SSC EXAM 2021 | model question paper mathematic part-1

( प्रगत भारत । pragatbharat.com)

शालेय शिक्षण व क्रीडा विभाग यांच्या राज्य शैक्षणिक व संशोधन परिषद, महाराष्ट्र यांनी दहावी बारावीच्या मुलांना मदत व्हावी म्हणून काही प्रश्नपत्रिकांचे नमुने प्रश्नपेढी म्हणून उपलब्ध करुन दिले आहेत. कोरोना काळात दहावी आणि बारावीच्या प्रश्नपत्रिकांचं नेमकं स्वरुप कसं असेल. यावेळी आपण गणित  ( भाग १) विषयाची नमुना प्रश्नपत्रिका उपलब्ध करुन देत आहोत.


Updated: Mar 19, 2021, 09:41 PM IST

Related posts