trending news one month digital detox win 8 lakh rupees siggis company offer

( प्रगत भारत । pragatbharat.com) पुढीलबातमी ना फाशी, ना विषारी इंजेक्शन; अमेरिकेत पहिल्यांदाच दिला जाणार भयानक मृत्यूदंड

Read More

nashik goraram mandir 40 lakh rupees extorted from mahants case against three accused

( प्रगत भारत । pragatbharat.com) सोनू भिडे, झी मीडिया, नाशिक : 22 जानेवारीला अयोध्या नगरीत रामलल्लाची प्राणप्रतिष्ठा (Ram Mandir Pran Pratistha) केली जाणार आहे . यासाठी अयोध्या नगरी सजली असून देशभरात उत्साहाचं वातावरण आहे. त्याआधी पंतप्रधान मोदी यांनी नाशिकच्या काळाराम मंदिराला भेट दिली होती. या मंदिरात पीएम मोदी यांनी पूजा-अर्चाही केली. तसंच सर्व मंदिरात 22 जानेवारीपर्यंत स्वच्छतेची मोहिम राबवण्याचं आवाहन केलं. काळाराम मंदिर हे नाशिकमधलं प्राचीन मंदिर आहे. काळाराम मंदिराप्रमाणेच नाशिकमध्ये गोराराम मंदिरही (GoraRam Mandir) आहे. नाशिक शहरातील पंचवटीत (Nashik) असलेलं हे मंदिरही प्राचीन आहे. पण या मंदिराची जीर्ण अवस्था…

Read More

Dog Eats More Than 3 lakhs rupees in Dollar of His Owners Money Watch Video; बघता बघता पाळीव कुत्र्याने तब्बल 3 लाखाहून अधिक रुपये खाल्ले, मालकाने ‘या’ पद्धतीने मिळवले अडीज लाख

( प्रगत भारत । pragatbharat.com) ‘नजर हटी दुर्घटना घटी’ … हे वाक्य आपण अनेकदा ऐकलं असेल.  ज्यानंतर फक्त पश्चाताप करण्याची वेळ येते. हल्लीच एक असा प्रकार सोशल मीडियावर उघडकीस आला आहे. एका पाळीव कुत्र्याने आपल्या मालकाचे जवळपास 3 लाख रुपये खाल्ल्याचे समोर आले आहे. अचानक कुत्र्याची तब्बेत बिघडल्यानंतर हा सगळा प्रकार उघडकीस आला आहे. तेव्हा मालकाच्या लक्षात आलं की, आपल्या हातून खूप मोठी चूक झाली. ही घटका त्या लोकांसाठी खूप मोठा धडा आहे. जे आपल्या घरी पाळीव प्राणी पाळतात. त्यांनी कुत्र्याजवळ मौल्यवान गोष्टी ठेवणे टाळले पाहिजे.  न्यूयॉर्क पोस्टच्या वृत्तानुसार, हे…

Read More

general knowledge quiz which things costs rupees 500 and we eat all life

( प्रगत भारत । pragatbharat.com) General Knowledge Trending Quiz : कोणतीही स्पर्धा परीक्षा उत्तीर्ण करण्यासाठी सामान्य ज्ञान (General Knowledge) आणि ताज्या घडामोडी (Current Affairs) माहित असणं गरजेचं आहे. एसएससी, बँकिंग, रेल्वे किंवा अन्य स्पर्धात्मक परीक्षेत सामान्य ज्ञानावर आधारीत प्रश्न विचारले जातात. बाजारात सामान्य ज्ञान वाढवणारी अनेक पुस्तकही उपलब्ध आहेत. परीक्षेत सामान्य ज्ञानावरच्या प्रश्नांची उत्तरं दिल्याशिवाय पुढचा टप्पा गाठता येत नाही. सामान्य ज्ञान म्हणजे विविध विषयांची व्यापक समज आणि जागरूकता.  इतिहास, भूगोल, विज्ञान, साहित्य, राजकीय अशा चालू घडामोडी अशा अनेक विषयांचा समावेश आहे. आज आम्ही तुमच्यासाठी अशाच अनेक सामान्य ज्ञानाच्या प्रश्नांची…

Read More

Retirement Plan Follow Investment tips get 10 crore rupees by 60 age;वयाच्या साठीत 10 कोटी रुपये मिळतील, अशी करा गुंतवणूक

( प्रगत भारत । pragatbharat.com) Retirement Fund Tips: निवृत्तीचे नियोजन हे प्रत्येकासाठी खूप महत्त्वाचे असते. आपण जितक्या लवकर गुंतवणूक सुरू कराल तितका तुमचा निवृत्ती निधी मोठा असतो. माझा पेन्शन फंड कसा तयार होईल याबाबत अनेक नोकरदार वर्ग चिंतेत असतो. बर्याचदा लोक 30 ते 40 वर्षांच्या वयात असताना याचा विचार करायला घेतात. पण तोपर्यंत आपल्यावर अनेक जबाबदाऱ्या येऊन ठेपलेल्या असतात. या वयात गुंतवणुक करुन मोठा फंड तयार करणे कठीण आहे. त्यामुळे, तुमच्या आयुष्यातील पहिला पगार मिळताच तुम्ही सेवानिवृत्तीच्या नियोजनाचा विचार करून गुंतवणूक सुरू करावी, असा सल्ला तज्ञ देतात.  आजच करा सुरुवात…

Read More

Lakhs of rupees were kept hidden from the family members when the woman went to count she fainted after seeing the scene;घरच्यांपासून लपवून ठेवले लाखो रुपये, मोजायला गेली तेव्हा समोर पाहून

( प्रगत भारत । pragatbharat.com) Hides 5 lakh Rupees: तुम्ही असं पाहिलं असेल, ज्यात घरची महिला नवऱ्याच्या नकळत पैसे बाजूला काढून ठेवते. घरात जेव्हा पैशांची अत्यंत गरज असते तेव्हा तिच्याकडचे साठवलेले पैसे कामी येतात. अनेकदा महिलांकडे एमर्जन्सी फंड तयार असतो. एका महिलेनेदेखील असेच केले होते. पण ती जेव्हा साठवलेली रक्कम पाहायला गेली तेव्हा तिला जबर धक्का बसला. नक्की काय झालं? हे जाणून घेऊया.  तुम्ही देखील तुमच्या आजी आजोबांना पैसे लपवून ठेवताना पाहिले असेल. पण मलेशियामधील वयस्कर महिलेसोबत भलताच धक्कादायक प्रकार घडला. खैरुल अजहर केलांटन येथे ही आजी राहते. तिला पुढे…

Read More

Tomatoes worth lakhs of rupees were stolen from a womans farm in Karnatak;सोने, चांदी नव्हे, टॉमेटोच्या शेतीवर चोरांचा डल्ला, महिलेची राज्य सरकारकडे भरपाईची मागणी

( प्रगत भारत । pragatbharat.com) Tomato Theft: टॉमेटोच्या किंमतींनी शंभरी पार केली आहे. त्यामुळे आता टॉमेटोला देखील ‘सोन्याचा भाव’ चढला आहे. सोने चांदी,पैसे चोरणाऱ्या चोरांची नजर आता टॉमेटोवर पडली आहे. कर्ज घेऊन शेती करणाऱ्या गरीब शेतकऱ्यांना याचा फटका बसत आहे. कर्नाटकात एका महिलेच्या शेतातल्या अडीच लाख रुपये किमतीच्या टोमॅटोवर चोरांनी डल्ला मारला आहे.  कर्नाटकातील हसन जिल्ह्याच्या गोनी सोमनहल्ली गावात ही घटना घडली. बुधवारी सकाळी या शेतकरी महिला शेतातून टॉमेटो काढणारच होत्या. त्याआधीच मंगळवारी रात्री चोरट्यांनी डाव साधला.  टोमॅटोच्या  50 ते 60 पोती घेऊन चोर फरार झाल्याचा आरोप आहे.महिला शेतकरी धारिणी…

Read More

Hindu youth will get 11 thousand rupees if they marry a Muslim girl;’मुस्लिम तरुणीशी लग्न केल्यास हिंदू तरुणांना मिळणार 11 हजार रुपये’

( प्रगत भारत । pragatbharat.com) Madhya Pradesh: मध्य प्रदेशातील जबलपूरमध्ये हिंदू मुलींच्या घटत्या संख्येमागे हिंदू धर्म सेनेने लव्ह जिहादचा आरोप केला आहे. याविरोधात संघटनेने मुस्लिम मुलींशी लग्न करणाऱ्या हिंदू मुलांना 11 हजार रुपयांचे रोख बक्षीस जाहीर केले. लव्ह जिहादवर नवा वाद निर्माण करत उजव्या विचारसरणीच्या ‘धर्म सेने’ने गुरुवारी मुस्लिम मुलींशी लग्न करणाऱ्या हिंदू मुलांना 11,000 रुपयांचे रोख बक्षीस जाहीर केले. मुस्लिम संघटना ज्या प्रकारे ‘लव्ह जिहाद’ चालवत आहेत, हिंदूंनी पुढे येऊन आपल्या मुलांना मुस्लिम मुलींशी लग्न करण्यासाठी प्रोत्साहित केले पाहिजे, असे धर्म सेनेचे संस्थापक आणि प्रमुख योगेश अग्रवाल यांनी सांगितले.…

Read More

Deposit 1,500 rupees every month in this superhit scheme of post office and get 35 lakhs on maturity

( प्रगत भारत । pragatbharat.com) Post Office Saving Scheme : अनेकांपुढे भविष्यातील पैशाबाबत चिंता असते. पैसे गुंतवण्याचा काहींना धोका वाटतो. आपले पैसे सुरक्षित राहतील काय, अशी एक चिंता असते. मात्र, सरकारी बँकेत पैसे ठेवले तर ते अधिक सुरक्षित राहतात. पोस्ट ऑफिसने आपल्या ग्राहकांसाठी एक चांगली योजना आणली आहे. याचा ग्राहकांना लाभ घ्यायचा असेल तर याची माहिती जाणून घेणे गरजेचे आहे. शेतकऱ्यांसाठी पोस्ट ऑफिसची ग्राम सुरक्षा योजना आहे. या योजमध्ये मुदतपूर्तीवर मोठी रक्कम मिळते.  पोस्ट ऑफिस अनेक विशेष योजना आणत आहे. यात ग्राहकांना लाखो रुपयांचा लाभ मिळू शकतो. येथे आम्ही अशा…

Read More