रस्त्याच्या कडेला कचरा वेचणाऱ्या मुलाचे त्याने स्वतःच्या हाताने पाय धुतले, Video पाहून डोळ्यात पाणी येईल

( प्रगत भारत । pragatbharat.com) Trending News In Marathi:  बाल मजुरी हा कायद्याने गुन्हा असला तरी भारतातील अनेक ठिकाणी लहान मुलांकडून काम करुन घेत असल्याचे प्रकार समोर आले आहेत. हॉटेलमध्ये किंवा लोकलमध्येही मुलं सामान विकताना दिसून येतात. तसंच, प्लॅटफॉर्मवरही कधीकधी मुलं भीक मागताना दिसतात. तर अनेकदा रस्त्याच्या किनारी मुलं कचरा वेचतानाही दिसतात. पालकांची आर्थिक परिस्थिती किंवा अन्य कारणांमुळं ही मुलं लहान सहान कामं करताना दिसतात. शाळा, शिक्षण सोडाच पण बालपणही या मुलांना अनुभवता येत नाही. सध्या सोशल मीडियावर असाच एक व्हिडिओ व्हायरल होतो आहे. या व्हिडिओत कचरा वेचणाऱ्या मुलाची एक…

Read More

Video : 'एवढीही अक्कल नाही'; पूजेनंतर मंत्र्याने शिवलिंगाशेजारीच धुतले हात, काँग्रेसची टीका

( प्रगत भारत । pragatbharat.com) UP Minister Washing Hands Near Shivling : उत्तर प्रदेशच्या एका मंत्र्याने शिवलिंगाजवळच हात धुतल्याने नवा वाद निर्माण झाला आहे. याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला असून विरोधकांनी मंत्र्यावर जोरदार टीका केली आहे.

Read More

पतीचे ऑफिसमध्येच विवाहबाह्य संबंध; पत्नीने ऑफिसमध्ये घुसून इंजिनिअर पतीला चपलेने धुतलं, VIDEO व्हायरल

( प्रगत भारत । pragatbharat.com) संसार म्हटलं तर त्यात भांडणं, वाद असतातच. हे वाद कधीकधी इतक्या टोकाला पोहोचतात की, घटस्फोटाचे निर्णय घेतले जातात. यामागे विरोधी स्वभाव, मतं, आर्थिक वाद अशा अनेक गोष्टी असतात. यातील आणखी एक कारण म्हणजे विवाहबाह्य संबंध असतं. दरम्यान, पतीच्या याच विवाहबाह्य संबंधांवरुन एका पत्नीने पतीला चक्क चपलेने मारहाण केल्याचं प्रकरण समोर आलं आहे. ही महिला थेट पतीच्या ऑफिसमध्येच पोहोचली होती. यानंतर काही कळण्याआधी पत्नीने पतीवर चपलांचा पाऊस सुरु केला होता. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.  बिहारच्या औरंगाबादमध्ये ही घटना घडली आहे. पती इंजिनिअर…

Read More

माकडाने पाणी पिण्यासाठी घेतली तरुणाची मदत, नंतर पाण्याने धुतले त्याचे हात

( प्रगत भारत । pragatbharat.com) सोशल मीडिया म्हटलं की त्यावर रोज नवनवे व्हिडीओ व्हायरल होत असतात. पण सध्या असा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे जो पाहिल्यानंतर तुम्हीदेखील भावूक व्हाल. कारण यामध्ये तहानलेला चिंपांझी पाणी पिण्यासाठी चक्क माणसाची मदत घेत आहे. इतकंच नाही तर पाणी पिऊन झाल्यावर तो त्याचे हातही स्वच्छ करुन देतो. हा व्हिडीओ अनेकांना भावूक करत असून, लोकांना भूतदयेची शिकवण देत आहे. आनंद महिंद्रा यांनाही या व्हिडीओने भुरळ घातली असून, त्यांनी ट्विटरला शेअर केला आहे.  व्हिडीओत नेमकं काय ? व्हिडीत चिंपांझी फोटोग्राफरला हात धरुन खाली बसवताना दिसत आहे. यानंतर…

Read More

Video Viral : अरे देवा नवरीला झालं तरी काय? पाहुण्यांसमोर रिसेप्शनमध्ये नवरदेवाला तिने धू धू धुतलं

( प्रगत भारत । pragatbharat.com) पुढीलबातमी अरे बापरे! हजार फूट उंचावर गेल्यावर रोलर कोस्टर थांबलं, लोक हवेत लटकले अन् मग पुढे… Video Viral

Read More

अपघातानंतर पोलिसांनी चालकाला त्याच ठिकाणी नेलं आणि धु-धू धुतलं; VIDEO व्हायरल

( प्रगत भारत । pragatbharat.com) Viral Video: गुजरातमधील (Gujarat) अहमदाबाद (Ahmedabad) येथे एका कारचालकाला अपघात करणं चांगलंच महागात पडलं. पोलिसांनी अपघात झालेल्या ठिकाणी चालकाला नेलं आणि चांगलीच धुलाई केली. याचं कारण कारचालक मद्यपान करुन कार चाललत होता.   

Read More

ज्याच्या अंगावर लघुशंका केली त्याचा सन्मान; मुख्यमंत्र्यांनी स्वत:च्या हाताने धुतले पाय

( प्रगत भारत । pragatbharat.com) मध्य प्रदेशातील (Madhya Pradesh) सिधी जिल्ह्यात एका आदिवासी व्यक्तीवर लघुशंका करण्यात आल्याने संपूर्ण देशभरातून संताप व्यक्त करण्यात आला होता. दरम्यान, या घटनेतील पीडित व्यक्तीला मुख्यमंत्री निवासस्थानी बोलावून त्याचा सत्कार करण्यात आला आहे. मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान (Shivraj Singh Chauhan) यांनी आपल्या निवासस्थानी आदिवासी दशमत रावत यांची भेट घेतली. त्यांना भोपाळला बोलावण्यात आलं होतं. येथे मुख्यमंत्र्यांनी स्वत:च्या हाताने त्यांचे पाय धुतले, टिळा लावला आणि शाल देत सन्मान केला. मुख्यमंत्र्यांनी याप्रकरणी आधीच खेद व्यक्त करत माफी मागितलेली आहे.  मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी पीडित तरुणाला गणपतीची प्रतिमा…

Read More

Viral Video : ओ बाई! ही बस आहे कुस्तीचा आखाडा नाही, लाथा-ठोसे मारत एकमेकींना धु धु धुतलं

( प्रगत भारत । pragatbharat.com) Women Fight Video : एकीने केस ओढले तर दुसरीने थेट तिला लाथ मारली, बसमधील सीटवरुन महिलांची मारामारीचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे.  Updated: Jul 5, 2023, 03:30 PM IST Viral Fight between women bus seat trending video viral on Internet google trend today

Read More

Delhi Metro Couple Fight: खचाखच भरलेल्या मेट्रोमध्ये गर्लफ्रेंडने बॉयफ्रेंडला धु धु धुतलं, पाहा Video

( प्रगत भारत । pragatbharat.com) Delhi Metro Viral Video: गेल्या अनेक वर्षात राजधानी दिल्लीला अनोखी ओळख मिळालीये ती मेट्रोमुळे. मेट्रो (Delhi Metro) सध्या दिल्लीसाठी लाईफलाईन झाल्याचं पहायला मिळतंय. दिल्ली मेट्रो सध्या पिकनीट स्पॉट झाल्याचं दिसतंय. त्याला कारण मेट्रोमध्ये पहायला मिळणारं एंटरटेनमेंट. दिल्ली मेट्रोमधील अनेक व्हिडिओ (Delhi Metro Couple Fight) सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होताना दिसतात. अशातच एका व्हिडिओमुळे सोशल मीडियावर चर्चेला उधाण आलंय. व्हायरल होत असलेला व्हिडिओ (Delhi Metro Viral Video) दिल्ली मेट्रोच्या ब्लू लाईनचा असल्याचं सांगण्यात येत आहे. गर्दीने खचाखच भरलेल्या मेट्रोमध्ये अचानक काही कारणावरून गर्लफ्रेंड आणि बॉयफ्रेंडचं…

Read More

Delhi Metro Viral Video: दिल्ली मेट्रोमध्ये हायवोल्टेज ड्रामा, गर्लफ्रेंडने धु धु धुतलं अन्… पाहा व्हिडिओ

( प्रगत भारत । pragatbharat.com) Shocking viral video: एका कपलचा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला जात असल्याचं दिसतंय. हा व्हिडिओ रोमाँटिक नसून भांडणाचा व्हिडिओ असल्याचं दिसतंय. Updated: Jun 28, 2023, 07:56 PM IST

Read More