’12th Fail’ चे दिग्दर्शक विधू विनोद चोप्रा यांच्या मुलाचा रणजी ट्रॉफीत धुमाकूळ, ठोकली सलग दोन शतकं

( प्रगत भारत । pragatbharat.com) बॉक्स ऑफिसवर ’12th Fail’ चित्रपटाचा डंका सध्या वाजत आहे. चित्रपटाला मिळत असलेल्या यशामुळे दिग्दर्शक विधू विनोद चोप्रा सध्या चर्चेत आहेत. दरम्यान दुसरीकडे रणजी ट्रॉफीत आपल्या कामगिरीने त्यांच्या मुलाने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे. रणजी ट्रॉफीत अग्नी चोप्राने सलग दोन शतकं ठोकली आहेत. पदार्पणातच त्याने ही कामगिरी करत क्रिकेटविश्वाला आपल्या नावाची दखल घेण्यास भाग पाडलं आहे.  अग्नी चोप्रा रणजी ट्रॉफीत मिझोरम संघाकडून खेळत आहे. पदार्पणातच त्याने शतकी खेळी करत 166 धावा कुटल्या. सिक्कीमने मिझोरमसमोर 442 धावांचा डोंगर उभा केला असताना, त्यांना प्रत्युत्तर देताना अग्नी चोप्राने ही…

Read More

Google Map ने रस्ता दाखवला तसा गेला आणि 20 फूट खोल कोसळला; पत्नीने कंपनीवर ठोकला दावा

( प्रगत भारत । pragatbharat.com) Google Map वर किती विश्वास ठेवायचा असा प्रश्न उपस्थित करणारी घटना अमेरिकेत घडली आहे. Google Map  ने दाखवलेला रस्ता एका व्यक्तीच्या मृत्यूसाठी कारणीभूत ठरला आहे.  

Read More

Viral News : पत्नीची प्रसूती पाहून नवऱ्याला झाला गंभीर आजार! हॉस्पिटलवर ठोकला 72 लाखांचा दावा

( प्रगत भारत । pragatbharat.com) पुढीलबातमी मासे खाणे महिलेच्या जीवावर बेतले, दुसऱ्याच दिवशी थेट रुग्णालयात, हात-पाय गमवावे लागले

Read More

Karnataka Jail Viral Video : तुरुंगातील 40 फूट भिंतीवरून मारली उडी अन् कैद्याने लंगडत लंगडत ठोकली धूम; घटना CCTV मध्ये कैद!

( प्रगत भारत । pragatbharat.com) Rape Accused Escape Karnataka Jail : चित्रपटांमध्ये खासकरून साऊथच्या सिनेमांमध्ये कैदी जेलची सेक्युरीटी तोडून पळून जातात, असं अनेकदा दाखवण्यात येतं. मात्र, वस्तुस्थितीत असं फार क्वचित पहायला मिळतं. सध्या टेकनॉलॉजीच्या काळात चोरांना कधी काय सुचेल सांगता येत नाही. असाच काहीसा प्रकार कर्नाटकमधील जेलमध्ये पहायला मिळालाय. एका कैद्याने 40 फूट उंचीची भिंत पार करून थेट पलायन केलंय. त्याचा व्हिडीओ आता सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे. सोशल मीडियावर हा व्हिडीओ तुफान शेअर होत असल्याचं देखील दिसून आलं आहे. कर्नाटकातील दावणगेरे येथील कारागृहातून एका कैद्याने पलायन केल्याची धक्कादायक घटना मागील…

Read More

हातात काठी घेऊन जंगलात अचानक उभा ठाकला विवस्त्र Wolf Man; समोर येताच खळबळ

( प्रगत भारत । pragatbharat.com) Wolf Man: एक घनदाट जंगल असतं. त्या जंगलात काही असे वन्यजीव असतात ज्यांच्या अस्तित्वामुळं जंगलात येणाऱ्या प्रत्येकालाच धडकी भरते. या वन्यजीवांमध्ये काही प्रजाती अशाही आढळतात ज्यांचा चेहरा, मनुष्याशी मिळताजुळता असतो, अशा रंजक गोष्टी एखाद्या सहलीवर तुम्हाला तुमच्या एखाद्या मित्रानं किंवा मैत्रिणीनं सांगितल्या असतील. टाचणी पडल्यासही तिचा आवाज येईल इतकी शांतता, काळाकुट्ट अंधार, वाऱ्याचा घोंगावणारा आवाज आणि मध्येच दुरून कुठूनतरी ऐकू येणारा पायाखाली पानं चुरगळल्याचा आवाज… तुम्ही कधी अनुभवलाय का?  इतक्या सर्व घडामोडी जगभरात घडत असतानाच एकाएकी रानावानातल्या गोष्टी चर्चेत का आल्या असा प्रश्न तुम्हाला पडलाय…

Read More

आधी कारला ठोकलं, नंतर दुचाकीला 800 मीटरपर्यंत फरफटत नेलं; समोर आलं धक्कादायक CCTV

( प्रगत भारत । pragatbharat.com) गुजरातच्या (Gujarat) सूरतमध्ये (Surat) हिट अँड रनची एक घटना घडल्याचं समोर आलं आहे. डिंडोली क्षेत्रात एक कार आणि दुचाकी यांच्यात धडक झाली. यानंतर दुचाकी कारच्या खाली आली आणि तशीच अडकली. पण यानंतरही चालकाने कार थांबवली नाही. त्याने 800 मीटरपर्यंत दुचाकी फरफटत नेली. सुदैवाने कारने धडक दिल्यानंतर चालक दूर फेकला गेला होता. यामुळे त्याची जीव वाचला. पण चालक दुचाकी फरफटत नेत असल्याचं पाहून रस्त्यावर उभे नागरिक आश्चर्याने पाहत होते. यातील काहीजण कारच्या दिशेने धावतही सुटले होते. हा सगळा प्रकार सीसीटीव्हीत कैद झाला आहे. याप्रकरणी पोलिसांत कोणतीही…

Read More