Anand mahindra Shared emotional post on x of baby elephant sleeping mothers arms goes viral news in Marathi; कळपापासून दुरावलेलं हत्तीचं पिल्लू आईच्या कुशीत विसावलं… मनाला स्पर्श करणारा VIDEO

( प्रगत भारत । pragatbharat.com) अनमलाई व्याघ्र प्रकल्पात (Anamalai Tiger Reserve)  एका हत्तीच्या पिल्लाची त्याच्या कळपाशी भेट करुन दिल्यानंतरचा अतिशय भावूक फोटो समोर आला आहे. हरवलेलं पिल्लू आईच्या कुशीत विसावलं आहे.  राज्याच्या पर्यावरण आणि वन सचिव, सुप्रिया साहू IAS, यांनी हा खास  हृदयस्पर्शी क्षण टिपला आहे.  वन परिक्षेत्र कर्मचार्‍यांनी काढलेल्या फोटोमध्ये हत्तीचं लहान पिल्लू त्याच्या आईच्या उबदार आणि सौम्य मिठीत दुपारची निवांत झोप घेत आहे. कळपापासून भरकटलं होतं हत्तीच पिल्लू  काही आठवड्यांपूर्वी आपल्या आईसोबत कळपात फिरणारा हे हत्तीच पिल्लू आपल्या कुटुंबापासून विभक्त झाला होता. तो बेपत्ता झाल्याची माहिती मिळताच वन्यजीव…

Read More

israel hamas war saying goodbye to India journalist took up arms post viral

( प्रगत भारत । pragatbharat.com) Israel-Hamas Conflict : इस्रायल आणि पॅलेस्टाईन या दोन्ही देशांनी एकमेकांवर बॉम्ब वर्षाव (Bomb Attack) सुरू केला आहे. त्यामुळे दोन्ही देशांची अतोनात हानी झाली आहे. दोन्ही देशात मोठी जीवितहानी झाली आहे. युद्धात दोन्ही देशातील शेकडो नागरिकांचा बळी गेलाय. तर हजारो इमारती उद्ध्वस्त झाल्या आहेत. इस्त्रायलवर (Israel) क्रूर हमासनं (Hamas) 5 हजार रॉकेट्स डागून हल्ला केला. त्याला प्रत्युत्तर देण्यासाठी इस्त्रायलनं युद्धाची घोषणा केलीये.  इस्त्रायल-हमास युद्धात सामान्य लोकं होरपळत आहेत. सतत होणाऱ्या रॉकेट हल्ल्याने इस्त्रालयमधल्या नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे. अनेक घरं उद्ध्वस्थ झाली असून लोकं जीव वाचवण्यासाठी बंकरमध्ये…

Read More

manipur violence three killed in tampak arms looting case in vishnupur

( प्रगत भारत । pragatbharat.com) Manipur Latest News: मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार (Manipur Violence) सुरु झाला आहे. ताज्या घटनेत मणिपूरमधल्या बिष्णुपूरमध्ये (Vishnupur) तीन जणांची हत्या करण्यात आल्याचं समोर आलं आहे. मैतेई समाजाने (Maitei) कुकी (Kuki) समाजावर हिंसाचाराचा आरोप केला आहे. ज्या तिघांची हत्या झाली, ते एकाच कुटुंबातील असल्याचं समोर आलं आहे. या तिघांची हत्या अतिशय निर्घृण हत्या करण्यात आली आहे. यातल्या दोघांचं शिर धडापासून वेगळं करण्यात आलं आहे. मणिपूरमधल्या तम्पाकमध्ये ही घटना घडली आहे. कुकी समाजावर हत्येचा आरोप करण्यात आला आहे. मृतांच्या कुटुंबियांनी दिलेल्या माहितीनुसार कुटुंबातील तीन सदस्य घराची राखणदारी करत…

Read More