रस्त्याच्या कडेला कचरा वेचणाऱ्या मुलाचे त्याने स्वतःच्या हाताने पाय धुतले, Video पाहून डोळ्यात पाणी येईल

( प्रगत भारत । pragatbharat.com) Trending News In Marathi:  बाल मजुरी हा कायद्याने गुन्हा असला तरी भारतातील अनेक ठिकाणी लहान मुलांकडून काम करुन घेत असल्याचे प्रकार समोर आले आहेत. हॉटेलमध्ये किंवा लोकलमध्येही मुलं सामान विकताना दिसून येतात. तसंच, प्लॅटफॉर्मवरही कधीकधी मुलं भीक मागताना दिसतात. तर अनेकदा रस्त्याच्या किनारी मुलं कचरा वेचतानाही दिसतात. पालकांची आर्थिक परिस्थिती किंवा अन्य कारणांमुळं ही मुलं लहान सहान कामं करताना दिसतात. शाळा, शिक्षण सोडाच पण बालपणही या मुलांना अनुभवता येत नाही. सध्या सोशल मीडियावर असाच एक व्हिडिओ व्हायरल होतो आहे. या व्हिडिओत कचरा वेचणाऱ्या मुलाची एक…

Read More

लिफ्टमध्ये अडकली मुकी-बहिरी आजी; हाताने दरवाजा उघडला तर समोर भिंत, फटीतून उतरतानाच दरवाजा बंद झाला अन्…

( प्रगत भारत । pragatbharat.com) एका 60 वर्षीय महिलेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. मुकी आणि बहिरी असणारी ही महिला लिफ्टमध्ये अडकली होती. पण बोलू शकत नसल्याने ती मदत मागू शकत नव्हती. पुढे काय झालं पाहा…  

Read More

‘पूर्ण रक्कम द्या, वरपर्यंत…’, ED च्या अधिकाऱ्याला 20 लाखांची लाच हाताना रंगेहाथ अटक

( प्रगत भारत । pragatbharat.com) तामिळनाडूत सरकारी अधिकाऱ्याकडूनच 20 लाखांची लाच घेताना सक्तवसुली संचलनालयाच्या (ईडी) अधिकाऱ्याला अटक करण्यात आली आहे. राज्य दक्षता आणि लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अंकित तिवारीला बेड्या ठोकल्या आहेत. दरम्यान याप्रकरणी आता नवे खुलासे होत आहेत, ज्यामुळे खळबळ माजली आहे. अधिकाऱ्याला 15 डिसेंबरपर्यंत न्यायालयीन कोठडीत पाठवण्यात आलं आहे.  अंकित तिवारीने एकूण 3 कोटींची लाच मागितली होती. यानंतर 51 लाखांमध्ये ही डील ठरली होती. अंकित तिवारी यामधील 20 लाखांचा दुसरा हफ्ता घेत असतानाच रंगेहाथ पकडत बेड्या ठोकण्यात आल्या. अंकित तिवारीला अटक केल्यानंतर ईडीच्या मदुराईमधील कार्यालयाचीही झडती घेण्यात आली. याशिवाय…

Read More

ज्याच्या अंगावर लघुशंका केली त्याचा सन्मान; मुख्यमंत्र्यांनी स्वत:च्या हाताने धुतले पाय

( प्रगत भारत । pragatbharat.com) मध्य प्रदेशातील (Madhya Pradesh) सिधी जिल्ह्यात एका आदिवासी व्यक्तीवर लघुशंका करण्यात आल्याने संपूर्ण देशभरातून संताप व्यक्त करण्यात आला होता. दरम्यान, या घटनेतील पीडित व्यक्तीला मुख्यमंत्री निवासस्थानी बोलावून त्याचा सत्कार करण्यात आला आहे. मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान (Shivraj Singh Chauhan) यांनी आपल्या निवासस्थानी आदिवासी दशमत रावत यांची भेट घेतली. त्यांना भोपाळला बोलावण्यात आलं होतं. येथे मुख्यमंत्र्यांनी स्वत:च्या हाताने त्यांचे पाय धुतले, टिळा लावला आणि शाल देत सन्मान केला. मुख्यमंत्र्यांनी याप्रकरणी आधीच खेद व्यक्त करत माफी मागितलेली आहे.  मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी पीडित तरुणाला गणपतीची प्रतिमा…

Read More