Gyanvapi Case: ज्ञानवापी मशिदीच्या तळघरात हिंदूंना पूजेचा अधिकार; कोर्टाचा मुस्लीम पक्षकारांना मोठा धक्का

( प्रगत भारत । pragatbharat.com) Gyanvapi Mosque Hindu Worship: ज्ञानवापी मशिदीच्या तळघरामध्ये पूजा करण्याचा अधिकार हिंदू पक्षाला कोर्टाने दिला आहे. कोर्टाने जिल्हा प्रशासनाला 7 दिवसांमध्ये बॅरिकेडींगची व्यवस्था करण्याचे आदेश दिले आहेत. 

Read More

kashi mathura case : अयोध्येमागोमाग काशी- मथुरेसाठी भाजप आग्रही? पंतप्रधान मोदींनी दिले ‘हे’ संकेत

( प्रगत भारत । pragatbharat.com) Krishna Janmbhumi Conflict  : श्रीकृष्ण जन्मभूमी- ईदगाह आणि संबंधित प्रकरणांची सुनावणी सर्वोच्च न्यायालयात निकालाच्या प्रतीक्षेत असून, याप्रकरणी आता सर्वोच्च न्यायालयापुढं हिंदू पक्षाच्या वतीनं उत्तर दिलं जाणार आहे. ईदगाह आणि कृष्ण जन्मभूमीचा मुद्दा नेमका निकाली निघतो तरी कसा? याचीच उत्सुकता असतानाच आता या प्रकरणाचा आणखी एक पैलू समोर येत आहे.  अयोध्येमध्ये राम जन्मभूमीवर (Ayodhya Ram Mandir Pran Pratishtha) उभारण्यात आलेल्या भव्य मंदिरामध्ये रामलल्लाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा केल्यानंतर भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघासह विश्व हिंदू परिषदेकडून ‘अयोध्या तो बस झांकी है, (Kashi- Mathura) काशी-मथुरा बाकी है’ अशा घोषणा…

Read More

nashik goraram mandir 40 lakh rupees extorted from mahants case against three accused

( प्रगत भारत । pragatbharat.com) सोनू भिडे, झी मीडिया, नाशिक : 22 जानेवारीला अयोध्या नगरीत रामलल्लाची प्राणप्रतिष्ठा (Ram Mandir Pran Pratistha) केली जाणार आहे . यासाठी अयोध्या नगरी सजली असून देशभरात उत्साहाचं वातावरण आहे. त्याआधी पंतप्रधान मोदी यांनी नाशिकच्या काळाराम मंदिराला भेट दिली होती. या मंदिरात पीएम मोदी यांनी पूजा-अर्चाही केली. तसंच सर्व मंदिरात 22 जानेवारीपर्यंत स्वच्छतेची मोहिम राबवण्याचं आवाहन केलं. काळाराम मंदिर हे नाशिकमधलं प्राचीन मंदिर आहे. काळाराम मंदिराप्रमाणेच नाशिकमध्ये गोराराम मंदिरही (GoraRam Mandir) आहे. नाशिक शहरातील पंचवटीत (Nashik) असलेलं हे मंदिरही प्राचीन आहे. पण या मंदिराची जीर्ण अवस्था…

Read More

Goa Murder Case: ‘मी दुसऱ्या रुममध्ये झोपायचो म्हणून…’, सूचना सेठच्या पतीने अखेर केला खुलासा

( प्रगत भारत । pragatbharat.com) गोव्यातील हत्या प्रकरणाने सध्या देश हादरला आहे. पोलिसांनी आरोपी सूचना सेठ आणि तिचा पती वेंकट यांना आमने-सामने आणलं असता दोघांमध्ये शाब्दिक चकमक उडाली. यावेळी पती वेंकटने पोलिसांना सांगितलं की, मुलगा झाल्यानंतर मी दुसऱ्या रुममध्ये झोपत होतो. यावरुन सूचना माझ्याशी भांडायची. सूचना सेठवर आपल्या 4 वर्षाच्या मुलाच्या हत्येचा आरोप आहे. 15 मिनिटं सूचना सेठ आणि वेंकट यांच्यात जोरदार वाद सुरु होता. सूचना नेहमीच प्रत्येक गोष्टीसाठी आपल्या दोषी ठरवते, ही तिची सवय आहे असंही त्याने सांगितलं, 2019 मध्ये मुलाच्या जन्मानंतर आपल्यात भांडणं सुरु झाल्याची माहिती त्याने पोलिसांना…

Read More

Suchana Seth Goa Murder Case Bengaluru CEO written Note with Eyeliner on Tissue Paper; CEO सूचना सेठच्या मुलाच्या मृतदेहासोबत सापडले आयलायनरने टिश्यू पेपरवर लिहिलेल्या चिठ्ठीचे 10 तुकडे

( प्रगत भारत । pragatbharat.com) Suchana Seth Goa Murder Case : गोव्यात सीईओ सुचना सेठने आपल्या 4 वर्षाच्या मुलाची गळादाबून हत्या केली. यानंतर तिने त्याचा मृतदेह बॅगमध्ये भरला आणि गोवा ते बंगलुरु असा रोड प्रवास केला. या हत्येप्रकरणा दरम्यान आता मोठा खुलासा झाला आहे. 4 वर्षांच्या मृतदेहासोबतच त्या बॅगेत पोलिसांना सुचना शेठने लिहिलेल्या चिठ्ठीचे 10 तुकडे सापडले आहेत.  सुचना सेठने आयलायनरने एक चिठ्ठी लिहिली होती. ज्यामध्ये तिने मुलाच्या हत्येमागचं कारण लिहिलं होतं. या चिठ्ठीचे 10 तुकडे त्याच बॅगेत सापडले होते. या चिठ्ठीतून स्पष्ट होतंय की, सीईओ सूचना सेठ मुलाच्या कस्टडीमुळे…

Read More

Goa Murder Case Suchana Seth gave coup syrup to his 4 years old son before murder; औषध, उशी, निर्दयी आई अन् करुण अंत; वडिलांनी 4 वर्षाच्या चिमुकल्यावर केले अंत्यसंस्कार

( प्रगत भारत । pragatbharat.com) गोव्यात एका 4 वर्षाच्या निष्पाप मुलाची त्याच्याच आईने हत्या केली. त्याच्या वडिलांनी बुधवारी 10 जानेवारीम बेंगळुरू येथे अंत्यसंस्कार केले. या हत्येप्रकरणी सुचना सेठ नावाच्या महिलेला कर्नाटकातील चित्रदुर्ग येथून अटक करण्यात आली होती. मुलाचे वडील वेक्टरमन पीआर, मूळचे केरळचे असून ते इंडोनेशियामध्ये राहतात. मुलाच्या हत्येची माहिती मिळताच त्यांनी बेंगळुरू गाठले आणि तेथून चित्रदुर्ग येथे पोहोचून शवविच्छेदनाची औपचारिकता पूर्ण केली. यानंतर मुलाचे पार्थिव राजाजी नगर येथील हरिश्चंद्र घाटावर नेण्यात आले, तेथे रमण यांनी अंत्यसंस्कार केले. गुदमरल्याने मुलाचा मृत्यू झाला शवविच्छेदनाचे पर्यवेक्षण करणारे सरकारी डॉक्टर डॉ कुमार नाईक…

Read More

Dont beat us we only What did the protesters say after being caught in the Lok Sabha Case filed under UAPA

( प्रगत भारत । pragatbharat.com) Lok Sabha Security Lapse UAPA Case: बुधवारी संसदेची सुरक्षा भेदत दोन व्यक्तींनी लोकसभेत प्रवेश केला आणि देशात एकच खळबळ उडाली. संसदेमध्ये घुसखोरी करणा-या तरुणांवर UAPA अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 5 राज्यांमध्ये या प्रकरणी चौकशी सुरु करण्यात आलीये. संसद भवनाची  सुरक्षा  भेदल्याप्रकरणी चौकशी करण्यासाठी विशेष समिती स्थापन करण्यात आली असून दिल्ली पोलिसांच्या स्पेशल टीमकडे याच्या तपासाची जबाबदारी देण्यात आलीये.  मिळालेल्या माहितीनुसार, याप्रकरणी एकूण 5 जणांना ताब्यात घेण्यात आलं आहे. बुधवारी झालेल्या या प्रकरणात जेव्हा पहिला आंदोलक लोकसभेच्या बाकांवरून उडी मारून पळू लागला तेव्हा त्याला…

Read More

Nithari Case : सुरेंद्र कोली-मनिंदर पंढेरची फाशी रद्द, घरात सापडलेले मुलांच्या मृतदेहाचे तुकडे

( प्रगत भारत । pragatbharat.com) ithari Case: बहुचर्चित निठारी हत्याकांडातील मुख्य आरोपी सुरेंदर कोली आणि मनिंदर सिह पंढेर यांच्या फाशीची शिक्षा रद्द करण्यात आली आहे. अहलाहाबाद हाय कोर्टाने (Allahabad High Court) हा निकाल दिला आहे. 

Read More

delhi murder case 11 year old boy killed body hedden in bed women absconding

( प्रगत भारत । pragatbharat.com) पुढीलबातमी ‘आई, मला इथून घरी घेऊन जा’ संभाषण ठरलं शेवटचं! दुसऱ्या दिवशीच वसतीगृहात विद्यार्थ्याचा मृतदेह

Read More