cricket mohammad shami wife hasin jahan cryptic post bhainsa ka dudh le rahi hu

( प्रगत भारत । pragatbharat.com) Hasin Jahan Post : आयसीसी विश्वचषक स्पर्धेत (ODI World Cup-2023) टीम इंडियाने विजयाची घोडदौड सुरुच ठेवली आहे. रोहत शर्माच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या टीम इंडियाने सलग सहा विजय मिळवलेत. टीम इंडिया बारा पॉईंटसह पॉईंटटेबलमध्येही अव्वल स्थानावर आहे. भारताचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी (Mohammad Shami) जबरदस्त फॉर्मात आहे. विश्वचषकात शमीला पाचव्या सामन्यात संधी मिळाली आणि ही संधी त्याने हातची जाऊ दिली नाही. न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यात शमीने तब्बल पाच विकेट घेत मॅच विनिंग कामगिरी केली. तर इंग्लंडविरुद्धच्या सामन्यात शमीने चार विकेट घेतल्या. विश्वचषकात शमीची दमदार कामगिरी होत असतानाच त्याच्या पत्नीची…

Read More