VIDEO : स्पर्धा परीक्षा देणाऱ्या मित्राने 2 तासांपासून दार उघडलं नाही; म्हणून पोलिसांना बोलवलं, त्यांनी दार उघडताच…

( प्रगत भारत । pragatbharat.com) Viral Video : ते सगळे वसतिगृहात राहत होते. स्पर्धा परीक्षा देण्यासाठी अहोरात्र मेहनत करायचे पण एकेदिवशी मित्राने 2 तासांपासून उलटून गेले तरी खोलीचे दार उघडले नाही, म्हणून तिने पोलिसांना बोलवलं अन् मग… 

Read More

लिफ्टमध्ये अडकली मुकी-बहिरी आजी; हाताने दरवाजा उघडला तर समोर भिंत, फटीतून उतरतानाच दरवाजा बंद झाला अन्…

( प्रगत भारत । pragatbharat.com) एका 60 वर्षीय महिलेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. मुकी आणि बहिरी असणारी ही महिला लिफ्टमध्ये अडकली होती. पण बोलू शकत नसल्याने ती मदत मागू शकत नव्हती. पुढे काय झालं पाहा…  

Read More

झोपलेल्या 22 वर्षीय तरुणीच्या चेहऱ्याजवळ त्याने पॅण्टची चैन उघडली अन्..; एक्सप्रेसमधील धक्कादायक प्रकार

( प्रगत भारत । pragatbharat.com) Man Arrested from train Sexual Assault: या संपूर्ण प्रकरणामध्ये पीडित तरुणीबरोबर असलेल्या मित्रांनी वेळीच तक्रार केल्याने कोकण रेल्वे पोलिसांनी तातडीने कारवाई करत आरोपीला ताब्यात घेतलं आहे. 

Read More

भयानक! बटन दाबलं, लिफ्टचा दरवाजा उघडला ‘तो’ आत गेला पण… कल्पनाही करु शकत नाही असं घडल

( प्रगत भारत । pragatbharat.com) Lift Accident in Chutiya Ranchi : झारखंडमध्ये (jharkhand)  एक भयानक दुर्घटना घडली आहे. या दुर्घटनेत एका तरुणाचा मृत्यू झाला आहे.  बटन दाबलं दरवाजा उघडला पण लिफ्ट आलीच नाही. यामुळे तो मुलगा थेट 11 मजल्यावरुन पडला. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे. चुटिया पोलीस स्टेशन हद्दीतील अनंतपूर येथे हा अपघात घडला आहे. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. शैलेश कुमार श्रीवास्तव असे मृत तरुणाचे नाव आहे. शैलेश कुमार श्रीवास्तव हे अनंतपूरमधील समृद्धी एन्क्लेव्हमध्ये राहत होते.  शुक्रवारी ते चौथ्या मजल्यावरून तळमजल्यावर जाण्यासाठी लिफ्टबाहेर उभे होते. त्यांनी लिफ्टचे…

Read More

सुपरमार्केटमध्ये मुलीने चॉकलेटसाठी फ्रीज उघडला अन् घात झाला; खांद्यावर उचलून बापाने धाव घेतली पण अखेर…

( प्रगत भारत । pragatbharat.com) सुपरमार्केटमध्ये फ्रिज उघडताना विजेचा धक्का लागल्याने एका 4 वर्षाच्या चिमुरडीला आपला जीव गमवावा लागला आहे. मुलीचे आई-वडील शेजारी उभे असतानाच ही धक्कादायक घटना घडली.   

Read More

बलात्कार पीडित मुलीने दिला बाळाला जन्म; अद्याप डोळेही उघडले नव्हते अन् रुग्णालयाच्या बेडवरच गँगरेप

( प्रगत भारत । pragatbharat.com) Crime News: राजस्थानमध्ये (Rajasthan) बलात्कार पीडितेवरच पुन्हा एकदा सामूहिक बलात्कार करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. सौलंबर जिल्ह्यात हा प्रकार घडला आहे. पीडित मुलगी 10 वीत शिकत असून, तिच्यावर एका तांत्रिकाने बलात्कार केला होता. यानंतर पीडित मुलीने रुग्णालयात एका बाळाला जन्म दिला. धक्कादायक बाब म्हणजे, मुलगी रुग्णालयात दाखल असतानाच तिच्यावर तेथील कर्मचाऱ्यांनी सामूहिक बलात्कार केला. पोलिसांनी याप्रकरणी तांत्रिक आणि रुग्णालयाच्या पार्किग परिसरातील दोन कर्मचाऱ्यांना अटक केली आहे.  तांत्रिक हा साळुंबर पाटबंधारे विभागात शासकीय कर्मचारी म्हणून कार्यरत आहे. अल्पवयीन मुलगी आजारी पडल्यानंतर तिच्यावर उपचार करण्याच्या बहाण्याने…

Read More

फूड ऑर्डरची डिलिव्हरी घेऊन गेली तरुणी; कस्टमरने नग्न होवून घराचा दरवाजा उघडला आणि…

( प्रगत भारत । pragatbharat.com) घरोघरी पार्सल  डिलिव्हरी करणाऱ्या महिलेला अत्यंत धक्कादायक अनुभव आला आहे. कुणी कल्पनाही करणार नाही असे कृत्य कस्टमरने तिच्यासह केले आहे.  

Read More

आई-वडिलांच्या मृतदेहासह घरातच बंद होतं 4 दिवसांचं मूल, तीन दिवसांनी दरवाजा उघडला तर…; पोलीसही हळहळले

( प्रगत भारत । pragatbharat.com) Crime News: उत्तरखंडच्या (Uttarakhand) देहरादूनमधून (Dehradun) एक धक्कादायक घटना समोर आली आहे. येथे एका घरात विवाहित जोडप्याचा मृतदेह आढळला आहे. मृत्यू होऊन तीन दिवस झाल्याने त्यांचे मृतदेह सडलेल्या अवस्थेत आहेत. धक्कादायक बाब म्हणजे, मृत दांपत्याच्या शेजारी 4 ते 5 दिवसांचं जिवंत बाळ आढळलं आहे. घरातून दुर्गंध येऊ लागल्यानंतर हे प्रकरण उघडकीस आलं. यानंतर घटनास्थळी पोहोचलेल्या पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवले असून, बाळाला रुग्णालयात दाखल केलं आहे. पतीने उधारीवर पैसे घेतले होते. हे पैसे परत करण्यास असमर्थ ठरत असल्याने त्याने पत्नीसह आत्महत्या केल्याचं बोललं जात आहे.  13…

Read More

Viral Video: 650 फूट उंचीवर उघडलं फ्लाइटचं इमर्जन्सी गेट अन्…; पाहा धक्कादायक व्हिडिओ

( प्रगत भारत । pragatbharat.com) Flight Viral Video : समजा तुम्ही फ्लाईनने प्रवास करत आहात अन् अचानक  प्लाईटचे दरवाजे उघडले तर… असाच प्रकार घडलाय, दक्षिण कोरियाच्या एशियाना एअरलाइन्सच्या फ्लाइटमध्ये. प्रवास पूर्ण होण्याच्या काही मिनिटाआधी फ्लाइटमधील एका प्रवाशाने उड्डाणाचे आपत्कालीन एक्झिट गेट (Emergency exit gate) हवेतच उघडलं, अन् सर्वांची तारंबळ उडाली. सध्या या घटनेचा एक व्हिडिओ तुफान व्हायरल (Viral Video) होत असल्याचं दिसत आहे. लँडिंगच्या काही वेळापूर्वी ही घटना घडल्याची माहिती मिळाली आहे. त्यावेळी उड्डाण सुमारे 650 फूट उंचीवर होतं. सर्वांचा जीव टांगणीला टाकणाऱ्या प्रवाशाला अटक करण्यात आली आहे. आशियाना एअरलाइन्स…

Read More

धावत्या मेट्रोचा दरवाजा उघडला आणि त्याने उडी मारली, पुढे काय झालं हा धक्कादायक VIDEO

( प्रगत भारत । pragatbharat.com) Viral Video : लोकल (local Video) आणि मेट्रोमधील अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर क्षणा क्षणाला व्हायरल होत असतात. धावत्या लोकलमधून उतरताना किंवा चढताना प्रवाशांचे अनेक थरारक घटनेचे व्हिडीओ आपण पाहिले आहेत. प्लॅटफॉर्मवर असलेले सुरक्षा रक्षक देवदूत बनून त्यांचे जीव वाचवितात. पण हे प्रत्येक वेळी शक्य नसतं. धावती ट्रेन पकडणं किंवा त्यातून उतरणं म्हणजे मृत्यूला आमंत्रण असतं.  धक्कादायक व्हिडीओ पण ही झाली लोकल आणि ट्रेनची गोष्ट. आता मेट्रोबद्दल बोलायचं झालं तर त्यांना स्वयंचलित दरवाजे असतात. प्लॅटफॉर्मवर मेट्रो थांबवल्यावर ते उघडतात आणि ट्रेन सुटताना बंद होतात. असं असतानाही…

Read More