( प्रगत भारत । pragatbharat.com) Dhruv jurel Emotional Post : टीम इंडियाला 25 जानेवारीपासून इंग्लंडविरूद्ध 5 सामन्यांची टी-20 सिरीज खेळणार आहे. त्यासाठी बीसीसीआयने (BCCI) शुक्रवारी टीम इंडियाची घोषणा केली. या सिरीजमध्ये टीम इंडियाच्या ताफ्यात 22 वर्षीय तरूण खेळाडूचा समावेश करण्यात आला आहे. आयपीएलमधील राजस्थान रॉयल्ससोबत खेळणाऱ्या ध्रुव जुरेल याला टेस्ट टीममध्ये (IND vs ENG Test Series) संधी देण्यात आली आहे. अशातच आता ध्रुवने इमोशनल पोस्ट करत आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. काय म्हणतो Dhruv jurel ? आपल्या मुलाला बॅट धरून फक्त क्रिकेट खेळता यावं, माझ्या आई आणि वडिलांनी केलेल्या सर्व…
Read MoreTag: post
IB ACIO Recruitment Intelligence Officer Post Vacant apply For Governement Job;भारताच्या गुप्तचर विभागात काम करायचंय? सरकारी नोकरी आणि 1 लाखाच्यावर पगार
( प्रगत भारत । pragatbharat.com) IB ACIO Recruitment: गुप्तचर विभागाबद्दल अनेकांच्या मनात कुतूहल असतं. या कामाबद्दल अतिशय गुप्तता पाळली जाते. आपल्या शेजारी कोणी गुप्तचर विभागात काम करत असेल तरी आपल्या ते लक्षात येणार नाही, इतकी गुप्तता पाळली जाते. हिंदी सिनेमामध्ये आपण याची झलक पाहिली असेल. त्यातून आपल्याला गुप्तचर विभागाबद्दल अधिक आकर्षण निर्माण झाले असेल. पण याच गुप्तचर विभागात काम करण्याची संधी चालून आली आहे. गुप्तचर विभागात काम करुन देशसेवा करण्याचा विचार तुमच्याही मनात आला असेल तर एक सुवर्णसंधी चालून आली आहे. गृह मंत्रालयाच्या अंतर्गत विविध पदांची भरती केली जाणार आहे.…
Read MoreAnand mahindra Shared emotional post on x of baby elephant sleeping mothers arms goes viral news in Marathi; कळपापासून दुरावलेलं हत्तीचं पिल्लू आईच्या कुशीत विसावलं… मनाला स्पर्श करणारा VIDEO
( प्रगत भारत । pragatbharat.com) अनमलाई व्याघ्र प्रकल्पात (Anamalai Tiger Reserve) एका हत्तीच्या पिल्लाची त्याच्या कळपाशी भेट करुन दिल्यानंतरचा अतिशय भावूक फोटो समोर आला आहे. हरवलेलं पिल्लू आईच्या कुशीत विसावलं आहे. राज्याच्या पर्यावरण आणि वन सचिव, सुप्रिया साहू IAS, यांनी हा खास हृदयस्पर्शी क्षण टिपला आहे. वन परिक्षेत्र कर्मचार्यांनी काढलेल्या फोटोमध्ये हत्तीचं लहान पिल्लू त्याच्या आईच्या उबदार आणि सौम्य मिठीत दुपारची निवांत झोप घेत आहे. कळपापासून भरकटलं होतं हत्तीच पिल्लू काही आठवड्यांपूर्वी आपल्या आईसोबत कळपात फिरणारा हे हत्तीच पिल्लू आपल्या कुटुंबापासून विभक्त झाला होता. तो बेपत्ता झाल्याची माहिती मिळताच वन्यजीव…
Read MoreUPSC Recruitment 2024 Specialist Post Vacant Government Job Marathi News;केंद्रीय लोकसेवा आयोगात भरती, ‘येथे’ पाठवा अर्ज
( प्रगत भारत । pragatbharat.com) UPSC Recruitment 2024: सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी अत्यंत महत्वाची बातमी आहे. केंद्रीय लोकसेवा आयोगात विविध पदांची भरती केली जाणार आहे. यासाठी नोटिफिकेशन जाहीर करण्यात येणार असून पदासाठी लागणारी शैक्षणिक अर्हता, वयोमर्यादा, पगार, अर्जाची शेवटची तारीख याचा सविस्तर तपशील देण्यात आला आहे. यामाध्यमातून तरुणांना चांगल्या पगाराची सरकारी नोकरी मिळवण्याची संधी मिळणार आहे. केंद्रीय लोकसेवा आयोगाअंतर्गत स्पेशलिस्टच्या एकूण 78 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. स्पेशलिस्ट ग्रेड 3 पदांसाठी ही भरती केली जात आहे. यासाठी उमेदवारांना ऑनलाइन माध्यमातून अर्ज करता येणार आहे. मुलाखतीच्या माध्यमातून उमेदवारांची निवड केली…
Read MorePM Modi responds to Italy’s Giorgia Meloni’s Melodi post that broke Internet News in Marathi
( प्रगत भारत । pragatbharat.com) पुढीलबातमी शाळेतला शिक्षक आवडला! घरच्यांनी थेट अपहरण करुन मुलीसोबत लग्न लावून दिलं, नंतर दोघांना…
Read MoreCent Bank Home Finance Recruitment Of Various Post Job For Graduate;सेंट बँक होम फायनान्स लि.मध्ये बंपर भरती, ‘येथे’ पाठवा अर्ज
( प्रगत भारत । pragatbharat.com) Cent Bank Home Finance Ltd Bharti 2023: बॅंक भरती परीक्षांची तयारी करणाऱ्या उमेदवारांसाठी महत्वाची अपडेट आहे. सेंट बँक होम फायनान्समध्ये विविध पदे भरली जाणार आहेत. यासाठी नोटिफिकेशन जाहीर करण्यात आले असून पदासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, अर्जाची शेवटची तारीख याचा सविस्तर तपशील देण्यात आला आहे. सेंट बँक होम फायनान्समध्ये विविध पदांच्या एकूण 60 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. यामध्ये ऑफिसरच्या 31, सिनियर ऑफिसरच्या 27, सिनियर ऑफिसर (HR) ची 1,सिनियर ऑफिसर (कंप्लायंस) ची 1 जागा भरली जाणार आहे. यासाठी उमेदवारांकडून ऑनलाईन माध्यमातून अर्ज मागविण्यात आले आहेत.…
Read MoreZomato Withdraw Algorithm Engineer Post IIT Delhi Student Post Viral;झोमॅटोकडून 1.6 कोटींच्या पॅकेजची ऑफर..नंतर जे झालं ते धक्कादायक
( प्रगत भारत । pragatbharat.com) Zomato Withdraw Job Offer: झोमॅटोने अलीकडे बंपर भरतीची घोषणा केली होती. ऑनलाइन फूड डिलिव्हरी कंपनी झोमेटॉने कॅम्पस प्लेसमेंट दरम्यान अल्गोरिदम इंजिनीअर पोस्ट भरणार असल्याचे सांगितले.या पदासाठी 1.6 कोटी रुपयांचे लक्षवेधी पॅकेज ऑफर केले होते. यानंतर प्रतिष्ठित इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (IIT) दिल्ली कॅम्पसमध्ये आयआयटी दिल्लीमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले होते. आयआयटी दिल्लीतील रिसर्च इंटर्न असलेल्या हृतिक तलवारने सोशल मीडियावर ही बातमी शेअर केली. आनंदाच्या भरात त्याने हाय-प्रोफाइल नोकरीच्या संधीची घोषणा करणारी एक नोटिफिकेशन शेअर केले. असे असले तरी त्याने याखाली एक दु:खद पोस्ट केली.झोमॅटोने आपली…
Read Morecricket mohammad shami wife hasin jahan cryptic post bhainsa ka dudh le rahi hu
( प्रगत भारत । pragatbharat.com) Hasin Jahan Post : आयसीसी विश्वचषक स्पर्धेत (ODI World Cup-2023) टीम इंडियाने विजयाची घोडदौड सुरुच ठेवली आहे. रोहत शर्माच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या टीम इंडियाने सलग सहा विजय मिळवलेत. टीम इंडिया बारा पॉईंटसह पॉईंटटेबलमध्येही अव्वल स्थानावर आहे. भारताचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी (Mohammad Shami) जबरदस्त फॉर्मात आहे. विश्वचषकात शमीला पाचव्या सामन्यात संधी मिळाली आणि ही संधी त्याने हातची जाऊ दिली नाही. न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यात शमीने तब्बल पाच विकेट घेत मॅच विनिंग कामगिरी केली. तर इंग्लंडविरुद्धच्या सामन्यात शमीने चार विकेट घेतल्या. विश्वचषकात शमीची दमदार कामगिरी होत असतानाच त्याच्या पत्नीची…
Read MoreIndian Railway Recruitment Group C Post Vacant Marathi News;भारतीय रेल्वेत विविध पदांच्या 2.4 लाख जागा रिक्त, ‘येथे’ पाठवा अर्ज
( प्रगत भारत । pragatbharat.com) Indian Railway Recruitment: अनेक दिवसांपासून रेल्वे विभागात भरतीच्या प्रतीक्षेत असलेल्या उमेदवारांसाठी एक आनंदाची बातमी आहे. केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव रेल्वे भरतीसंदर्भात महत्वाची अपडेट समोर आली आहे. रेल्वेच्या सर्व झोनमध्ये 2.4 लाख ग्रुप सी पदे रिक्त आहेत. रेल्वे विभागाकडून लवकरच ही भरती केली जाणार आहे. रेल्वे विभागाने अलीकडेच काही रिक्त पदांच्या भरतीसाठी नोटिफिकेशन जाहीर केले आहे. यासाठी कसा आणि कुठे अर्ज करायचा? याबद्दल सविस्तर जाणून घेऊया. रेल्वे विभागात मुख्यत्वे सेफ्टी स्टाफ, असिस्टंट स्टेशन मास्टर (ASM), नॉन-टेक्निकल पॉप्युलर कॅटेगरी (NTPC) आणि तिकीट कलेक्टर पदांची भरती केली जाणार…
Read Moreisrael hamas war saying goodbye to India journalist took up arms post viral
( प्रगत भारत । pragatbharat.com) Israel-Hamas Conflict : इस्रायल आणि पॅलेस्टाईन या दोन्ही देशांनी एकमेकांवर बॉम्ब वर्षाव (Bomb Attack) सुरू केला आहे. त्यामुळे दोन्ही देशांची अतोनात हानी झाली आहे. दोन्ही देशात मोठी जीवितहानी झाली आहे. युद्धात दोन्ही देशातील शेकडो नागरिकांचा बळी गेलाय. तर हजारो इमारती उद्ध्वस्त झाल्या आहेत. इस्त्रायलवर (Israel) क्रूर हमासनं (Hamas) 5 हजार रॉकेट्स डागून हल्ला केला. त्याला प्रत्युत्तर देण्यासाठी इस्त्रायलनं युद्धाची घोषणा केलीये. इस्त्रायल-हमास युद्धात सामान्य लोकं होरपळत आहेत. सतत होणाऱ्या रॉकेट हल्ल्याने इस्त्रालयमधल्या नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे. अनेक घरं उद्ध्वस्थ झाली असून लोकं जीव वाचवण्यासाठी बंकरमध्ये…
Read More