( प्रगत भारत । pragatbharat.com) Jamshedpur Road Accident : नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी झारखंडमध्ये झालेल्या अपघातात सहा तरुणांचा बळी गेला आहे. तर दोन तरुण गंभीररित्या जखमी झाले आहेत. भरधाल कारने पोलला धडक दिल्याने हा अपघात घडल्याची माहिती समोर आली आहे.
Read MoreTag: पहलयच
XPoSat चं यशस्वी लॉन्चिंग! वर्षाच्या पहिल्याच दिवशी ISRO चा पराक्रम; Black Holes चं गूढ उलगडणार
( प्रगत भारत । pragatbharat.com) PSLV-C58 XPoSat Mission ISRO: भारतीय अंतराळ संशोधन संस्था म्हणजेच इस्रोने सोमवारी नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी इतिहास घडवला आहे. श्रीहरिकोटामधील प्रक्षेपण केंद्रावरुन इस्रोने ‘एक्स-रे पोलरिमीटर उपग्रहा’चं प्रक्षेपण केलं आहे. एस्पोसॅट नावाने ओळखल्या जाणाऱ्या या उपग्रहाचं सकाळी 9 वाजून 10 मिनिटांनी ध्रवीय उपग्रह प्रक्षेपक (पीएसएलव्ही) – सी 58 च्या मदतीने अंतराळामध्ये लॉन्चींग करण्यात आलं. अवकाशातील ब्लॅक होल म्हणजेच कृष्णविवरांचा अभ्यास या मोहिमेच्या माध्यमातून केला जाणार आहे. या महिमेचा कालावधी 5 वर्षांचा असणार आहे. काय करणार हा उपग्रह? ब्लॅक होल कसे तयार होतात हे उकलण्याचा प्रयत्न एस्पोसॅटच्या माध्यमातून…
Read Moreनव्या वर्षाच्या पहिल्याच दिवशी Good News! गॅस सिलेंडरचे दरात कपात; पेट्रोल-डिझेलही घसरले
( प्रगत भारत । pragatbharat.com) LPG Cylinder Price Petrol Diesel Prices: नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी तेल कंपन्यांनी भारतीयांना सुखद धक्का दिल्याचं पाहायला मिळत आहे.
Read More2024 च्या पहिल्याच दिवशी लाँच होणार भारताचे पावरफुल सॅटेलाईट; ISRO उलगडणार अंतराळातील गूढ रहस्य
( प्रगत भारत । pragatbharat.com) ISRO XPoSAT : 2023 या वर्षात भारताची चांद्रयान 3 मोहिम यशस्वी ठरली. तर, दुसरीकडे ISRO चे आदित्य L1 हे यान देखील सूर्याकडे झेपावले असून ही मोहिम सध्या यशस्वी टप्प्यात आली. 2024 या वर्षात नवा विक्रम रचण्यासाठी भरातीय अंतराळ संस्था ISRO पुन्हा एकदा सज्ज झाली आहे. 2024 च्या पहिल्याच दिवशी ISRO मार्फत XPoSAT हे पावरफुल सॅटेलाईट लाँच केले जाणार आहे. अंतराळातील गूढ रहस्य आणि ब्लॅक होलचा ISRO शोध घेणार आहे. अंतराळ हे अनेक रहस्यांनी भरलेले आहे. यातील अनेक रहस्यांचा उलगडा झालेला नाही. यामुळे अंतराळात नेमकं काय याचे…
Read MoreLPG Price: नोव्हेंबरच्या पहिल्याच दिवशी झटका; गॅस सिलेंडरचे दर 'इतक्या' रुपयांनी वाढले
( प्रगत भारत । pragatbharat.com) LPG Price: नोव्हेंबर महिन्याच्या पहिल्या दिवशी काही नियम बदलणार असल्याची पूर्वसूचना यापूर्वी देण्यात आली होती. ज्याची प्रचिती या महिन्याच्या पहिल्याच दिवशी आली.
Read MoreCommercial LPG Rate : ऑक्टोबरच्या पहिल्याच दिवशी महागाईचा फटका, 209 रुपयाने वाढला सिलेंडर
( प्रगत भारत । pragatbharat.com) Commercial Gas Cylinder : कमर्शिअल एलपीजी सिलेंडरच्या दरात वाढ झाली आहे. सिलेंडरच्या किंमतीत तब्बल 209 रुपयांनी वाढ झाली आहे. सिलेंडरचे नवे दर जाणून घेऊया.
Read MoreSearch bride online for marriage In the very first call she took off her clothes and looted so many crores of rupees;लग्नाळू तरुण ऑनलाइन वधूच्या जाळ्यात, पहिल्याच कॉलवर कपडे काढले; 1 कोटीचा गंडा
( प्रगत भारत । pragatbharat.com) Cyber Crime: इंटरनेटचे अनेक फायदे आहेत, पण त्याचे तोटेही आहेत. इंटरनेटच्या या आभासी जगात आपण एकमेकांच्याजवळ आलोय पण आपण कोणाशी नेमके बोलतोय हे आपल्याला माहिती नसतं. सायबर गुन्हेगार नेमका याच गोष्टीचा फायदा घेऊन लाखोंची फसवणूक करतात. अशाच एका घटनेत एका लग्नाळू तरुणाला कोट्यावधींचा फटका बसला आहे. डेटिंग साइडवरुन हा घोटाळा झाला आहे. डेटिंग साइडचा गैरफायदा घेऊन नुकतेच एका महिलेने पुरुषाला ब्लॅकमेल करून 1.1 कोटी रुपयांना लुटले. एका मॅट्रिमोनिअल वेबसाइटच्या माध्यमातून तरुण आणि तरुणीची ओळख झाली. लग्नाच्या निर्णयापर्यंत पोहोचण्यासाठी तरुणाने तिच्याशी बोलणी वाढवायला सुरुवात केली. पीडित…
Read MoreLPG Gas झाला स्वस्त; ऑगस्टच्या पहिल्याच दिवशी तेल कंपन्यांचा मोठा निर्णय; पाहा नवे दर
( प्रगत भारत । pragatbharat.com) Commercial LPG Gas Cylinder Prices Slashed: दर महिन्याच्या पहिल्या तारखेला गॅसच्या दरांचा आढवा घेतला जातो. ऑगस्टच्या पहिल्याच दिवशी तेल कंपन्यांनी काहीसा दिलासा देणारा निर्णय घेतला असून यामुळे सर्वसामान्यांना दिलासा मिळणार आहे.
Read Moreलग्नाच्या पहिल्याच रात्री नवऱ्यासह, दीर आणि भाऊजी खोलीत शिरले, अल्पवयीन मुलीवर दोन दिवस सामूहिक अत्याचार
( प्रगत भारत । pragatbharat.com) Minor Gangraped By Husband: लग्नाच्या पहिल्याच रात्री नवऱ्याने नवविवाहितेवर बलात्कार केल्याच्या घटनेने खळबळ उडाली आहे.
Read Moreकाय म्हणावं या बाईला! पहिल्याच पोस्टिंगला लाच घेताना ACB कडून अटक
( प्रगत भारत । pragatbharat.com) Crime News: हजारीबाग लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (Anti Corruption Bureau) लाच घेताना एका महिला सरकारी कर्मचाऱ्याला लाच घेताना अटक केली आहे. विशेष म्हणजे, आरोपी कर्मचारी मिथाली शर्मा यांची ही पहिलीच पोस्टिंग होती.
Read More