दिल्ली गुदमरतेय! प्रदूषणाने स्तर गाठला, सरकारवर शाळा बंद ठेवण्याची वेळ

( प्रगत भारत । pragatbharat.com) दिवाळीआधीच प्रदूषणाने दिल्लीकरांची चिंता वाढवली आहे. दिल्लीमध्ये आणीबाणी स्थिती असून, हवा गुणवत्ता निर्देशांक ‘गंभीर’ पातळीवर पोहोचला आहे. परिस्थिती इतकी वाईट आहे की, राज्य सरकारला प्राथमिक शाळांना दोन दिवसांची सुट्टी जाहीर करावी लागली आहे. राज्याचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी एक्सवरुन ही माहिती दिली आहे. त्यामुळे आज आणि उद्या (3,4 डिसेंबर) सर्व सरकारी आणि खासगी प्राथमिक शाळा बंद राहणार आहेत. याशिवाय दिल्ली सरकारने दिल्ली, गुरुग्राम, फरिदाबाद, गाजियाबाद आणि गौतमबुद्ध नगरमधील जास्त महत्त्वाची नसणारी बांधकामं तसंच बीएस-3 पेट्रोल, डिझेल कार यांच्यावर बंदी घातली आहे.    दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद…

Read More