'भविष्यवाणी खरी ठरली'; केंद्रीय मंत्र्यानी शेअर केला राहुल गांधींची Moye Moye व्हिडिओ

( प्रगत भारत । pragatbharat.com) Assembly Elections Result 2023 : काँग्रेसच्या पराभवानंतर केंद्रीय मंत्री पीयुष गोयल यांनी राहुल गांधींवर टीकास्त्र सोडले आहे. गोयल यांनी राहुल गांधी यांचा एक जुना व्हिडीओ शेअर केला आहे. 

Read More

‘त्या आम्हाला नाही, तर….’, शहीद कॅप्टनच्या रडणाऱ्या आईसह फोटो काढल्यानंतर मंत्र्याने दिलं स्पष्टीकरण

( प्रगत भारत । pragatbharat.com) शहीद कॅप्टन शुभम गुप्ता यांच्या कुटुंबाला चेक सोपवण्यासाठी पोहोचलेले उत्तर प्रदेश सरकारमधील उच्च शिक्षणमंत्री योगेंद्र उपाध्याय वादात अडकले आहेत. यानंतर त्यांनी आता व्हायरल व्हिडीओवर स्पष्टीकरण दिलं आहे. योगेंद्र उपाध्याय यांनी संपूर्ण घटनाक्रम उलगडला असून, विरोधकांवर राजकारण करत असल्याचा आरोप केला आहे. मंत्री उपाध्याय यांनी सांगितलं की, “शहीद कॅप्टनच्या कुटुंबाशी माझे जुने संबंध आहेत. पण एका काँग्रेस नेत्याने हे चुकीच्या पद्धतीने सादर केलं. मीडियानेही दुसरी बाजू जाणून न घेता व्हिडीओ व्हायरल केला. ही थोडी खंताची बाब आहे”.  जम्मू काश्मीरमधील राजौरी येथे शहीद झालेले कॅप्टन शुभम गुप्ता…

Read More

Petrol and Diesel Become Cheaper Petroleum Minister gave good news;पेट्रोल आणि डिझेल कधी स्वस्त होणार? पेट्रोलियम मंत्र्यांनी दिली आनंदाची बातमी

( प्रगत भारत । pragatbharat.com) Petrol Diesel Price: रक्षाबंधनाच्या मुहूर्तावर सरकारने एलपीजी सिलिंडरच्या दरात कपात केल्यानंतर नागरिक आता पेट्रोल-डिझेल कधी स्वस्त होणार? असा प्रश्न विचारत आहेत. दररोज वाढत्या पेट्रोल डिझेलच्या किंमतीमुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. या किंमतीचा परिणाम नागरिकांच्या दैनंदिन जीवनावर होतोय. दैनंदिन गरजेच्या वस्तू, भाजीपाला याच्या किंमतीही यामुळे वाढत आहेत. सरकार यावर काय निर्णय घेणार? याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.  पेट्रोल पंप डीलर्सची बैठक पेट्रोल डिझेलच्या किंमती आटोक्यात कशा आणल्या जातील? यासंदर्भात पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्र्यांनी प्रतिक्रिया दिली आहे. सरकारने नुकतीच एलपीजी सिलिंडरच्या किमतीत कपात केली आहे. उज्ज्वला…

Read More

Video : 'एवढीही अक्कल नाही'; पूजेनंतर मंत्र्याने शिवलिंगाशेजारीच धुतले हात, काँग्रेसची टीका

( प्रगत भारत । pragatbharat.com) UP Minister Washing Hands Near Shivling : उत्तर प्रदेशच्या एका मंत्र्याने शिवलिंगाजवळच हात धुतल्याने नवा वाद निर्माण झाला आहे. याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला असून विरोधकांनी मंत्र्यावर जोरदार टीका केली आहे.

Read More

ED arrest to Ministers legal or illegal 16 hours of chaos in the High Court; ईडीकडून मंत्र्यांना अटक कायदेशीर की बेकायदेशीर? हायकोर्टात 16 तास घमासान

( प्रगत भारत । pragatbharat.com) ED Arrest: देशातल्या अनेक दिग्गज मंत्र्यांना ईडीने नोटीस पाठविली आहे. तसेच त्यातील काहींना अटक देखील आहे. भाजपविरोधी नेत्यांवर दबाव आणण्यासाठी नोटीस पाठवली जात असल्याचा आरोप विरोधकांकडून केला जातो. ईडी अटकेच्या दबावामुळे मोठ्या राजकीय घडामोडी घडताना आपण पाहतो. दरम्यान मंत्र्यांना ईडीकडून अटक होणं कायदेशीर की बेकायदेशीर? या विषयावर मद्रास हायकोर्टात तब्बल 16 तास घमासान पाहायला मिळाले.  तामिळनाडूचे मंत्री व्ही सेंथिल बालाजी यांना 14 जून रोजी अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) अटक केली होती. या अटकेच्या कायदेशीरतेबाबत खंडपीठासमोर जोरदार युक्तिवाद झाला. मद्रास उच्च न्यायालयात सॉलिसिटर जनरल तुषार मेहता आणि…

Read More

Train Accident मध्ये 40 जणांचा मृत्यूनंतर रेल्वे मंत्र्यांना सुनावलेली मृत्यूदंडाची शिक्षा

( प्रगत भारत । pragatbharat.com) Death Sentence To Railway Minister: ओडिशामधील बालासोरमध्ये शुक्रवारी (2 जून 2022 रोजी) झालेल्या ट्रेनच्या तिहेरी अपघातामध्ये एकूण 275 प्रवाशांचा मृत्यू झाला. हा अपघात मागील अडीच दशकांहून अधिक काळात भारतामध्ये झालेल्या सर्वात मोठा रेल्वे अपघात ठरला. या अपघातामध्ये 1100 हून प्रवासी जखमी झाले आहेत. 275 मृतांपैकी 100 हून अधिक प्रवाशांची ओळख अद्याप पटलेली नाही. यावरुनच हा अपघात किती भीषण होता याचा अंदाज बांधता येईल. या अपघाताचा आता केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाकडून म्हणजेच सीबीआयकडून तपास केला जात आहे. सीबीआयच्या टीमने घटनास्थळी जाऊन पहाणीही केली आहे. सध्या रेल्वेच्या…

Read More