( प्रगत भारत । pragatbharat.com) बॉक्स ऑफिसवर ’12th Fail’ चित्रपटाचा डंका सध्या वाजत आहे. चित्रपटाला मिळत असलेल्या यशामुळे दिग्दर्शक विधू विनोद चोप्रा सध्या चर्चेत आहेत. दरम्यान दुसरीकडे रणजी ट्रॉफीत आपल्या कामगिरीने त्यांच्या मुलाने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे. रणजी ट्रॉफीत अग्नी चोप्राने सलग दोन शतकं ठोकली आहेत. पदार्पणातच त्याने ही कामगिरी करत क्रिकेटविश्वाला आपल्या नावाची दखल घेण्यास भाग पाडलं आहे. अग्नी चोप्रा रणजी ट्रॉफीत मिझोरम संघाकडून खेळत आहे. पदार्पणातच त्याने शतकी खेळी करत 166 धावा कुटल्या. सिक्कीमने मिझोरमसमोर 442 धावांचा डोंगर उभा केला असताना, त्यांना प्रत्युत्तर देताना अग्नी चोप्राने ही…
Read MoreTag: 12th
Student wrote regarding Seema Haider in 12th exam Viral on social media trending News in Marathi
( प्रगत भारत । pragatbharat.com) Seema Haider Viral Answersheet : नेपाळमार्गे पाकिस्तानातून भारतात आलेली सीमा हैदर (Seema Haider) गेल्या काही महिन्यांपासून चर्चेचा विषय आहे. 13 मे रोजी अवैध पद्धतीने सीमा हैदरने भारतात घुसखोरी केली. त्यानंतर ती ग्रेटर नोएडा इथे ती सचिन मीणा नावाच्या व्यक्तीसोबत राहते. सीमा हैदरची यूपी एटीएसकडून चौकशी देखील करण्यात आली. त्यामुळे देशपातळीवर सीमा हैदर प्रकरण चर्चेत आलं होतं. अशातच आता सीमा हैदर पुन्हा चर्चेत आलीये त्याला कारण 12 वीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याच्या उत्तरपत्रिकेमुळे (Seema Haider In Answersheet)… नेमकं काय प्रकरण आहे, पाहुया… सोशल मीडियावर एक उत्तरपत्रिका (Viral Answersheet) सध्या…
Read MoreSSC Stenographer Recruitment 2023 staff selection Government Job For 12th pass Marathi News;स्टाफ सिलेक्शनअंतर्गत बंपर भरती, बारावी उत्तीर्णांना मिळेल चांगल्या पगाराची नोकरी
( प्रगत भारत । pragatbharat.com) पुढीलबातमी Weather Updates : उत्तर भारतात थंडीची चाहूल, महाराष्ट्रात मात्र प्रचंड उकाडा; पाहा हवामान वृत्त
Read More10th and 12th exam date sheet released, know when the exam will start
( प्रगत भारत । pragatbharat.com) मुंबई : SSC पाठोपाठ आता आयसीएसईनेही दहावी, बारावीच्या परीक्षांचे वेळापत्रक जाहीर केले आहे. भारतीय शालेय प्रमाणपत्र परीक्षा परिषदेने (CISCE) दहावी (ICSE) आणि 12 वी (ISC) परीक्षेच्या 2021च्या वेळापत्रक आणि तारखांची घोषणा केली आहे. दहावीची परीक्षा 5 मेपासून सुरू होईल, तर 12 वीची परीक्षा 8 एप्रिलपासून सुरू होईल. सहसा सीआयसीएसई बोर्डाची परीक्षा फेब्रुवारी-मार्चमध्ये घेतली जाते. मात्र, यावर्षी परीक्षा कोविड -19 साथीच्या आजारामुळे लांबणीवर पडली आहे. शालेय समन्वयक मार्फत परीक्षेचा निकाल जाहीर केला जाईल. परीक्षा परिषद कार्यालयातून परीक्षा निकाल मिळणार नाहीत, असे कळविण्यात आले आहे. दहावीची परीक्षा 5 मे…
Read MoreAnnounced the revised schedule for the 10th and 12th exams
( प्रगत भारत । pragatbharat.com) मुंबई : महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे एप्रिल – मे महिन्यामध्ये घेण्यात येणाऱ्या दहावी (10th Exam) आणि बारावीच्या परीक्षांसाठीचे (12th exam) सुधारीत वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. (Exam: Announced the revised schedule for the 10th and 12th exams) प्रात्यक्षिक, तोंडी परीक्षा आणि लेखी परीक्षेबाबतच्या सूचनांचा त्यात समावेश आहे. दरम्यान, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दहावी, बारावीच्या परीक्षेला बसलेल्या विद्यार्थ्यांसाठी राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळानं मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. दहावी- बारावीचं सुधारित वेळापत्रक दहावीची लेखी परीक्षा 29 एप्रिल ते 20 मे दहावीची प्रात्यक्षिक परीक्षा 21…
Read MoreCBSE board will release the result of 12th today at 2 pm, do it easily check
( प्रगत भारत । pragatbharat.com) मुंबई : CBSE 12th Board Result 2021: केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने म्हणजेच सीबीएसईने आज दुपारी 2 वाजता 12 वीचा निकाल जाहीर करणार असल्याची घोषणा केलीय. निकाल 31 जुलै पर्यंत जाहीर करावेत असे आदेश यापूर्वीच सर्वोच्च न्यायालयाने दिले होते. त्याच पार्श्वभूमीवर या आठवड्यात सीबीएसईने एक महत्वपूर्ण बैठक घेतली होती. त्यानुसार आज निकाल जाहीर होणार आहे. यावर्षी कोरोनाच्या दुसर्या लाटेदरम्यान मंडळाने दहावी आणि बारावीच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला. शिवाय, निकालांसाठी मंडळाने नवीन मुल्यांकन पद्धत वापरली आहे. तसेच अहवालानुसार सीबीएसई यंदा कोणतीही गुणवत्ता यादी जाहीर करणार नाही,…
Read More12th English Subject Paper Leak in Parbhani and Yavatmal News in Marathi
( प्रगत भारत । pragatbharat.com) Maharashtra HSC Exam : बारावीची परीक्षा सुरु झाली आहे. (HSC Exam) मात्र, काल चक्क इंग्रजीच्या पेपरमध्ये उत्तरच छापून आले होते. आता आणखी एक बातमी हाती आली आहे. बारावीचा इंग्रजीचा पेपर व्हाट्सएपवर व्हायरल झाला. Updated: Feb 22, 2023, 11:13 AM IST
Read MoreMistake in question paper of Hindi paper after English paper of 12th exam News in Marathi
( प्रगत भारत । pragatbharat.com) HSC Exam : बारावीच्या परीक्षेसंदर्भात महत्त्वाची बातमी. इंग्रजीच्या प्रश्नपत्रिकेत झालेल्या चुकीनंतर ( HSC Exam Mistake ) आता हिंदी विषयाच्या प्रश्नपत्रिकेत चुका झाल्याचं समोर आले. हिंदी विषयाच्या प्रश्नपत्रिकेत दोन प्रश्नांमध्ये उपप्रश्न क्रमांक चुकीचे देण्यात आले होते. त्यामुळे विद्यार्थ्यांनी नेमका उपप्रश्न क्रमांक काय टाकायचा या संदर्भात संभ्रम निर्माण झाला. हिंदीच्या प्रश्नपत्रिकेत प्रश्न क्रमांक दोनमध्ये चार शब्दांचे विरुद्धार्थी शब्द लिहायचे होते. मात्र, या शब्दांचे क्रमांक 1,2,1,2 असे देण्यात आले. हे क्रमांक 1,2,3,4 असे असायला हवे होते. तर चार समानार्थी शब्द लिहिण्यासाठी दिलेल्या चारही शब्दांना 1,1,1,1 असे क्रमांक देण्यात…
Read MoreImportant news for 12th students and their parents News in Marathi
( प्रगत भारत । pragatbharat.com) HSC Exam Result : बारावीचे विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांसाठी महत्त्वाची बातमी. बारावीचा निकाला उशिराने लागण्याची शक्यता आहे. महाविद्यालयीन शिक्षकांनी बारावीच्या उत्तरपत्रिका तपासणीवर बहिष्कार टाकला आहे. Updated: Feb 28, 2023, 10:50 AM IST
Read MorePapers leaked again in 12th exam, after English, now Maths paper is viral on social media News in Marathi
( प्रगत भारत । pragatbharat.com) HSC Exam 2023 Paper Leak : बारावीचा गणिताचा पेपर परीक्षेपूर्वीच फुटला आहे. ( HSC Maths Paper Leaked ) बुलडाण्याच्या सिंदखेडराजामध्ये सकाळी 10.30 वाजल्यापासून गणिताचा पेपर सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. (HSC Exam) परीक्षेपूर्वीच पेपरचे फोटो व्हायरल झाल्याने एकच खळबळ उडाली आहे. (HSC Exam News ) याआधी यवतमाळ येथे इंग्रजी विषयाचा पेपर फुटला होता. तर हिंदी पेपरमध्ये चुका झाल्याचे पुढे आले होते. तर इंग्रजीचा पेपर फोडून विद्यार्थ्यांसाठी कॉपी तयार करणाऱ्या परभणीतील सहा शिक्षकांविरोधात (Teacher) गुन्हा दाखल करण्यात आला होता. असे असतानाही पुन्हा एकदा बारावीचा पेपर फुटल्याने परीक्षेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात…
Read More