85 वर्षांपासून बाजारपेठेत वर्चस्व, टाटा खरंच हल्दीराम खरेदी करणार?; कंपनीने दिलं स्पष्टीकरण

( प्रगत भारत । pragatbharat.com) Tata Consumer – Haldiram Deal: टाटा कंझ्युमर प्रॉडक्ट्स (TATA Consumer Products) नागपूरची प्रसिद्ध कंपनी व जगभरात फेमस असलेल्या हल्दिराममध्ये (Haldiram) 51 टक्क्यांची भागीदारी खरेदी करणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे. रॉयटर्नने दिलेल्या वृत्तानुसार, टाटाने हल्दीराममध्ये स्टेक खरेदी करण्याची इच्छा दर्शवली होती. मात्र आता टाटा समूहानं (TaTa Group)यावर स्पष्टीकरण दिलं आहे.  टाटा कंझ्युमर प्रॉडक्ट्स हल्दीराममधील सर्वात मोठा हिस्सा खरेदी करणार असल्याचे वृत्त प्रकाशित झाल्यानंतर टाटाचे शेअर्सही वधारले होते. रिपोर्टनुसार, हल्दीरामचं मुल्यांकन सुमारे 10 अब्ज डॉलर्स असल्याचे सांगण्यात आले होते. मात्र, आता या सगळ्या चर्चांवर टाटाने मौन…

Read More