[ad_1]
( प्रगत भारत । pragatbharat.com) <p>अजित पवार सरकारमध्ये सहभागी झाल्यावर शिंदे गटातील आमदारांमध्ये नाराजी असल्याची चर्चा सुरु आहे.. दरम्यान शिंदेंसोबत बंड केलेले अपक्ष आमदार आशिष जैस्वाल यांनी अजित पवारांवर मोठा आरोप करत इशारा दिलाय. मविआ सरकारमध्ये अजित पवारांनी निधीची पळवापळवी केली. मात्र, तसा प्रकार आता खपवून घेणार नाही, असा इशारा जैस्वाल यांनी दिलाय…</p>
[ad_2]
Related posts
-
शिक्षक विधानसभा निवडणुकीत व्यस्त असल्यानं मुलांना मिळणार 3 दिवस सुट्टी
शिक्षक या निवडणुकीच्या कामात व्यस्त असल्याने 18, 19 आणि 20 असे तीन दिवस शाळांना सुट्टी देण्याची... -
अजित गव्हाणे शहराला विकासाच्या वाटेवर नेणारे नेतृत्व- निलेश लंके
भोसरी 29 ऑक्टोबर :{pragatbharat.com}‘राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पाठीशी असल्यामुळे आता आपला विजय निश्चित आहे. भोसरी... -
आचारसंहितेनंतर काढलेल्या शासन निर्णयांची चौकशी करणार; मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोक्कलिंगम
मुंबई, (pragatbharat.com): राज्यात विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागल्यानंतरही महायुती सरकारने मंगळवारी एकामागोमाग दोनशेहून अधिक शासन निर्णय जारी...