( प्रगत भारत । pragatbharat.com) Crime News in Marathi: हरियाणातील गुरुग्राम येथून एक हृदयद्रावक घटना घडली आहे. घरात काम करणाऱ्या 13 वर्षांच्या अल्पवयीन मुलीसोबत तिच्या मालकाने अमानुष कृत्य केले आहे. या घटनेने एकच खळबळ उडाली आहे. या घटनेमुळं परिसरात एकच संताप व्यक्त होत आहे. समोर आलेल्या माहितीनुसार, 13 वर्षांच्या अल्पवयीन मुलीवर कुत्रा सोडला तसंच, तिच्या कुटुंबीताली लोकांसमोरच विवस्त्र केल्याचा संतापजनक घटना घडली आहे. पोलिसांनी या घटनेबाबत शनिवारी दिलेल्या माहितीनुसार, सेक्टर 57 परिसरात राहणाऱ्या ज्या कुटुंबात ती काम करते. त्या कुटुंबातील सदस्यांनी 13 वर्षांच्या अल्पवयीन मुलीला कथित मारहाण केली त्यानंतर तिच्यावर…
Read MoreTag: ववसतर
Weird Tradition : 'इथे' आजही स्त्री – पुरुष वावरतात विवस्त्र, 'या' 3 जमातींच्या प्रथा ऐकून बसेल धक्का
( प्रगत भारत । pragatbharat.com) Weird Tribes : एकविसाव्या शतकात आजही जगाच्या पाठीवर अशा अनेक जमाती राहतात ज्यांच्याबद्दल जाणून तुम्ही आश्चर्यचकित व्हाल. इथे स्त्री – पुरुष आजही कपडे घालत नाहीत.
Read Moreहातात काठी घेऊन जंगलात अचानक उभा ठाकला विवस्त्र Wolf Man; समोर येताच खळबळ
( प्रगत भारत । pragatbharat.com) Wolf Man: एक घनदाट जंगल असतं. त्या जंगलात काही असे वन्यजीव असतात ज्यांच्या अस्तित्वामुळं जंगलात येणाऱ्या प्रत्येकालाच धडकी भरते. या वन्यजीवांमध्ये काही प्रजाती अशाही आढळतात ज्यांचा चेहरा, मनुष्याशी मिळताजुळता असतो, अशा रंजक गोष्टी एखाद्या सहलीवर तुम्हाला तुमच्या एखाद्या मित्रानं किंवा मैत्रिणीनं सांगितल्या असतील. टाचणी पडल्यासही तिचा आवाज येईल इतकी शांतता, काळाकुट्ट अंधार, वाऱ्याचा घोंगावणारा आवाज आणि मध्येच दुरून कुठूनतरी ऐकू येणारा पायाखाली पानं चुरगळल्याचा आवाज… तुम्ही कधी अनुभवलाय का? इतक्या सर्व घडामोडी जगभरात घडत असतानाच एकाएकी रानावानातल्या गोष्टी चर्चेत का आल्या असा प्रश्न तुम्हाला पडलाय…
Read Moreमणिपूर, बंगाल अन् आता बिहार… तरुणीला विवस्त्र करुन बंद खोलीत बेदम मारहाण
( प्रगत भारत । pragatbharat.com) Crime News : मणिपूर (Manipur), पश्चिम बंगाल पाठोपाठ आता बिहारमधूनही (Bihar Crime) मानवतेला काळिमा फासणारी घटना समोर आली आहे. बिहारमधील बेगुसरायमध्ये (Begusarai) एका तरुणी आणि पुरुषाला विवस्त्र करून बंद खोलीत जबरदस्त मारहाण करण्यात आली. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर एकच खळबळ उडाली आहे. याप्रकरणी बिहार पोलिसांनी अल्पवयीन मुलीच्या जबाबावरून चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पॉस्को कायदा, एससी एसटी आयटी कायद्याच्या कलमांखाली पोलिसांनी आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तरुणी गायक असलेल्या एका पुरुषासोबत असताना गावातल्या काही लोकांनी त्यांना…
Read More“कोणालाच सोडणार नाही”; विवस्त्र करुन महिलांची धिंड काढण्याच्या प्रकरणावरुन PM मोदींचा इशारा
( प्रगत भारत । pragatbharat.com) PM Modi On Manipur Violence Viral Video: मणिपूरमध्ये 2 महिलांना विवस्त्र करुन रस्त्यावरुन फिरवल्याची घटना समोर आल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी संताप व्यक्त केला आहे. पंतप्रधान मोदींनी आजपासून सुरु होणाऱ्या संसदेच्या पावसाळी अधिवेशनाआधी प्रसारमाध्यमांशी चर्चा करताना या घटनेमुळे मी दु:खी झालो असून माझ्या मनात प्रचंड संताप असल्याचं म्हटलं आहे. तसेच पंतप्रधान मोदींनी देशातील सर्वच राज्यांमधील मुख्यमंत्र्यांनी आपल्या राज्यांमध्ये महिलांचं संरक्षण करण्यासाठी कायदा आणि सुव्यवस्था अधिक कठोर करण्याचं आवाहन केलं आहे. मोदी संतापले पंतप्रधान मोदींनी पावसाळी अधिवेशनामध्ये कोणती विधेयकं मांडली जाणार आहेत याबद्दलची माहिती दिली. त्यांनी अनेक विधेयकांचा…
Read Moreलष्करी जवानाच्या पत्नीला विवस्त्र करुन 120 जणांकडून मारहाण? जम्मुतून सरकारकडे मागितला न्याय
( प्रगत भारत । pragatbharat.com) Tamil Nadu News : तामिळनाडूमध्ये (Tamil Nadu) एक धक्कादायक घटना समोर आली आहे. तामिळनाडूच्या वेल्लोरमध्ये भारतीय लष्करातील (Indian Army) एका जवानाच्या पत्नीला बेदम मारहाण करण्यात आली आहे. पत्नीच्या अंगावरील कपडे काढून तिला ओढूत 120 जणांनी मिळून तिला मारहाण केल्याचा आरोप जम्मू काश्मिरमध्ये तैनात असलेल्या जवानाने केला आहे. महिलेची प्रकृती चिंताजनक असून तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. महिलेच्या पतीने व्हिडिओ बनवून तो सोशल मीडियावर शेअर केल्यानंतर हा सर्व प्रकार उघडकीस आला आहे. जवानाने तामिळनाडू सरकारकडे याबाबत मदत देखील मागितली आहे. मात्र पोलिसांनी (Tamil Nadu Police)…
Read More