Recharge Plan: पैसे 1 महिन्याचे घेतात मग रिचार्ज 28 दिवसांचा का? आज जाणून घ्या

( प्रगत भारत । pragatbharat.com) Recharge Plan: सर्वात आधी काही मोजक्या कंपन्यांकडून 28 दिवसांचा प्लान दिला जायचा.

Read More

Who Started Navratri Fast in 9 Days know Interesting Facts About Navratri 2024; कशी झाली नवरात्रीची सुरुवात, सगळ्यात आधी ‘या’ राजाने केला होता 9 दिवसांचा उपवास

( प्रगत भारत । pragatbharat.com) नवरात्रीमध्ये दुर्गा देवीच्या नऊ रूपांची पूजा केली जाते. शक्तीस्वरूपा देवी दुर्गेला प्रसन्न करण्यासाठी भक्त वर्षातून दोनदा शारदीय आणि चैत्र नवरात्रीमध्ये दुर्गा देवीची पूजा करतात. नवरात्रीमध्ये देवीची पूजा करण्याची परंपरा शतकानुशतके चालत आली आहे. पण, नवरात्रीत 9 दिवस उपवास करणारे पहिले कोण होते हे तुम्हाला माहीत आहे का? नवरात्रीची सुरुवात कशी झाली? जर नसेल तर आज आम्ही तुम्हाला नवरात्रीची सुरुवात कशी झाली आणि नवरात्रीचे व्रत पहिल्यांदा कोणी पाळले ते सांगणार आहोत. नवरात्रीची सुरुवात अशी झाली देवी दुर्गा ही स्वत: शक्तीचे एक रूप आहे आणि नवरात्रीमध्ये आध्यात्मिक…

Read More

Sundar Pichai यांच्या दिवसाची सुरूवात कशी होते? सकाळी उठल्या उठल्या करतात हे काम!

( प्रगत भारत । pragatbharat.com) Google CEO Sundar Pichai : एखादा विद्यार्थी जेव्हा इंजिनियरिंगला अॅडमिशन घेतो, तेव्हा त्याचं स्वप्न असतं, की आपणही गुगल किंवा मायक्रोसॉफ्स सारख्या कंपनीत काम करावं. भारतात तसं पहायला गेलं तर टॅलेन्टची काहीच कमी नाही. मोठमोठ्या मल्टीनॅशनल कंपनीमध्ये देखील आता भारतीय लोक दिसून येतात. जगातील सर्वात मोठी टेक कंपनी असलेल्या गुगलमध्ये देखील भारतीय चेहरा सर्वांसाठी आकर्षणाचा केंद्र ठरतोय. होय, गुगलचे सीईओ सुंदर पिचाई (Sundar Pichai) सध्या प्रत्येक टेक विद्यार्थ्यांसाठी आदर्श ठरत आहेत. मात्र, सुंदर पिचाई यांचा इथंपर्यंतचा प्रवास साधा आणि सोप्पा कधीच नव्हता. मॉर्निंग रुटीन असतं तरी…

Read More

रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठापणेपूर्वी मोदी करणार 11 दिवसांचा विशेष धार्मिक विधी; स्वत: केली घोषणा

( प्रगत भारत । pragatbharat.com) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठेपूर्वी एक ऑडिओ मेसेज जारी केला आहे. यामध्ये त्यांनी 11 दिवसांचा विशेष विधी सुरू करत असल्याचे सांगितले आहे. त्यामुळे आजपासून  पंतप्रधान नरेंद्र मोदी आजपासून 11 दिवसांच्या विशेष अनुष्ठानाला सुरुवात करत आहेत. पंतप्रधान म्हणाले की मला या शुभ सोहळ्याचे साक्षीदार होण्याचे भाग्य आहे. यासोबत त्यांनी जारी केलेल्या ऑडिओ मेसेजमध्ये जिजाऊंचा देखील उल्लेख केला आहे. अयोध्येत उभारल्या जाणाऱ्या भव्य राम मंदिराचा अभिषेक 22 जानेवारीला होणार आहे.

Read More

दिवसाचे किती कमावतोस? पाणीपुरीवाल्याचे उत्तर ऐकून नोकरदार होतील हैराण

( प्रगत भारत । pragatbharat.com) PaniPuri Viral Video: व्हायरल होणाऱ्या व्हिडीओमध्ये एक व्यक्ती रस्त्याच्या कडेला असलेल्या एका पाणीपुरी विक्रेत्याशी गप्पा मारत आहे.

Read More

दिवसाची कमाई 53 लाख! एकाने अर्ध्यात सोडलीय शाळा तर दुसरा आधी कॉल सेंटरमध्ये करायचा काम; आता…

( प्रगत भारत । pragatbharat.com) Zerodha Success Story : गेल्या काही वर्षांपासून देशात युवा उद्योजकांची संख्या वाढत चालली आहे. यामध्ये फ्लिपकार्ट, ओला आणि ओयो यांसारख्या अनेक प्रसिद्ध कंपन्यांच्या संस्थापकांनी भारतीय बाजारपेठेवर खोलवर छाप सोडली आहे. यामध्ये झिरोधाच्या कामत बंधुंचाही समावेश आहे. शातील सर्वात मोठी ऑनलाइन स्टॉक ब्रोकरेज फर्म झिरोधाचे संस्थापक नितीन आणि निखिल कामथ दरवर्षी करोडो रुपये पगार घेतात. नितीन आणि निखिल कामथ यांनी मिळून 2010 मध्ये झिरोधाची सुरुवात केली होती. दोन भावांचे हे छोटेसे स्टार्टअपचे आज 30,000 कोटी रुपयांचे झालं आहे. झिरोधा सुरू करण्याआधी, नितीन आणि निखिल कामत यांना…

Read More

Diwali 2023 Date : भाकड दिवसामुळे 7 दिवसांची दिवाळी, प्रकाशाच्या उत्सवाला कधीपासून सुरुवात जाणून घ्या तारीख, मुहूर्त

( प्रगत भारत । pragatbharat.com) Diwali 2023 : दिन दिन दिवाळी गाई म्हशी ओवाळी… प्रकाशाचा हा उत्सव प्रत्येकाला हवा हवासा वाटतो. हिंदू धर्मातील हा सर्वात मोठा आणि महत्त्वाचा सण आहे. हिंदू पचांगानुसार कार्तिक महिन्याच्या अमावस्येला दिवाळी साजरी केली जाते. दिवाळीचा हा उत्साह पाच दिवसांचा असतो. प्रत्येक दिवसाला विशेष महत्त्व आहे. मात्र यंदा भाकड दिवसामुळे दिवाळी सात दिवसांची आली आहे. 11 नोव्हेंबर आणि 13 नोव्हेंबरला कुठलाही सण नसल्यामुळे या दिवसाला भाकड दिवस असं म्हटलं जातं. त्यामुळे यंदा दिवाळी 9 नोव्हेंबरपासून 15 नोव्हेंबरपर्यंत असणार आहे. वसुबारपासून धनत्रयोदशी, नरक चतुर्दशी, दिवाळी पाडवा आणि भाऊबीज कधी आहे…

Read More

'या' व्यक्तीची दिवसाची कमाई १५ लाख रुपये, कोणत्या भारतीय कंपनीत करतो नोकरी?

( प्रगत भारत । pragatbharat.com) Infosys CEO Salary : सलील पारेख यांनी आयआयटी बॉम्बेमधून एरोनॉटिकल इंजिनिअरिंग पूर्ण केले. यानंतर त्यांनी कॉर्नेल विद्यापीठातून कॉम्प्युटर सायन्स आणि मेकॅनिकल इंजिनीअरिंगमध्ये मास्टर ऑफ इंजिनीअरिंगची पदवी मिळवली.

Read More

रेल्वे कर्मचाऱ्यांवर पैशांचा पाऊस! बोनस म्हणून मिळणार 78 दिवसांचा पगार; खात्यात येणार एवढे पैसे

( प्रगत भारत । pragatbharat.com) Railway Employees Bonus: केंद्रामध्ये सत्तेत असलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखालील कॅबिनेटने रेल्वे कर्मचाऱ्यांसाठी दिवाळी आधीच दिवाळी साजरी करता येईल अशी घोषणा केली आहे.

Read More

दिवसाची कमाई 50 लाख रुपये! ‘या’ भारतीयाने परदेशात संपूर्ण बेटच विकत घेतलं अन्…

( प्रगत भारत । pragatbharat.com) Success Story Of Indian: गुजरातमधील कच्छ येथील मांडवीमध्य राहणारं कुटुंब काही वर्षांपूर्वी एका छोट्याश्या देशात स्थायिक झालं. त्या देशामध्ये हे कुटुंब उद्योजक म्हणून नावारुपास आलं. ज्या क्षेत्रात त्यांचा उद्योग व्यवसाय आहे त्या क्षेत्रातील त्यांची कंपनी ही दादा कंपनी आहे असं म्हटल्यास वावगं ठरणार आहे. या कुटुंबातील तिसऱ्या पिढीने मात्र एक वेगळाच व्यवसाय करण्याचं ठरवलं आणि त्यामधूनच सुनील शाह नावाच्या उद्योजकाचा उदय झाला. सेशल्स या देशातील अनेक बेटं आज शाह कुटुंबाच्या मालकीची आहे. सेशल्समधील अनेक आलिशान रिसॉर्ट्स हे शाह कुटुंबानेच सुरु केले आहेत. नेमकं काय काम करतो…

Read More