( प्रगत भारत । pragatbharat.com) पुढीलबातमी पृथ्वीवरील एकमेव गाव जे आहे मंगळ ग्रहापेक्षाही थंड; डोळ्याच्या पापण्याही गोठून जातात
Read MoreTag: सतर
इंदिरा गांधींच्या सुरक्षा ताफ्यातील गार्डच्या हाती मिझोरमची सूत्रं! होणार मुख्यमंत्री
( प्रगत भारत । pragatbharat.com) Mizoram Assembly Election 2023 Results: मिझोरममध्ये 1987 नंतर पहिल्यांदाच असं घडलं आहे की काँग्रेस आणि एमएनएफ या दोन्ही पक्षांचा समावेश नसलेलं सरकार सत्तेत येणार आहे.
Read MoreWeird Tradition : 'इथे' आजही स्त्री – पुरुष वावरतात विवस्त्र, 'या' 3 जमातींच्या प्रथा ऐकून बसेल धक्का
( प्रगत भारत । pragatbharat.com) Weird Tribes : एकविसाव्या शतकात आजही जगाच्या पाठीवर अशा अनेक जमाती राहतात ज्यांच्याबद्दल जाणून तुम्ही आश्चर्यचकित व्हाल. इथे स्त्री – पुरुष आजही कपडे घालत नाहीत.
Read Moreवो स्त्री है कुछ भी कर सकती है… रनवेवर धावत विमान पकडण्याचा प्रयत्न! धक्कादायक Video आला समोर
( प्रगत भारत । pragatbharat.com) Video Woman Running Behind Flight: विमानतळावरील वेटींग एरियामधून एका व्यक्तीने हा संपूर्ण प्रकार आपल्या मोबाईल कॅमेरामध्ये कैद केला आहे. हा व्हिडीओ पाहून अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला आहे.
Read Moreदिल्ली गुदमरतेय! प्रदूषणाने स्तर गाठला, सरकारवर शाळा बंद ठेवण्याची वेळ
( प्रगत भारत । pragatbharat.com) दिवाळीआधीच प्रदूषणाने दिल्लीकरांची चिंता वाढवली आहे. दिल्लीमध्ये आणीबाणी स्थिती असून, हवा गुणवत्ता निर्देशांक ‘गंभीर’ पातळीवर पोहोचला आहे. परिस्थिती इतकी वाईट आहे की, राज्य सरकारला प्राथमिक शाळांना दोन दिवसांची सुट्टी जाहीर करावी लागली आहे. राज्याचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी एक्सवरुन ही माहिती दिली आहे. त्यामुळे आज आणि उद्या (3,4 डिसेंबर) सर्व सरकारी आणि खासगी प्राथमिक शाळा बंद राहणार आहेत. याशिवाय दिल्ली सरकारने दिल्ली, गुरुग्राम, फरिदाबाद, गाजियाबाद आणि गौतमबुद्ध नगरमधील जास्त महत्त्वाची नसणारी बांधकामं तसंच बीएस-3 पेट्रोल, डिझेल कार यांच्यावर बंदी घातली आहे. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद…
Read Moreस्त्री, नदी, होडी की पूल? पहिल्यांदा काय दिसलं; जाणून घ्या तुमचं व्यक्तिमत्त्वं
( प्रगत भारत । pragatbharat.com) Optical illusion: सध्या सोशल मीडियावर विविध प्रकारचे पझल्स व्हायरल होताना दिसतात. त्यातून अशी अनेक कोडी ही आपल्या मेंदूलाही चालना देताना दिसतात. त्यातून तुमच्या नजरेस व्यक्तिमत्त्व चाचणी करणारं कोडं आलं तर ते आपण अजिबातच चुकवत नाही. त्यामुळे आपल्याला अशावेळी अधिकच असे हटके पझल्स शोधून ती सोडवण्याचा मोह लागतो. हो, हे तर अगदी स्वाभाविकच आहे. त्यामुळे हे पझल्स सर्वत्र चांगलेच व्हायरल होताना दिसतात. फोटोंमधील चित्रांवरून आपल्याला पहिल्यांदा काय दिसतं त्यावरून आपलं व्यक्तिमत्त्व कसं ओळखावं याचीही जोरात चर्चा रंगलेली असते. आपल्यालाही याबद्दल फारच उत्सुकता लागून राहिलेली असते. यावेळी सध्या…
Read MoreSaving Formula : ‘हे’ सूत्र तुम्हाला बनवणार श्रीमंत, काय आहे 50:30:20चं गणित?
( प्रगत भारत । pragatbharat.com) Saving Formula : दिवसेंदिवस महागाई (Inflation) वाढत आहे. त्यामुळे सर्वसामान्यांचं बजेट (Budget) कोलमडलं आहे. बचत (Saving) करणंही अशा परिस्थितीत खूप कठीण झालं आहे. इथे प्रत्येकाला वाटतं आपल्याकडे भरपूर पैसा असावा, त्यासाठी तो मेहनत करतो, बचत करण्याचा प्रयत्न करतो. पण वाढती महागाई त्याचं कंबरड मोडतं. अशात आज आम्ही तुमच्या आमच्यासाठी श्रीमंत होण्याचा फॉर्म्युला आणला आहे. नोकरी करणाऱ्या प्रत्येकासाठी हा फॉर्म्युला श्रीमंताची गुरुकिल्ली ठरणार आहे. (saving formula 50 30 and 20 percent salary saving tips best budget rule in marathi) 50:30:20चं गणित? आता तुम्ही म्हणाल गणित नाही…
Read More5 Dangerous Sign Of Thyroid Shows Low Hormone Level; थायरॉईडची ५ लक्षणे जी सांगतात हार्मानचा स्तर झालाय कमी, गंभीर स्थिती असून वेळीच सावध व्हा
[ad_1] ( प्रगत भारत । pragatbharat.com) वजन वाढणे वा कमी होणे वजनामध्ये अचानक फरक येणे हे थायरॉईडचे सर्वात सामान्य लक्षण आहे. वजन वाढणे हे थायरॉईड हार्मोन कमी होण्याचे संकेत आहेत. थायरॉईड शरीरात आवश्यकतेपेक्षा अधिक हार्मोन्स उत्पादित करत असेल तर तुमचे वजन अचानक कमी होते आणि याच्या उलट जर कमी उत्पादन होत असेल तर वजन वाढते. मानेजवळ सूज मानेजवळ आलेली सूज ही थायरॉईडच्या लक्षणांचे संकेत देते. असामान्य स्वरूपात वाढलेल्या थायरॉईड ग्रंथी हायपोथायरायडिज्म अथवा हायपरथायरायडिज्मसह असू शकतात. त्यामुळे कधीकधी मानेजवळ आलेली सूज थायरॉईड कॅन्सरलादेखील कारणीभूत ठरू शकते. (वाचा – बोटं मोडण्याची सवय…
Read More