israel hamas war saying goodbye to India journalist took up arms post viral

( प्रगत भारत । pragatbharat.com) Israel-Hamas Conflict : इस्रायल आणि पॅलेस्टाईन या दोन्ही देशांनी एकमेकांवर बॉम्ब वर्षाव (Bomb Attack) सुरू केला आहे. त्यामुळे दोन्ही देशांची अतोनात हानी झाली आहे. दोन्ही देशात मोठी जीवितहानी झाली आहे. युद्धात दोन्ही देशातील शेकडो नागरिकांचा बळी गेलाय. तर हजारो इमारती उद्ध्वस्त झाल्या आहेत. इस्त्रायलवर (Israel) क्रूर हमासनं (Hamas) 5 हजार रॉकेट्स डागून हल्ला केला. त्याला प्रत्युत्तर देण्यासाठी इस्त्रायलनं युद्धाची घोषणा केलीये.  इस्त्रायल-हमास युद्धात सामान्य लोकं होरपळत आहेत. सतत होणाऱ्या रॉकेट हल्ल्याने इस्त्रालयमधल्या नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे. अनेक घरं उद्ध्वस्थ झाली असून लोकं जीव वाचवण्यासाठी बंकरमध्ये…

Read More