‘त्या आम्हाला नाही, तर….’, शहीद कॅप्टनच्या रडणाऱ्या आईसह फोटो काढल्यानंतर मंत्र्याने दिलं स्पष्टीकरण

( प्रगत भारत । pragatbharat.com) शहीद कॅप्टन शुभम गुप्ता यांच्या कुटुंबाला चेक सोपवण्यासाठी पोहोचलेले उत्तर प्रदेश सरकारमधील उच्च शिक्षणमंत्री योगेंद्र उपाध्याय वादात अडकले आहेत. यानंतर त्यांनी आता व्हायरल व्हिडीओवर स्पष्टीकरण दिलं आहे. योगेंद्र उपाध्याय यांनी संपूर्ण घटनाक्रम उलगडला असून, विरोधकांवर राजकारण करत असल्याचा आरोप केला आहे. मंत्री उपाध्याय यांनी सांगितलं की, “शहीद कॅप्टनच्या कुटुंबाशी माझे जुने संबंध आहेत. पण एका काँग्रेस नेत्याने हे चुकीच्या पद्धतीने सादर केलं. मीडियानेही दुसरी बाजू जाणून न घेता व्हिडीओ व्हायरल केला. ही थोडी खंताची बाब आहे”.  जम्मू काश्मीरमधील राजौरी येथे शहीद झालेले कॅप्टन शुभम गुप्ता…

Read More

शहीद अग्निवीरला ‘गार्ड ऑफ ऑनर’ का नाही? वाद वाढल्याने भारतीय लष्कराने दिलं स्पष्टीकरण

( प्रगत भारत । pragatbharat.com) Agniveer Amritpal Sing Death : काश्मिरच्या राजौरी सेक्टरमध्ये कर्तव्यावर असलेल्या अग्निवीर अमृतपाल सिंग (Agniveer Amritpal Sing) यांचा मृत्यू झाला आहे. अग्निवीर अमृतपाल सिंग यांचा स्वत: च्या बंदुकीतील गोळी लागून मृत्यू झाला आहे. अमृतपालच्या मृत्यूच्या कारणाचा अधिक तपशील शोधण्यासाठी लष्कराचे (Indian Army) अधिकारी न्यायालयीन चौकशी करत आहेत. अमृतपालाल त्याच्या मूळ गावी अंत्यसंस्कार करण्यात आले आहेत. मात्र अग्निवीर अमृतपाल सिंग यांच्या अंत्यसंस्काराच्या वेळी लष्कराने ‘गार्ड ऑफ ऑनर’ (guard of honour) न दिल्याबद्दल पंजाबमधील (Punjab) विरोधी पक्षांनी शनिवारी शोक व्यक्त केला आहे. याबाबत आता भारतीय लष्कराने स्पष्टीकरण दिलं…

Read More

कुल्हड पिझ्झा कपलचा प्रायव्हेट व्हिडीओ लीक? सेहज अरोराने दिलं स्पष्टीकरण, म्हणाला…

( प्रगत भारत । pragatbharat.com) पंजाबच्या जालंधरमधील सेहज अरोरा आणि गुरप्रीत कौर हे कुल्हड पिझ्झा कपल सोशल मीडियावर चांगलंच प्रसिद्ध आहे. आपल्या आगळ्यावेगळ्या पिझ्झामुळे हे जोडपं चर्चेत आलं होतं. दरम्यान हे जोडपं गेल्या काही दिवसांपासून पुन्हा एकदा चर्चेत आलं आहे. पण यावेळी कारण मात्र वेगळं आहे. काही दिवसांपूर्वी या जोडप्याचा एक खासगी व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. यानंतर मोठया प्रमाणात वाद निर्माण झाला होता. दरम्यान या वादावर आता सेहज अरोराने भाष्य केलं असून, स्पष्टीकरण देणारा एक व्हिडीओ इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. या व्हिडीओत त्याने व्हायरल झालेला व्हिडीओ खोटा असून,…

Read More

85 वर्षांपासून बाजारपेठेत वर्चस्व, टाटा खरंच हल्दीराम खरेदी करणार?; कंपनीने दिलं स्पष्टीकरण

( प्रगत भारत । pragatbharat.com) Tata Consumer – Haldiram Deal: टाटा कंझ्युमर प्रॉडक्ट्स (TATA Consumer Products) नागपूरची प्रसिद्ध कंपनी व जगभरात फेमस असलेल्या हल्दिराममध्ये (Haldiram) 51 टक्क्यांची भागीदारी खरेदी करणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे. रॉयटर्नने दिलेल्या वृत्तानुसार, टाटाने हल्दीराममध्ये स्टेक खरेदी करण्याची इच्छा दर्शवली होती. मात्र आता टाटा समूहानं (TaTa Group)यावर स्पष्टीकरण दिलं आहे.  टाटा कंझ्युमर प्रॉडक्ट्स हल्दीराममधील सर्वात मोठा हिस्सा खरेदी करणार असल्याचे वृत्त प्रकाशित झाल्यानंतर टाटाचे शेअर्सही वधारले होते. रिपोर्टनुसार, हल्दीरामचं मुल्यांकन सुमारे 10 अब्ज डॉलर्स असल्याचे सांगण्यात आले होते. मात्र, आता या सगळ्या चर्चांवर टाटाने मौन…

Read More

man dressed as a bear in a Chinese zoo? The explanation given after the video went viral;चीनी झूमध्ये अस्वलाच्या वेशात उभा केला माणूस? व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर दिले स्पष्टीकरण

( प्रगत भारत । pragatbharat.com) China Zoo Bear: स्वस्तात मस्त बनवलेल्या जुगाडासाठी चीनी वस्तू ओळखल्या जातात. त्यामुळे चीनचा कोणताही प्रोडक्ट असेल तर जगभरात त्यांच्याकडे शंकेने पाहिले जाते. असाच एक चीनचा व्हिडीओ सोशल मीडियात व्हायरल झालाय. ज्यामध्ये चीनच्या प्राणीसंग्रहालयातील अस्वल दोन पायांवर उभा असलेला दिसत आहे. हा अस्वल नसून ‘चीनी जुगाड’ आहे, अशी खिल्ली सोशल मीडियात उडवली गेली. या व्हिडीओची जगभरात इतकी चर्चा झाली की त्यानंतर प्राणीसंग्रहालयाना यावर स्पष्टीकरण जाहीर करावे लागले. हा व्हिडीओ नेमका काय आहे? यावर प्राणी संग्रहालयाने काय स्पष्टीकरण दिले? याबद्दल सविस्तर जाणून घेऊया.  हा व्हिडिओ 31 जुलै…

Read More

करोना लस घेणाऱ्यांचा डेटा लीक झाल्यानंतर मोदी सरकारचं स्पष्टीकरण, म्हणाले “CoWIN अॅपच्या डेटाबेसमध्ये…”

( प्रगत भारत । pragatbharat.com) Covid Data Leak: तृणमूल काँग्रेसचे नेते साकेत गोखले (TMC Leader Saket Gokhale) यांनी करोना लस (Covid Vaccine) घेणाऱ्या अनेक नागरिकांसह राजकीय नेते तसंच पत्रकांरांची खासगी माहिती ऑनलाइल लीक (Leak) झाली असल्याचा आरोप केल्याने एकच खळबळ उडाली आहे. केंद्र सरकारच्या CoWIN पोर्टलचा डेटा लीक झाल्याचा आरोप त्यांनी केला आहे. यादरम्यान, केंद्रीय माहिती तंत्रज्ञान राज्यमंत्री राजीव चंद्रशेखर यांनी मंत्रालयाने तात्काळ दाव्यांची पडताळणी केली असून CoWIN अ‍ॅप किंवा डेटा थेट लीक झाला नसल्याची माहिती दिली आहे.  मोठी बातमी! मोदी सरकारचा Covid डेटा लीक; लस घेतलेल्या सर्वांची आधार, पॅनसह…

Read More