दाट झुक्यामुळे टाटा सुमोची ट्रकला धडक, भीषण अपघात 15 जण ठार

( प्रगत भारत । pragatbharat.com) Karnataka Accident : कर्नाटकात घडलेल्या भीषण अपघातात 15 जणांचा मृत्यू झाला आहे. सुमो गाडीने रस्त्याला उभ्या असलेल्या ट्रकला मागून जोरदार धडक दिल्याने हा भीषण अपघात घडला आहे. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

Related posts