‘शेतकरी भिकारी आणि कॉर्पोरेट कंपन्या..’, ‘त्यांच्यावर गोळ्या झाडण्याचीही तयारी’; ठाकरेंचा हल्लाबोल

( प्रगत भारत । pragatbharat.com) Farmers Protest Against Modi Government: पंजाबमधील शेतकऱ्यांनी पुन्हा एकदा आंदोलनाचा इशारा देत आजपासून दिल्लीकडे कूच करण्यास सुरुवात केली आहे. याच मुद्द्यावरुन उद्धव ठाकरे गटाने केंद्रात सत्तेत असलेल्या मोदी सरकारवर निशाणा साधला आहे. “पंजाबचा शेतकरी दिल्लीकडे निघाला आहे. त्यास दिल्लीच्या सीमेपर्यंत पोहोचू दिले जाईल काय? हाच खरा प्रश्न आहे,” असं उद्धव ठाकरे गटाने म्हटलं आहे. “ज्या देशाची अर्थव्यवस्था कृषी क्षेत्रावर, शेतकऱ्यांच्या मेहनतीवर उभी आहे तो शेतकरी भिकारी आणि कॉर्पोरेट कंपन्या मात्र त्याच्या ‘माला’वर मालामाल अशी परिस्थिती आहे,” असं ‘सामना’च्या अग्रलेखात म्हटलं आहे. शेतकऱ्यांच्या दुःखाशी काहीच घेणेदेणे नाही…

Read More

सोनपापडी नको, दिवाळी बोनस द्या! बोनस नाकारणाऱ्या कॉर्परेट कंपन्यांची संख्या पाहून व्हाल थक्क

( प्रगत भारत । pragatbharat.com) Diwali Bonus :  एमएमआरडीए, एसटी महामंडळ, महानगरपालिका, सरकारी कर्मचारी इतकंच काय, तर अनेक खासगी कंपन्यांनी त्यांच्या कर्मचाऱ्यांना दिवाळीनिमित्त वार्षिक बोनस जाहीर केला आहे. काही कंपन्यांच्या कर्मचाऱ्यांना या महिन्याच्या पगारातच ही बोनसची रक्कम देण्यात आली आहे. पण, काही कंपन्यांनी मात्र अजूनही त्यांच्या कर्मचाऱ्यांना बोनची रक्कम दिली नसून, या दिरंगाईमागचं कारणही स्पष्ट केलेलं नाही.  तिथं केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांनाही पगाराचा वाढीव भत्ता म्हणून डीएमध्ये वाढही घोषित करण्यात आली आहे, तर काही सरकारी विभागांना बहुविध भत्ते आणि बोनसची रक्कमही देण्यात आली आहे. असं असतानाच खासगी संस्थांमध्ये मात्र वेगळीच परिस्थिती…

Read More