या ताटातील मिठापासून ते विमानापर्यंत सर्वच गोष्टीत टाटा ग्रुप अग्रेसर आणि विश्वासू म्हणून ओळखला जातो. त्यामुळे टाटा ग्रुपसंदर्भातील प्रत्येक अपडेट ग्राहक ठेवत असतात. दरम्यान टाटा ग्रुपसंदर्भात एक महत्वाची अपडेट येत आहे. टाटा ग्रुप कंपनी टाटा कन्झूमर प्रोडक्ट (TCPL) चे टाटा कॉफीमध्ये (TCL) विलीनीकरण करत आहे. 2024 पासून हे बदल दिसणार आहेत. नवीन वर्षापासून म्हणजेच 1 जानेवारी 2024 पासून टीसीपीएल आणि…
Read Moreरतन टाटा ‘या’ कंपनीतून काढून घेतायेत सर्व गुंतवणूक; IOP मधून तुम्ही होऊ शकता मालक
( प्रगत भारत । pragatbharat.com) Ratan Tata To sell Shares In IPO: टाटा समुहाचे सर्वेसर्वा आणि टाट सन्स कंपनीचे मानद सदस्य असलेले रतन टाटा यांनी एक मोठा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे त्यांची गुंतवणूक असलेल्या कंपनीचे त्यांच्याकडील शेअर्स सर्वसामान्यांना आयपीओच्या माध्यमातून घेण्याची सुवर्णसंधी आहे. आगामी वर्षात म्हणजेच 2024 मध्ये शेअर बाजारातील मोठ्या घडामोडींपैकी एक घडामोड टाटांच्या या एका निर्णयामुळे घडणार असल्याचं सांगितलं जात आहे. कोणत्या कंपनीमधील शेअर्स विकणार रतन टाटा? आयपीओच्या माध्यमातून रतन टाटा किड्स वेअर स्टार्टअप असलेल्या ‘फर्स्टक्राय’मधील 77 हजार 900 शेअर विकणार आहेत. 86 वर्षीय रतन टाटा यांनी…
Read Moreशरिरावर 72 पिअरसिंग, डोळ्यात टॅटू, जीभेचे दोन भाग अन्…; मांजरीसारखं दिसण्याच्या हौसेपोटी तरुणीने काय केलं पाहा
( प्रगत भारत । pragatbharat.com) आपली मांजरीसारखं दिसण्याची इच्छा असून, त्यासाठी शरिरात अनेक बदल केल्याचं या तरुणीने सांगितलं आहे. इतकंच नाही तर तिने आपली जीभही दोन भागात कापली आहे. याशिवाय कपाळावर शिंगंही बसवली आहेत.
Read Moreदाट झुक्यामुळे टाटा सुमोची ट्रकला धडक, भीषण अपघात 15 जण ठार
( प्रगत भारत । pragatbharat.com) Karnataka Accident : कर्नाटकात घडलेल्या भीषण अपघातात 15 जणांचा मृत्यू झाला आहे. सुमो गाडीने रस्त्याला उभ्या असलेल्या ट्रकला मागून जोरदार धडक दिल्याने हा भीषण अपघात घडला आहे. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.
Read Moreशरीरावर टॅटू आहे? मग ‘या’ सरकारी विभागात नोकरी मिळणे अशक्य
( प्रगत भारत । pragatbharat.com) Tattoo and Government Job: टॅटू हे एक फॅशन स्टेटमेंट आहे. तरुणाईसोबतच आता पौढांनाही टॅटूचे वेड लावले आहे. अनेकजण आपल्या आयुष्यातील खास क्षणांचे टॅटू काढून घेतात. पण बऱ्याचदा असा सवाल उपस्थित होतो की, टॅटू काढलेला असताना सरकारी नोकरी मिळते का? किंवा सरकारी नोकरी करत असताना टॅटू काढण्याची परवानगी देण्यात येते का? असे अनेक प्रश्न मनात घोळत असतात. तर, आज या प्रश्नाचे उत्तर जाणून घेऊया. जाणून घेऊया अशा कोणत्या नोकऱ्या आहेत जिथे शरीरावर टॅटू गोंदवला असेल तर नोकरी मिळणे अवघड होऊन बसते. या नोकऱ्यांमध्ये टॅटू काढण्यास मनाई…
Read Moreज्याच्या नावाचा हातावर टॅटू गोंदवला, त्याचाच काटा काढला… धक्कादायक कारण
( प्रगत भारत । pragatbharat.com) लग्नास नकार देणाऱ्या प्रियकराची प्रेयसीने निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना उघड झाली आहे. दोघांमध्येही प्रेमसंबंध होते, पण मुलगी वेगळ्या जातीतली असल्याचं कारण देत मुलाने लग्नास नकार दिला. याचा बदला घेण्यासाठी मुलीने आपल्या भावासह प्रियकराचा काटा काढला
Read More85 वर्षांपासून बाजारपेठेत वर्चस्व, टाटा खरंच हल्दीराम खरेदी करणार?; कंपनीने दिलं स्पष्टीकरण
( प्रगत भारत । pragatbharat.com) Tata Consumer – Haldiram Deal: टाटा कंझ्युमर प्रॉडक्ट्स (TATA Consumer Products) नागपूरची प्रसिद्ध कंपनी व जगभरात फेमस असलेल्या हल्दिराममध्ये (Haldiram) 51 टक्क्यांची भागीदारी खरेदी करणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे. रॉयटर्नने दिलेल्या वृत्तानुसार, टाटाने हल्दीराममध्ये स्टेक खरेदी करण्याची इच्छा दर्शवली होती. मात्र आता टाटा समूहानं (TaTa Group)यावर स्पष्टीकरण दिलं आहे. टाटा कंझ्युमर प्रॉडक्ट्स हल्दीराममधील सर्वात मोठा हिस्सा खरेदी करणार असल्याचे वृत्त प्रकाशित झाल्यानंतर टाटाचे शेअर्सही वधारले होते. रिपोर्टनुसार, हल्दीरामचं मुल्यांकन सुमारे 10 अब्ज डॉलर्स असल्याचे सांगण्यात आले होते. मात्र, आता या सगळ्या चर्चांवर टाटाने मौन…
Read Moreनागपूरचा ब्रँड विकत घेण्यास टाटा इच्छूक; पण कंपनीने मागितले 8,31,63,45,00,000 रुपये!
( प्रगत भारत । pragatbharat.com) Tata Consumer To Buy Haldiram: टाटा समूहाची (TaTa Group) एफएमसीजी कंपनी टाटा कंझ्युमर प्रॉडक्ट्स लवकरच मोठी गुंतवणूक करण्याच्या तयारीत आहे. समोर आलेल्या माहितीनुसार, लवकरच नागपुरचा प्रसिद्ध मिठाई ब्रँडमध्ये वाटेकरी होऊ शकते. त्यासंबंधी दोन्ही कंपन्यांमध्ये बोलणी सुरू आहे. जर, ही बोलणी यशस्वी झाली तर टाटा नागपुरची (Nagpur) कंपनी हल्दीराममध्ये (Haldiram) स्टेक खरेदी करु शकते. समोर आलेल्या माहितीनुसार, टाटा कंझ्युमर हल्दीराममध्ये 51 टक्क्यांची भागीदारी खरेदी करू शकते. रॉयटर्सने दिलेल्या वृत्तानुसार, हल्दीरामने हा स्टेक विकण्यासाठी 10 बिलियन डॉलर्सचे मुल्यांकन मागितले आहे. मात्र, टाटाच्या मते हल्दीरामने मागितलेली रक्कम ही…
Read More