सोनपापडी नको, दिवाळी बोनस द्या! बोनस नाकारणाऱ्या कॉर्परेट कंपन्यांची संख्या पाहून व्हाल थक्क

( प्रगत भारत । pragatbharat.com) Diwali Bonus :  एमएमआरडीए, एसटी महामंडळ, महानगरपालिका, सरकारी कर्मचारी इतकंच काय, तर अनेक खासगी कंपन्यांनी त्यांच्या कर्मचाऱ्यांना दिवाळीनिमित्त वार्षिक बोनस जाहीर केला आहे. काही कंपन्यांच्या कर्मचाऱ्यांना या महिन्याच्या पगारातच ही बोनसची रक्कम देण्यात आली आहे. पण, काही कंपन्यांनी मात्र अजूनही त्यांच्या कर्मचाऱ्यांना बोनची रक्कम दिली नसून, या दिरंगाईमागचं कारणही स्पष्ट केलेलं नाही.  तिथं केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांनाही पगाराचा वाढीव भत्ता म्हणून डीएमध्ये वाढही घोषित करण्यात आली आहे, तर काही सरकारी विभागांना बहुविध भत्ते आणि बोनसची रक्कमही देण्यात आली आहे. असं असतानाच खासगी संस्थांमध्ये मात्र वेगळीच परिस्थिती…

Read More

LPG Gas झाला स्वस्त; ऑगस्टच्या पहिल्याच दिवशी तेल कंपन्यांचा मोठा निर्णय; पाहा नवे दर

( प्रगत भारत । pragatbharat.com) Commercial LPG Gas Cylinder Prices Slashed: दर महिन्याच्या पहिल्या तारखेला गॅसच्या दरांचा आढवा घेतला जातो. ऑगस्टच्या पहिल्याच दिवशी तेल कंपन्यांनी काहीसा दिलासा देणारा निर्णय घेतला असून यामुळे सर्वसामान्यांना दिलासा मिळणार आहे.

Read More