‘तुझी आठवण येतेय गार्डनमध्ये भेटायला ये!’ तो वाट पाहत बसला, चाकू घेऊन पोहोचले 4 जण, मग…

( प्रगत भारत । pragatbharat.com) Crime News In Marathi: मध्य प्रदेशातील इंदूर शहरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका तरुणाने त्याच्या 3 अल्पवयीन मुलांच्या मदतीने त्याच्या प्रेयसीच्या बॉयफ्रेंडची हत्या केली आहे. धक्कदायक म्हणजेच, त्याच्याच प्रेयसीने फोन करुन लखनौ येथून तिच्या या प्रियकराला बोलवून घेतलं होतं. गार्डनमध्ये मी माझी वाट बघ, मी येतेय, असं म्हणत तिने त्याला गार्डनमध्ये बोलवून घेतलं अन् तिथेच घात झाला.   पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तरुणीचा प्रियकर गार्डनमध्ये तिची वाट पाहत बसला होता. पण ती तर आलीच नाही पण तिचा नवीन बॉयफ्रेंड त्याच्या 3 मित्रांसोबत तिथे पोहोचला. त्यानंतर…

Read More

‘आम्हाला वाट द्या अन्यथा….’; दिल्लीच्या दिशेनं कूच करणाऱ्या शेतकरी नेत्यांनी सरकारला स्पष्टच सांगितलं

( प्रगत भारत । pragatbharat.com) Farmers Protest Latest News  : पंजाबमधून हजारोंच्या संख्येनं शेतकरी त्यांच्या काही मागण्यांसह दिल्लीच्या (Delhi) दिशेनं निघाले असून, त्यांनी आपल्या कृतीतून सरकारविषयी असणारी नाराजी स्पष्ट शब्दांत मांडली आहे. शेतकरी आंदोलनाच्या दुसऱ्याच दिवशी एकंदर चित्र पाहता शेतकरी नेता सरवन सिंह पंधेर यांनी काही गोष्टी अधिक स्पष्टपणे सांगितल्या आहेत.  ‘शेतकऱ्यांना त्यांचा मुद्दा मांडण्याची संधी द्यावी. आम्हाला स्थानिकांचाही पाठिंबा आहे, त्यामुळं हे आंदोलन असंच सुरु राहणार आहे. सरकारनं आम्हाला आता पुढे जाऊ द्यावं. तरच हे आंदोलन हिंसोच्या वाटेवर जाणार नाही यासाठी आमचा प्रयत्न असेल, सरकारनं आमचं म्हणणं ऐकावं….’, असं…

Read More

‘ऐवढा पैसा जातो कुठे? आज कुठे, कशी, काय वाट लागली आहे ते…’; ठाकरे गटाचा हल्लाबोल

( प्रगत भारत । pragatbharat.com) Uddhav Thackeray Group Criticise FM Nirmala Sitharaman Budget 2024: “केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी निवडणूकपूर्व अंतरिम अर्थसंकल्प सादर करण्याचा सोपस्कार गुरुवारी संसदेत पार पाडला. सोपस्कार यासाठी म्हणायचे की, या अर्थसंकल्पात ठोस म्हणावा असा कुठलाच संकल्प शोधूनही सापडत नाही. ‘आम्ही जातो आमुच्या गावा, आमुचा राम राम घ्यावा’ या धाटणीच्या निरोपाचे भाषण वाटावे याच पद्धतीने अर्थमंत्र्यांनी हा अंतरिम अर्थसंकल्प सादर केला. लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुका तोंडावर असल्यामुळे बजेटच्या माध्यमातून जनतेच्या खिशातून कररूपाने काही काढून घेण्याची सुतराम शक्यता नव्हतीच. हे एक उपकार सोडले तर या अंतरिम अर्थसंकल्पातून देशाला काय…

Read More

Ram Mandir: गर्दीतून वाट काढत रामलल्लाच्या दर्शनास पोहोतला परमभक्त; अयोध्येत घडली अद्भुत घटना

( प्रगत भारत । pragatbharat.com) Ram Mandir: असं म्हटलं जातं की, ज्या ठिकाणी राम असतो त्या ठिकाणी त्याचा सर्वात मोठा भक्त हनुमान देखील येतो. रामलल्लाची प्राण प्रतिष्ठापना झाल्यानंतर मंगळवारी अशीच एक अद्भुत घटना पहायला मिळाली. 

Read More

भारतीय अर्थव्यवस्थेवर 205,000000,00000000 चं कर्ज; पाहा या कर्जात सरकारचा किती वाटा….

( प्रगत भारत । pragatbharat.com) निनाद झारे, झी मीडिया, मुंबई : 205,000000,00000000… हा आकडा वाचता येतोय का? नसेल तर थांबा आम्ही सांगतो हा नेमका आकडा किती आहे. हा आकडा आहे दोनशे पाच लाख कोटी. म्हणजेच दोनशे पाचवर तब्बल 14 शून्य. आता तुम्ही म्हणाल, कशाला असा भयंकर आकडा वाचालयाला लावताय… हा आकडा नेमका आहे तरी कसला? जरा थांबा आणि नीट लक्ष द्या. हा आकडा आहे कर्जचा आणि एका संपूर्ण देशावरच्या कर्जाच्या ओझाचा. एखाद्या व्यक्तीच्या डोक्यावर लाखभराचं कर्ज असेल तर झोप लागत नाही. हे तर दोनशे पाच लाख कोटी रुपये आहेत. ज्या…

Read More

पत्नी तलावात बुडत होती, पण पती तिच्या मृत्यूची वाट पाहत राहिला, अखेर…

( प्रगत भारत । pragatbharat.com) Crime News In Marathi: पत्नी तलावात बुडत होती मात्र पती एकाच जागेवर उभा राहून पत्नीचा मृत्यू होण्याची वाट पाहत बसला होता. अखेर तलावात बुडून पत्नीचा मृत्यू झालाय हे लक्षात येताच नराधम पतीने बनाव रचून पत्नीच्या मृत्यूची वेगळीच कहाणी रचली आहे. राजस्थानातील टोंक जिल्ह्यातील लक्ष्मीपुरा गावातील आहे. पतीनेच पत्नीची हत्या घडवून आणल्याचे उघडकीस आले आहे.  सोमवारी संध्याकाळी जवळपास 8 वाजता ही घटना घडली आहे, किमत राज मीणा आणि त्याची पत्नी कुसुम हे दोघ त्यांच्या गावातून दुचाकीवर निघाले होते. तेव्हा रस्त्यातच त्यांची बाइक स्लीप झाली. बाइक खाली…

Read More

चांद्रयान-3 मोहिमेत मोठा वाटा असलेला तंत्रज्ञ रस्त्यावर विकतोय इडली; 18 महिन्यांपासून पगारच नाही

( प्रगत भारत । pragatbharat.com) Chandrayaan-3 Launchpad Technician Selling Idlis: 23 ऑगस्ट रोजी संध्याकाळी चांद्रयान-3ची चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर सॉफ्ट लँडिंग करण्यात आले. चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरणारा भारत हा पहिला देश ठरला आहे. इस्रोची चांद्रयान-3 मोहिम यशस्वीरित्या पूर्ण झाल्यानंतर देशासह संपूर्ण जगभरातून अभिनंदन करण्यात आले. चांद्रयान-3च्या टीमचा महत्त्वाचा भाग असलेल्या एका कर्मचाऱ्यावर मात्र रस्त्यावर इडली विकण्याची वेळ आली आहे. झारखंडची राजधानी रांची येथील जुन्या विधानसभा भवनासमोर त्याचा इडलीचा स्टॉल आहे. दीपक कुमार असं त्याचे नाव असून चांद्रयान-3 या मोहिमेचा महत्त्वाचा भाग असलेल्या लाँचपॅड तयार करणाऱ्या एका टीममध्ये टेक्निशियन म्हणून कार्यरत होता. …

Read More

‘…तर पुढच्या चौकात यमराज तुमची वाट पाहत असेल’; योगी आदित्यनाथ यांचा सूचक इशारा

( प्रगत भारत । pragatbharat.com) UP CM Yogi Adityanath Warning: उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी मानसरोवर रामलीला मैदानावर आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमामध्ये 343 कोटी रुपयांच्या विकास योजनांचं लोकार्पण आणि भूमीपूजन केलं. या कार्यक्रमानंतर उपस्थितांना संबोधित करताना आदित्यनाथ यांनी, ‘कायदा हा संरक्षणासाठी असतो. मात्र कायद्याला वेठीस धरुन व्यवस्थेला सुरुंग लावण्याचा प्रयत्न करण्याची परवानगी कोणालाच नाही. कायदा सुरक्षेसाठी आहे. मात्र कोणी आयाबहिणींची छेड काढली तर पुढच्या चौकात यमराज त्या आरोपींची वाट पाहत असतील,’ असं सूचक विधान केलं. विकासकामांच्या आड येणारे अडथळे मुख्यमंत्री आदित्यनाथ यांनी सरकार विकास, लोक कल्याण आणि भेदभाव न…

Read More

गुगल Co- Founder च्या पत्नीचं Elon Musk शी अफेअर? पतीपासून काडीमोड घेत धरली वेगळी वाट

( प्रगत भारत । pragatbharat.com) Relationship News : नात्याची संकल्पना प्रत्येकासाठी वेगळीच आहे. मुळात नातं कळण्यापेक्षा ते निभावता आलं पाहिजे. अशाच एका नात्याला तडा गेला आणि जगभरात त्याची चर्चा झाली.   

Read More

'या' तारखेला पृथ्वीजवळून जाणार हिरव्या रंगाचा धूमकेतू; आता पाहिला नाही तर 400 वर्ष वाट पाहावी लागेल

( प्रगत भारत । pragatbharat.com) 1986 मध्ये शेवटचा धूमकेतू दिसला होता. पृथ्वीवरून दिसलेला शेवटचा धूमकेतू हॅलीचा धूमकेतू होता. आता 2023 मध्ये धूमकेतू दिसत आहे. यानंतर आता थेट 400 वर्षांनी पुन्हा धुमकेतू दिसणार आहे.

Read More