शाळा सुटल्यावर मागे लागला कुत्रा, रेल्वे ट्रॅकवर चढले भाऊ-बहिण, इतक्यात वेगाने आली ट्रेन; 'पुढे जे घडलं..'

( प्रगत भारत । pragatbharat.com) Brothers And Sisters Death: जोधपूरच्या माता का थान विभागात असलेली शाळा सुटल्यावर भाऊ बहिण घरी जात होते. अनन्या आणि युवराज सिंह अशी या भावा बहिणीचे नाव आहे. 

Read More

Ayodhya Ram Temple: मोदी सरकारकडून 22 जानेवारीला सुट्टीची घोषणा; शाळा आणि कॉलेजही बंद राहणार?

( प्रगत भारत । pragatbharat.com) केंद्र सरकारने 22 जानेवारीला संपूर्ण देशात अर्ध्या दिवसाच्या सुट्टीची घोषणा केली आहे. 

Read More

दिवसाची कमाई 53 लाख! एकाने अर्ध्यात सोडलीय शाळा तर दुसरा आधी कॉल सेंटरमध्ये करायचा काम; आता…

( प्रगत भारत । pragatbharat.com) Zerodha Success Story : गेल्या काही वर्षांपासून देशात युवा उद्योजकांची संख्या वाढत चालली आहे. यामध्ये फ्लिपकार्ट, ओला आणि ओयो यांसारख्या अनेक प्रसिद्ध कंपन्यांच्या संस्थापकांनी भारतीय बाजारपेठेवर खोलवर छाप सोडली आहे. यामध्ये झिरोधाच्या कामत बंधुंचाही समावेश आहे. शातील सर्वात मोठी ऑनलाइन स्टॉक ब्रोकरेज फर्म झिरोधाचे संस्थापक नितीन आणि निखिल कामथ दरवर्षी करोडो रुपये पगार घेतात. नितीन आणि निखिल कामथ यांनी मिळून 2010 मध्ये झिरोधाची सुरुवात केली होती. दोन भावांचे हे छोटेसे स्टार्टअपचे आज 30,000 कोटी रुपयांचे झालं आहे. झिरोधा सुरू करण्याआधी, नितीन आणि निखिल कामत यांना…

Read More

बंगळुरुत तब्बल 15 शाळा बॉम्बने उडवण्याची धमकी, पोलिसांनी सर्व विद्यार्थ्यांना काढलं बाहेर

( प्रगत भारत । pragatbharat.com) बॉम्बहल्ल्याची धमकी मिळाल्यानंतर पोलिसांना तात्काळ कळवण्यात आलं. पोलीस शाळांमध्ये संशयास्पद वस्तूंचा शोध घेत आहेत.   

Read More

जगाचं टेन्शन वाढलं! चिनी मुलांमध्ये रहस्यमय व्हायरसचा संसर्ग; सर्व शाळा बंद करणार?

( प्रगत भारत । pragatbharat.com) Mysterious Virus Infection in China: कोरोनाच्या दहशतीनंतर आता साथीचा रोग म्हटलं तरी लोकांची भीतीने गाळण उडते. असं असतानाच आता नव्या साथीच्या रोगाचा धोका निर्माण झाला आहे. कोरोनाप्रमाणेच या नव्या आजाराचा फैलाव चीनमधून सुरु झाला आहे. चीनमधील अनेक रुग्णालयांमध्ये या रहस्यमयी आजाराने बाधित झालेल्या रुग्णांची संख्या दिवसोंदिवस वाढत आहे. या आजारासंदर्भातील बातम्या आणि आकडेवारी समोर आल्यानंतर जागतिक आरोग्य संघटनेची चिंता वाढली आहे. याबद्दल जागतिक आरोग्य संघटनेनं इशारा जारी केला असून हा आजार प्रामुख्याने शाळकरी मुलांमध्ये दिसून येत आहे. लक्षणं काय? चीनसहीत संपूर्ण जगभरातील वेगवेगळे देश आता…

Read More

ऐन दिवाळीत दिल्लीत लॉकडाऊन; शाळा, कॉलेज बंद, कर्मचाऱ्यांना वर्क फ्रॉम होम करण्याचे आदेश

( प्रगत भारत । pragatbharat.com) Noida School Closed:  दिल्लीत प्रदूषणाची स्थिती अत्यंत भयानक झाली आहे.  ऐन दिवाळीत दिल्लीत लॉकडाऊन जारी करण्यात आला आहे. शाळा, कॉलेज बंद ठेवण्यासह कर्मचाऱ्यांना वर्क फ्रॉम होम करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. दिल्लीतील प्रदूषणासंदर्भात  राज्य सरकारची अत्यंत महत्वाची बैठक झाली. या बैठकीत लॉकडाऊनचा निर्णय घेण्यात आला आहे. दिल्लीतील प्रदूषणाची स्थिती दिवसेंदिवस अत्यंत धोकादायक बनत आहे. यामुळे सराकारने तातडीने काही निर्णय घेत त्याची अंमलबजावणी सुरु केली आहे. दिल्ली-एनसीआरमधील सर्वात चिंताजनक परिस्थिती नोएडामध्ये आहे. सोमवारी सकाळी 8.30 च्या सुमारास एअर क्वालिटी इंडेक्स (AQI) 616 इतका नोंदवला गेला. वाढत्या…

Read More

गुदमरणारा श्वास अडचणी वाढवतोय; Air Pollution मुळं तीन जिल्ह्यांमध्ये शाळा बंद

( प्रगत भारत । pragatbharat.com) Air Pollution : मुंबईसह महाराष्ट्रातील हवेती पातळी ढासळत असतानाच शहरी भागांमध्ये तुलनेनं हा धोका अधिक प्रमाणात जाणवत असल्यामुळं आता प्रशासन सतर्क झालं आहे. जिथं मुंबईमध्ये बांधकामं थांबवण्याचे निर्देश देण्यात येत आहेत तिथंच दिल्लीमध्येही असंच काहीसं चित्र पाहायला मिळत आहे. ज्यामुळं नागरिकांना श्वास घेणंही कठीण होऊन बसलं आहे.  दिल्ली एनसीआरमध्ये प्रदूषणानं आता धोक्याची पातळी ओलांडली असून, दिल्ली आणि हरियाणा भागातील शालेय विद्यार्थ्यांना या प्रदूषणाच्या विळख्यात येऊ न देण्यासाठी प्रशासनानं शाळा बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. गुरुग्राम आणि फरिदाबाद प्रशासनाकडून शिशूवर्ग ते पाचवी इतत्तेपर्यंतच्या शाळा बंद ठेवण्याचे…

Read More

दिल्ली गुदमरतेय! प्रदूषणाने स्तर गाठला, सरकारवर शाळा बंद ठेवण्याची वेळ

( प्रगत भारत । pragatbharat.com) दिवाळीआधीच प्रदूषणाने दिल्लीकरांची चिंता वाढवली आहे. दिल्लीमध्ये आणीबाणी स्थिती असून, हवा गुणवत्ता निर्देशांक ‘गंभीर’ पातळीवर पोहोचला आहे. परिस्थिती इतकी वाईट आहे की, राज्य सरकारला प्राथमिक शाळांना दोन दिवसांची सुट्टी जाहीर करावी लागली आहे. राज्याचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी एक्सवरुन ही माहिती दिली आहे. त्यामुळे आज आणि उद्या (3,4 डिसेंबर) सर्व सरकारी आणि खासगी प्राथमिक शाळा बंद राहणार आहेत. याशिवाय दिल्ली सरकारने दिल्ली, गुरुग्राम, फरिदाबाद, गाजियाबाद आणि गौतमबुद्ध नगरमधील जास्त महत्त्वाची नसणारी बांधकामं तसंच बीएस-3 पेट्रोल, डिझेल कार यांच्यावर बंदी घातली आहे.    दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद…

Read More

School Holidays in November 2023 Marathi News;नोव्हेंबरमध्ये शाळा, कॉलेजला ‘इतक्या’ सुट्ट्या! विद्यार्थ्यांची मज्जाच मज्जा

( प्रगत भारत । pragatbharat.com) School Holidays in November 2023: ऑक्टोबर महिना संपला आणि त्यासोबत नवरात्र, दसरा अशा सणांच्या सुट्ट्यादेखील संपल्या. आता शाळा, कॉलेजच्या विद्यार्थ्यांना नोव्हेंबर महिन्यात किती दिवस सुट्ट्या असतील? हा प्रश्न पडला आहे. तुम्ही देखील सुट्ट्यांच्या माहितीसाठी येथे आला असाल तर तुमच्यासाठी आनंदाची माहिती आहे. कारण नोव्हेंबर महिनादेखील खूप सुट्ट्यांचा आहे. या महिन्यात देशभरात सण-उत्सव साजरे केले जाणार आहेत. त्यामुळे त्या त्या राज्यानुसार तेथील शाळांचे सुट्ट्यांचे वेळापत्रक समोर आले आहे.  नोव्हेंबरमध्ये गुरु नानक जयंती, दिवाळी या दिवशी शाळांना सुट्टी असेल. त्यासोबत अनेक सुट्ट्यांची सविस्तर यादी जाणून घेऊया. नोव्हेंबर महिन्याता…

Read More

पालक सभेला जाण्याअगोदर चिमुरड्यानं घेतली वडिलांचीच शाळा, Video एकदा पाहाच

( प्रगत भारत । pragatbharat.com) Viral Child Video of Parents Meetings: लहान मुलांचे व्हिडीओ हे सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होताना दिसतात. त्यामुळे त्यांची चांगलीच चर्चा रंगलेली असते. सध्या असाच एक लहान मुलाचा व्हिडीओ हा सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. जो आपल्या वडिलांना पेरेंट्स मिटिंगचे धडे दिसतात दिसतो आहे. 

Read More