( प्रगत भारत । pragatbharat.com) Zerodha Success Story : गेल्या काही वर्षांपासून देशात युवा उद्योजकांची संख्या वाढत चालली आहे. यामध्ये फ्लिपकार्ट, ओला आणि ओयो यांसारख्या अनेक प्रसिद्ध कंपन्यांच्या संस्थापकांनी भारतीय बाजारपेठेवर खोलवर छाप सोडली आहे. यामध्ये झिरोधाच्या कामत बंधुंचाही समावेश आहे. शातील सर्वात मोठी ऑनलाइन स्टॉक ब्रोकरेज फर्म झिरोधाचे संस्थापक नितीन आणि निखिल कामथ दरवर्षी करोडो रुपये पगार घेतात. नितीन आणि निखिल कामथ यांनी मिळून 2010 मध्ये झिरोधाची सुरुवात केली होती. दोन भावांचे हे छोटेसे स्टार्टअपचे आज 30,000 कोटी रुपयांचे झालं आहे. झिरोधा सुरू करण्याआधी, नितीन आणि निखिल कामत यांना…
Read More