( प्रगत भारत । pragatbharat.com) Kalyan Accident : कल्याणमध्ये विचित्र अपघातात एका व्यक्तीचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. पुलावरुन थेट खाली कोसळल्याने तरुणाचा मृत्यू झाला. पोलिसांनी या घटनेची नोंद करुन पुढील तपास सुरु केला आहे.
Read MoreTag: तरणच
कर्नाटकात ‘सैराट’; 6 मुस्लिम तरुणांची रुममध्ये घुसून आंतरधर्मीय जोडप्याला मारहाण; नंतर फरफटत रस्त्यावर आणलं अन्…
( प्रगत भारत । pragatbharat.com) कर्नाटकात सैराट चित्रपटाला साजेशी घटना घडली आहे. 6 ते 7 मुस्लीम तरुणांनी लॉजमधील रुममध्ये घुसून एका आंतरधर्मीय जोडप्याला मारहाण केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. आरोपी तरुणांनी हा सगळा प्रकार मोबाईल कॅमेऱ्यात कैद केला आहे. मोबाईलमध्ये त्यांनी शूट केलेला व्हिडीओ समोर आल्यानंतर संताप व्यक्त असून, सोशल मीडियावरही व्हिडीओ व्हायरल झाला आहे. हावेरी जिल्ह्यात हा प्रकार घडला असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. 7 जानेवारी रोजी ही घटना घडली आहे. पीडितांनी पोलिसांकडे धाव घेत सगळा घटनाक्रम उलगडल्यानंतर ही घटना उघडकीस आली आहे. पोलिसांनी आरोपींविरोधात गुन्हा दाखल केला…
Read Moreनव्या वर्षाच्या पहिल्याच दिवशी मोठा अपघात; पिकनिकला जाणाऱ्या 6 तरुणांचा भीषण मृत्यू
( प्रगत भारत । pragatbharat.com) Jamshedpur Road Accident : नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी झारखंडमध्ये झालेल्या अपघातात सहा तरुणांचा बळी गेला आहे. तर दोन तरुण गंभीररित्या जखमी झाले आहेत. भरधाल कारने पोलला धडक दिल्याने हा अपघात घडल्याची माहिती समोर आली आहे.
Read Moreएकाच वेळी दोन मुलांसोबत तरुणीचे अफेअर, लव्हस्टोरीचा झाला भयानक शेवट
( प्रगत भारत । pragatbharat.com) Crime News Today: एकाचवेळी दोन तरुणांसोबत ही तरुणी बोलायची. मात्र, जेव्हा एकाला हे सत्य कळताच तो संतापला अन् लव्हस्टोरीचा भयानक अंत झाला.
Read Moreविमानात गर्भवती महिलेसोबत सीट बदलण्यास नकार ; सोशल मीडियावर होतेय तरुणाचे कौतुक, कारण…
( प्रगत भारत । pragatbharat.com) Man Refusing To Swap Seats With Pregnant Woman: एका व्यक्तीने सोशल मीडियावर केलेली पोस्ट चांगलीच चर्चेत आहे. विमान प्रवासादरम्यान एका गर्भवती महिलेने या व्यक्तीला सीट बदलण्याची विनंती केली. मात्र, या व्यक्तीने तिची विनंती अमान्य करत सीट बदलण्यास नकार दिला. त्यानंतर इंटरनेटवर मात्र या व्यक्तीचे कौतुक करण्यात येत आहे. त्याच्या वागण्याचे समर्थन तर करत आहेतच पण त्याचे कौतुकही करण्यात येत आहे. नेमकं काय झालं? त्या व्यक्तीने पोस्टमध्ये असं काय म्हटलंय हे जाणून घेऊया. रेडीट या वेबसाइटवर त्या व्यक्तीने विमानप्रवासात त्याच्यासोबत घडलेली घटना मांडली आहे. या व्यक्तीने…
Read Moreआधी मारून टाकलं, मग कपडे टाकून… दिल्लीत तीन लहान मुलांनी तरुणाची केली हत्या
( प्रगत भारत । pragatbharat.com) Delhi Crime : राजधानी दिल्लीतून एक हादरवणारी बातमी समोर आली आहे. दिल्लीत तीन अल्पवयीन मुलांनी एका 25 वर्षीय व्यक्तीची हत्या केली आहे. एवढ्यावरच न थांबता या मुलांनी कपडे आणि गवताच्या मदतीने तरुणाचा मृतदेह जाळण्याचा प्रयत्न केला आहे. तिन्ही मुले संशयितरित्या फिरत असताना आढल्याने पोलिसांनी त्यांच्याकडे चौकशी केली. त्यानंतर हा सगळा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पोलिसांनी तिन्ही मुलांना ताब्यात घेऊन या प्रकरणाची चौकशी सुरु केली आहे. दक्षिण पूर्व दिल्लीतील निजामुद्दीनमध्ये तीन अल्पवयीन मुलांनी खळबळजनक कृत्य केलं आहे. तिघांनी मिळून एका व्यक्तीला बेदम मारहाण करुन त्याची…
Read Moreपाणी पिताना चुकून मधमाशी गिळली, 22 वर्षांच्या तरुणाचा मृत्यू
( प्रगत भारत । pragatbharat.com) Crime News In Marathi: पाणी पिताना मजुराने मधमाशी गिळली आणि काहीच वेळात त्याला श्वास घेण्यास त्रास व्हायला लागला. या मजुराचा अखेर मृत्यू झाला आहे. या घटनेने परिसरात एकच खळबश उडाली आहे.
Read Moreरतन टाटांच्या नावाने सुरु आहे फसवणूक; तरुणीचा Video शेअर करत स्वत: केला खुलासा
( प्रगत भारत । pragatbharat.com) Fraud By Name Of Ratan Tata: भारतामधील सर्वांना रतन टाटांनी हा सल्ला दिला आहे असं म्हणत रतन टाटांचा एक व्हिडीओ व्हायरल करण्यात आला होता. या व्हिडीओची दखल खुद्द रतन टाटांनी घेतली आहे.
Read Moreजन्मापासून हात नसतानाही मिळवलं ड्रायव्हिंग लायसन्स; केरळच्या तरुणीची कमाल
( प्रगत भारत । pragatbharat.com) प्रयत्ने वाळूचे कण रगडता, तेलही गळे ही म्हण केरळच्या एका तरुणीने खरी करुन दाखवली आहे. जन्मापासून दोन्ही हात नसतानाही तरुणीने चारचाकी चालवण्याचा परवाना मिळाला आहे. विशेष म्हणजे स्वत: मुख्यमंत्री पिनराई विजयन यांनी पलक्कड येथील एका कार्यक्रमात जिलुमोल मॅरिएटकडे परवाना सोपवला. जिलुमोल मॅरिएटची हात नसतानाही आपण गाडी चालवावी आणि त्याला कायद्याने परवानगी मिळावी असं स्वप्न होतं. आपलं हे स्वप्न तिने अखेर पूर्ण केलं आहे. केरळच्या इडुक्की येथे राहणारी जिलुमोल मॅरिएट आशियातील पहिली महिला ठरली आहे, ज्यांना हात नसतानाही चारचाकी चालवण्याचा परवाना मिळाला आहे. आता ती चारचाकी…
Read Moreबापरे! इंडोनेशियात ज्वालामुखी उद्रेकाचे 11 बळी, अचानक समोर आला राखेनं माखलेल्या तरुणीचा भयंकर VIDEO
( प्रगत भारत । pragatbharat.com) Indonesia marapi volcano Video : जिवंत ज्वालामुखींचा उद्रेक अधूनमधून होत असतो. जगभरात असे काही जिवंत ज्वालामुखी आहेत जे कायमच अभ्यासर आणि संशोधकांसाठी एक कुतूहलाचा विषय ठरले आहेत. पण, यातीलच एका ज्वालामुखीचा उद्रेक झाला आणि पाहता थरकाप उडवणाऱ्या वास्तवानं संपूर्ण जग हादरलं. इंडोनेशियामध्ये असणाऱ्या मरापी ज्वालामुखीचा रविवारी, 3 डिसेंबर 2023 ला उद्रेक झाला. (indonesia marapi volcano erruption 11 climbers killed world news) अचानकच झालेल्या या उद्रेकामध्ये 11 गिर्यारोहकांचा मृत्यू ओढावला. त्या क्षणापासून समुद्रसपाटीपासून 9843 फूट उंचीवर असणाऱ्या या ज्वालामुखीतून सातत्यानं धुळ, राख आणि लाव्हारस बाहेर पडत…
Read More