( प्रगत भारत । pragatbharat.com) सोशल मीडियावर एका महिलेचा व्हिडीओ पाहून सर्वांना धक्का बसतोय. जन्मदाता आईने तिचा संसार उद्धवस्त केला आहे. या महिलेने एका व्हिडीओद्वारे तिच्या आयुष्यातील भयावह घटनेबद्दल सर्वांना सांगितलं आहे. ज्यामध्ये तिने सांगितलं की, तिच्या नवऱ्याचं तिच्याच आईसोबत अफेअर सुरु होतं. हे जेव्हा तिला कळलं तिच्या पायाखालची जमीनच सरकली. या व्हिडीओला आतापर्यंत 2.7 दशलक्षाहून अधिक लोकांनी पाहिलं आहे. लेसी जेन असं या महिलेचं नाव आहे. या महिलेने या व्हिडीओद्वारे तिच्या नवऱ्याचं आणि आईचं अफेअर तिला कसं कळलं याबद्दल सांगितलं आहे. आपल्याच लोकांनी दिला नात्याला तडा! ती महिला म्हणाली…
Read MoreTag: अफअर
टोमणे मारणे, मित्राच्या पत्नीबरोबर पतीचं अफेअर असल्याचे आरोप करणे ही क्रूरताच : हायकोर्ट
( प्रगत भारत । pragatbharat.com) Delhi High Court Husband Wife Relation: दिल्ली हायकोर्टाने पती-पत्नीच्या नात्यासंदर्भात एक महत्त्वाचं निरिक्षण नोंदवलं आहे. पतीचे विवाहबाह्य संबंधांचे निराधार आरोप करणं तसेच सार्वजनिक ठिकाणी त्याच्यावर व्याभिचाराचा आरोप करुन त्याला आरोपी असल्यासारखं चित्रित करणं क्रूरता असल्याचं हायकोर्टाने म्हटलं आहे. हा आधारावर घटस्फोट देण्याचा परवानगी दिली जाऊ शकते असं कोर्टाचं म्हणणं आहे. कोर्टाने काय म्हटलं? न्यायमूर्ती सुरेश कुमार कैत यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठाने कौटुंबिक न्यायालयाच्या निर्णयाविरोधात दाखल करण्यात आलेल्या याचिकेवरील सुनावणीदरम्यान हे निरिक्षण नोंदवलं. कौटुंबिक न्यायालयाचा निकाल हायकोर्टाने कायम ठेवला आहे. पत्नी विवाहबाह्य संबंध असल्याचा आरोप करुन क्रूरपणे…
Read Moreएकाच वेळी दोन मुलांसोबत तरुणीचे अफेअर, लव्हस्टोरीचा झाला भयानक शेवट
( प्रगत भारत । pragatbharat.com) Crime News Today: एकाचवेळी दोन तरुणांसोबत ही तरुणी बोलायची. मात्र, जेव्हा एकाला हे सत्य कळताच तो संतापला अन् लव्हस्टोरीचा भयानक अंत झाला.
Read Moreगुगल Co- Founder च्या पत्नीचं Elon Musk शी अफेअर? पतीपासून काडीमोड घेत धरली वेगळी वाट
( प्रगत भारत । pragatbharat.com) Relationship News : नात्याची संकल्पना प्रत्येकासाठी वेगळीच आहे. मुळात नातं कळण्यापेक्षा ते निभावता आलं पाहिजे. अशाच एका नात्याला तडा गेला आणि जगभरात त्याची चर्चा झाली.
Read Moreअफेअर, धोका अन् हत्येचा कट…; पतीच्या आरोपांवर पहिल्यांदाच ज्योती मौर्यचे थेट उत्तर
( प्रगत भारत । pragatbharat.com) Jyoti Maurya Case: ज्योती आणि अलोक मौर्य प्रकरण सध्या चर्चेत आहे. उत्तर प्रदेशची एसडीएम ज्योतीवर तिच्या पतीने अनेक गंभीर आरोप केले आहेत. अलोकच्या आरोपांनुसार त्याने स्वकमाईने तिला शिकवले, तिच्या कोचिंग क्लासची फी भरली. मात्र ती अधिकारी होताच तिने फसवले. अलोकच्या या आरोपानंतर सोशल मीडियावर ज्योती मौर्यविरोधात अनेकांनी टीका केली आहे. वादाच्या भोवऱ्यात अडकलेल्या ज्योतीने पहिल्यांदाच सर्व आरोपांवर उत्तर दिले आहे. ज्योतीचे विवाहबाह्य संबंध असून तिच्यापासून माझ्या जीवाला धोका असल्याचा आरोप अलोकने केला होता. यासगळ्यावर आता ज्योती मौर्य यांनी उत्तर दिलं आहे. आजतकला त्यांनी एक मुलाखत…
Read Moreपती दूर राहू लागला, पत्नीला अफेअर असल्याचा संशय, नवऱ्याचे सत्य समोर येताच अश्रू अनावर
( प्रगत भारत । pragatbharat.com) Love Affair News: पती- पत्नीचे नाते हे विश्वासावर टिकून राहते. जर त्यांच्या नात्यात विश्वासच नसेल तर नातं तुटायला वेळ लागत नाही. विश्वास हा दोन्हीकडून दाखवावा लागतो. अलीकडेच एक प्रकरण समोर आलं आहे. नवऱ्याचे दुसऱ्या महिलेसोबत अफेअर असल्याचा संशय पत्नीला आला. पती गेल्या काही दिवसांपासून दुरावा बाळगत असल्याचे निदर्शनास आल्यावर पत्नी चिंतेत पडली. मात्र पतीचे सत्य कळताच पत्नीला अश्रू अनावर झाले. तसंच, पतीवर संशय घेतल्याचा पश्चात्तापही होऊ लागला. इंग्लंडमध्ये हा प्रकार घडला आहे. Emma Ruscoe वय 55 वर्षीय ही तिच्या पती Simon Ruscoeसोबत इंग्लंड येथे राहतात.…
Read Moreमित्राला घरी बोलवून दारू पार्टी करायचा, त्याच्यासोबतच बायकोने केले अफेअर, शेवटी घडलं…
( प्रगत भारत । pragatbharat.com) Wife Boyfriend Killed Her Husband: मित्राला घरी बोलवून दारू पार्टी करायचा त्यानेच दगा दिला. पत्नीने पतीच्या मित्रासोबतच अफेअर केले शेवटी नको ते घडलं
Read Moreबायकोचं वडिलांशी अफेअर असल्याची शंका, पतीने बेडरुममध्ये लावला CCTV; पाहिलं तर तासनतास…
( प्रगत भारत । pragatbharat.com) Daughter in law Father in Law Love Affair : आयुष्याच्या वाटेवर कधी कुठलं दुःख आपल्याला गाठेल सांगता येतं नाही. जेव्हा नातेसंबंधात विश्वासघात होतो त्यापेक्षा दुसरं मोठं दुःख नाही. घर चार भिंतीने नाही तर त्यातील राहणाऱ्या माणसांमुळे असतं. त्यांच्यामधील प्रेम आणि विश्वास यावर आपण आपला एक एक क्षण जगत असतो. जीवनाचा सच्चा साथीदार मिळाला की जगणं कसं सोपं होतं. आयुष्य जगताना मग वाटेत येणारे छोटे मोठे दगडही या जीवनसाथमुळे ठोकर लागूनही काही जाणवत नाही. पण जेव्हा याच नात्यातून प्रेमाला विश्वासघात होतो ही सल आयुष्यभर भरुन निघत…
Read More