कुणाला घर सोडावं लागलं, कुणी घरातच अडकलं; Michong चक्रीवादळाचा सुपरस्टार्सना फटका

( प्रगत भारत । pragatbharat.com) Actors Stuck in Chennai Floods 2023: बंगालच्या उपसागरात मिचोंग नावाच्या चक्रीवादळानं हाहाकार माजवला आहे. सध्या या चक्रीवादळात अनेकांना आपला जीवही गमावाला लागला असून मुंबईहून चेन्नईला शिफ्ट झालेला बॉलिवूड सुपरस्टार आमिर खाननंही या चेन्नईमध्ये आलेल्या पुरातून सुखरूप बाहेर आला आहे. त्याचे फोटोही सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. फक्त आमिर खानचं नाही तर असे अनेक कलाकार आहेत ज्याचीही सध्या चर्चा आहे. यावेळी तेही या पुरात अडकले होते. यावेळी सोशल मीडियावरून त्यांनी याची माहिती दिली आहे. सध्या या चक्रीवादळामुळे आंध्रप्रदेश, ओडिसा, तामिळनाडू अशा राज्यांतील किनारपट्टीत लगत भागांमध्ये हाय…

Read More

ब्रह्मकमळ फुलताना पाहिल्याने होतो भाग्योदय, घरातच ‘अशी’ करा लागवड

( प्रगत भारत । pragatbharat.com) Brahma Kamal Vastu Tips:हिंदू धर्मात कमळाच्या फुलाला विशेष महत्त्व आहे. भगवान विष्णुसह देवी लक्ष्मीलाही कमळाचे फुल अत्यंत प्रिय आहे. कमळाची फुलं अनेक प्रकारची असतात. मात्र, त्यातील सर्वात दुर्मिळ आणि शुभ फुल असते म्हणजे ब्रह्मकमळाचे. ब्रह्मकमळाचे फुल वर्षातून एकदाच येते ते देखील अगदी चार ते पाच तासांसाठी. असं म्हणतात की जो व्यक्ती ब्रह्मकमळाचे फुल फुलताना पाहतो त्याचे भाग्य उजळते. ज्याच्या घरी ब्रह्मदेवाचे फुल फुलते तिथे सदैव लक्ष्मीचा वास असतो.  ज्योतिष शास्त्रानुसार, ब्रह्मकमळाच्या फुलाचे महत्त्व अधिक आहे. घरात ब्रह्मकमळ लावल्यास कधीच धनाची कमतरता भासत नाही आणि देवी…

Read More

7 वर्षाच्या मुलीला 20 रुपयांचा गुटखा आणि चिप्स मागवले, नंतर घरातच…; सख्ख्या भावांच्या कृत्याने खळबळ

( प्रगत भारत । pragatbharat.com) उत्तर प्रदेशातील अलीगढ येथील एक खळबळजनक घटना समोर आली आहे. येथे एका 7 वर्षाच्या मुलीवर बलात्कार करुन हत्या करण्यात आली. गळा दाबून अत्यंत निर्घृणपणे चिमुरडीला ठार करण्यात आलं. पोलिसांनी याप्रकरणी दोन सख्ख्या भावांना अटक केली आहे. आपल्याच घरात त्यांनी हे कृत्य केलं. घटना समोर आल्यानंतर परिसरात संतापाचं वातावरण आहे. आरोपींविरोधात कडक कारवाई करण्याची मागणी केली जात आहे.  कोतवाली पोलीस ठाण्याच्या तुर्कमान गेट येथे काही दिवसांपूर्वी 7 वर्षाच्या मुलीचा मृतदेह सापडला होता. मुलीच्या मृतदेहाचं शवविच्छेदन करण्यात आलं असता पोलीसही हादरले होते. कारण मुलीची हत्या करण्यापूर्वी तिच्यावर…

Read More

वैज्ञानिकानं घरातच केली स्वत:ची ब्रेन सर्जरी; कारण वाचून तुम्हीही थक्क व्हाल

( प्रगत भारत । pragatbharat.com) पुढीलबातमी त्याला प्रचंड तहान लागायची, दिवसाला 10 लीटर पाणी प्यायचा; कारण समजल्यावर डॉक्टरही चक्रावले

Read More

आई-वडिलांच्या मृतदेहासह घरातच बंद होतं 4 दिवसांचं मूल, तीन दिवसांनी दरवाजा उघडला तर…; पोलीसही हळहळले

( प्रगत भारत । pragatbharat.com) Crime News: उत्तरखंडच्या (Uttarakhand) देहरादूनमधून (Dehradun) एक धक्कादायक घटना समोर आली आहे. येथे एका घरात विवाहित जोडप्याचा मृतदेह आढळला आहे. मृत्यू होऊन तीन दिवस झाल्याने त्यांचे मृतदेह सडलेल्या अवस्थेत आहेत. धक्कादायक बाब म्हणजे, मृत दांपत्याच्या शेजारी 4 ते 5 दिवसांचं जिवंत बाळ आढळलं आहे. घरातून दुर्गंध येऊ लागल्यानंतर हे प्रकरण उघडकीस आलं. यानंतर घटनास्थळी पोहोचलेल्या पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवले असून, बाळाला रुग्णालयात दाखल केलं आहे. पतीने उधारीवर पैसे घेतले होते. हे पैसे परत करण्यास असमर्थ ठरत असल्याने त्याने पत्नीसह आत्महत्या केल्याचं बोललं जात आहे.  13…

Read More