Suchana Seth Goa Murder Case Bengaluru CEO written Note with Eyeliner on Tissue Paper; CEO सूचना सेठच्या मुलाच्या मृतदेहासोबत सापडले आयलायनरने टिश्यू पेपरवर लिहिलेल्या चिठ्ठीचे 10 तुकडे

( प्रगत भारत । pragatbharat.com) Suchana Seth Goa Murder Case : गोव्यात सीईओ सुचना सेठने आपल्या 4 वर्षाच्या मुलाची गळादाबून हत्या केली. यानंतर तिने त्याचा मृतदेह बॅगमध्ये भरला आणि गोवा ते बंगलुरु असा रोड प्रवास केला. या हत्येप्रकरणा दरम्यान आता मोठा खुलासा झाला आहे. 4 वर्षांच्या मृतदेहासोबतच त्या बॅगेत पोलिसांना सुचना शेठने लिहिलेल्या चिठ्ठीचे 10 तुकडे सापडले आहेत.  सुचना सेठने आयलायनरने एक चिठ्ठी लिहिली होती. ज्यामध्ये तिने मुलाच्या हत्येमागचं कारण लिहिलं होतं. या चिठ्ठीचे 10 तुकडे त्याच बॅगेत सापडले होते. या चिठ्ठीतून स्पष्ट होतंय की, सीईओ सूचना सेठ मुलाच्या कस्टडीमुळे…

Read More

SSC EXAM 2021 | model question paper mathematic part-1

( प्रगत भारत । pragatbharat.com) शालेय शिक्षण व क्रीडा विभाग यांच्या राज्य शैक्षणिक व संशोधन परिषद, महाराष्ट्र यांनी दहावी बारावीच्या मुलांना मदत व्हावी म्हणून काही प्रश्नपत्रिकांचे नमुने प्रश्नपेढी म्हणून उपलब्ध करुन दिले आहेत. कोरोना काळात दहावी आणि बारावीच्या प्रश्नपत्रिकांचं नेमकं स्वरुप कसं असेल. यावेळी आपण गणित  ( भाग १) विषयाची नमुना प्रश्नपत्रिका उपलब्ध करुन देत आहोत. Updated: Mar 19, 2021, 09:41 PM IST

Read More

12th English Subject Paper Leak in Parbhani and Yavatmal News in Marathi

( प्रगत भारत । pragatbharat.com) Maharashtra HSC Exam :   बारावीची परीक्षा सुरु झाली आहे. (HSC Exam) मात्र, काल चक्क इंग्रजीच्या पेपरमध्ये उत्तरच छापून आले होते. आता आणखी एक बातमी हाती आली आहे. बारावीचा इंग्रजीचा पेपर व्हाट्सएपवर व्हायरल झाला.  Updated: Feb 22, 2023, 11:13 AM IST

Read More

Mistake in question paper of Hindi paper after English paper of 12th exam News in Marathi

( प्रगत भारत । pragatbharat.com) HSC Exam : बारावीच्या परीक्षेसंदर्भात महत्त्वाची बातमी. इंग्रजीच्या प्रश्नपत्रिकेत झालेल्या चुकीनंतर ( HSC Exam Mistake ) आता हिंदी विषयाच्या प्रश्नपत्रिकेत चुका झाल्याचं समोर आले. हिंदी विषयाच्या प्रश्नपत्रिकेत दोन प्रश्नांमध्ये उपप्रश्न क्रमांक चुकीचे देण्यात आले होते. त्यामुळे विद्यार्थ्यांनी नेमका उपप्रश्न क्रमांक काय टाकायचा या संदर्भात संभ्रम निर्माण झाला.  हिंदीच्या प्रश्नपत्रिकेत प्रश्न क्रमांक दोनमध्ये चार शब्दांचे विरुद्धार्थी शब्द लिहायचे होते. मात्र, या शब्दांचे क्रमांक 1,2,1,2 असे देण्यात आले. हे क्रमांक 1,2,3,4 असे असायला हवे होते. तर चार समानार्थी शब्द लिहिण्यासाठी दिलेल्या चारही शब्दांना 1,1,1,1 असे क्रमांक देण्यात…

Read More

Papers leaked again in 12th exam, after English, now Maths paper is viral on social media News in Marathi

( प्रगत भारत । pragatbharat.com) HSC Exam 2023 Paper Leak : बारावीचा गणिताचा पेपर परीक्षेपूर्वीच फुटला आहे. ( HSC Maths Paper Leaked ) बुलडाण्याच्या सिंदखेडराजामध्ये सकाळी 10.30 वाजल्यापासून गणिताचा पेपर सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. (HSC Exam) परीक्षेपूर्वीच पेपरचे फोटो व्हायरल झाल्याने एकच खळबळ उडाली आहे. (HSC Exam News ) याआधी यवतमाळ येथे इंग्रजी विषयाचा पेपर फुटला होता. तर हिंदी पेपरमध्ये चुका झाल्याचे पुढे आले होते. तर इंग्रजीचा पेपर फोडून विद्यार्थ्यांसाठी कॉपी तयार करणाऱ्या परभणीतील सहा शिक्षकांविरोधात (Teacher) गुन्हा दाखल करण्यात आला होता. असे असतानाही पुन्हा एकदा बारावीचा पेपर फुटल्याने परीक्षेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात…

Read More