( प्रगत भारत । pragatbharat.com) Bank Holidays ची यादी पाहिल्यानंतर, इतक्या सुट्ट्या पाहून अनेकांनाच बँक कर्मचाऱ्यांचा हेवा वाटतो. आता याच सुट्ट्यांमध्ये भर पडणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे.
Read MoreTag: दवळ
Panchang Today : आज कार्तिक पौर्णिमासह देव दिवाळी धन योग! काय सांगतं रविवारचं पंचांग?
( प्रगत भारत । pragatbharat.com) Panchang 26 November 2023 in marathi : पंचांगानुसार आज कार्तिक महिन्यातील शुक्ल पक्षातील चतुर्दशी तिथी आहे. आज कार्तिक पौर्णिमा किंवा त्रिपुरारी पौर्णिमा आहे. त्यासोबत आज देव दिवाळी आहे. चंद्र आणि मंगळ युतीमुळे ससप्तम योगासह धन योग आहे. शिवयोग, रवियोग आणि भरणी नक्षत्र यांचा शुभ संयोग आहे. (sunday Panchang) तर हिंदू धर्मात प्रत्येक दिवस हा कुठल्या ना कुठल्या देवाला समर्पित केलेला आहे. आज रविवार म्हणजे सूर्यदेवाचीपूजा करण्याचा दिवस. अशा या रविवारचं पंचांगानुसार राहुकाळ, नक्षत्र, शुभ अशुभ मुहूर्त जाणून घ्या. (today panchang 26 november 2023 ashubh muhurat…
Read MoreKartik Purnima 2023 : देव दिवाळी व कार्तिक पौर्णिमेला ‘या’ 5 राशींचे भाग्य चमकणार, अनपेक्षित धनलाभ व प्रगतीची प्रबळ संधी
( प्रगत भारत । pragatbharat.com) Kartik Purnima 2023 : हिंदू धर्मात अमावस्या आणि पौर्णिमेला विशेष महत्त्व आहे. आज कार्तिक महिन्यातील पौर्णिमा असून या पौर्णिमेला त्रिपुरारी पौर्णिमा किंवा कार्तिक पौर्णिमा असं म्हटलं जातं. या दिवशी देवदिवाळी साजरी करण्यात येते. पौर्णिमेला पवित्र नद्यांमध्ये स्नानाला महत्त्व आहे. या दिवशी देवी लक्ष्मी, संपत्ती आणि समृद्धीची देवी, भगवान विष्णू आणि चंद्राची पूजा करण्यात येते. आजची कार्तिक पौर्णिमा 5 राशींच्या लोकांसाठी फलदायी ठरणार आहे. या लोकांच्या संपत्ती, पद आणि प्रतिष्ठेत द्विगुणीत वाढ होणार आहे. (Kartik Purnima 2023 or Dev Diwali fortunes of these 5 zodiac signs will shine…
Read MoreDiwali Padwa 2023 : बलिप्रतिपदा म्हणजे दिवाळी पाडवा! पाडव्याला पत्नी पतीला का ओवाळते?
( प्रगत भारत । pragatbharat.com) Diwali Padwa 2023 : आज बलिप्रतिपदा म्हणजे दिवाळी पाडवा. कार्तिक शुद्ध प्रतिपदा हा दिवस बलिप्रतिपदा म्हणून साजरा करण्यात येतो.साडेतीन मुहूर्तापैकी एक असलेला हा दिवस अतिशय शुभ मानला जातो. दारावर सुरेख रांगोळी, दिव्यांचा आरास आणि आकर्षक रोषणाईचा हा दिवाळीचा सणातील एक सण म्हणजे दिवाळी पाडवा. या पाडव्याची प्रत्येक विवाहित स्त्री मोठ्या आतुरतेने वाट पाहते. या दिवशी नवऱ्याला पाटावर बसवून त्यांचं औक्षण करण्याची परंपरा आहे. वैवाहिक उज्ज्वल व्हावा आणि दोघांमधील प्रेम, आपलुकी, जिव्हाळा यात वाढ होण्यासाठी हा सण साजरा करण्यात येतो. पण तुम्हाला माहिती आहे का की…
Read MoreThis Diwali not going to be same Billionaire Gautam Singhania Separates From Wife After 32 Years Of Being Together; ‘ही दिवाळी पहिल्यासारखी नाही..’ Raymond चे गौतम सिंघानिया पत्नीपासून विभक्त, 32 वर्षानंतर घेतला घटस्फोट
( प्रगत भारत । pragatbharat.com) रेमंडचे नाव प्रत्येकाने ऐकले असेलच… एक काळ असा होता की, प्रत्येक लग्नात रेमंडची भूमिका खूप महत्त्वाची असायची. आता एक मोठी बातमी समोर येत आहे. भारताचे अब्जाधीश उद्योगपती आणि रेमंड्स टेक्सटाईलचे मालक गौतम सिंघानिया यांनी त्यांची पत्नी नवाज मोदीपासून वेगळे होण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबतची माहिती गौतम सिंघानिया यांनी सोशल मीडियावर दिली आहे. त्यांनी लिहिले आहे की, यंदाची दिवाळी पूर्वीसारखी राहणार नाही. लग्नाच्या 32 वर्षानंतर त्यांनी एकमेकांपासून वेगळे होण्याचा निर्णय घेतला आहे. 8 वर्षांच्या नात्यानंतर गौतम सिंघानियाने 1999 मध्ये नवाजसोबत लग्न केले. मुलीचा देखील केला उल्लेख …
Read MoreVIDEO : गायीला दिवाळी गिफ्ट! तरुणाने गोमातेला घडवली बाइक राइड, व्हिडीओ तुफान व्हायरल
( प्रगत भारत । pragatbharat.com) Cow On Bike Video : सर्वत्र दिवाळीचा उत्साह दिसून येतो आहे. दारोदारी रांगोळी, कंदील आणि दिव्यांनी अख्ख दुनिया प्रकाशमय झाली आहे. दिवाळीत लक्ष्मीपूजन झाल्यानंतर गोवर्धन पूजा करण्यात येते. यात गोवर्धन पर्वत आणि गायीची पूजा केली जाते. सोशल मीडियावरही दिवाळीचे अनेक व्हिडीओ व्हायरल होत आहेत. त्यात एक मजेशीर व्हिडीओ सर्व इंटरनेटवर धुमाकूळ घालत आहे. ज्यामध्ये एका तरुणीने गायीला दिवाळी गिफ्ट दिलं आहे. आजपर्यंत आपण श्वान, शेळ्या आणि मांजर यांना कार आणि बाइकवरुन फिरताना पाहिलं आहे. पण तुम्ही कधी गायीला कधी छोट्याशा बाइकवरुन फिरताना पाहिलं का? (Diwali…
Read MorePanchang Today : आज दिवाळी, लक्ष्मीपूजनसह सौभाग्य योग! काय सांगतं रविवारचं पंचांग?
( प्रगत भारत । pragatbharat.com) Panchang 12 November 2023 in marathi : पंचांगानुसार आज कार्तिक महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्दशी तिथी आहे. पंचांगानुसार आज लक्ष्मीपूजन, नरक चतुर्दशी, काली पूजन आहे. सौभाग्य आणि आयुष्मान योगानुसार आज दिवाळीला पाच शुभ राजयोग निर्माण झाले आहेत. त्यासोबतच अमावस्या तिथी दुपारी 02:44 वाजता सुरू होणार असून 13 नोव्हेंबरला दुपारी 02:56 वाजेपर्यंत असणार आहे. (sunday Panchang) तर हिंदू धर्मात प्रत्येक दिवस हा कुठल्या ना कुठल्या देवाला समर्पित केलेला आहे. आज रविवार म्हणजे सूर्यदेव यांची पूजा करण्याचा दिवस आहे. आज दिवाळी असल्याने माता लक्ष्मी आणि गणेशाची पूजा केली…
Read MoreNarak Chaturdashi 2023 : छोटी दिवाळी म्हणजेच नरक चतुर्दशीला अभ्यंगस्नान कसं करावं? नरक चतुर्दशीला का फोडतात कारिट?
( प्रगत भारत । pragatbharat.com) Narak Chaturdashi 2023 : वसुबारस, धनतेरसनंतर दिवाळीतील पुढचा महत्त्वाचा दिवस असतो, म्हणजे नरक चतुर्दशीचा. या तिथीला छोटी दिवाळी असंही म्हटलं जातं. रूप चौदस, नरक चौदस, रूप चतुर्दशी किंवा नरक पूजन या नावानेही देखील हा दिवस ओळखला जातो. धनत्रयोदशी यमराजसाठी यमदीपदान केलं जातं. धनत्रयोदशीला तुम्ही यमराज आणि भगवान श्रीकृष्णांची पूजा केली जाते. अकाली मृत्यूपासून मुक्ती आणि आरोग्य रक्षणासाठी नरक चतुर्दशीच्या पूजेला महत्त्व आहे. धनत्रयोदशीच्या दुसऱ्या दिवशी आणि दिवाळीच्या आधल्या दिवशी नरक चतुर्दशी साजरी करण्यात येते. मात्र यंदा नरक चतुर्दशी आणि दिवाळी एकाच दिवशी आहे. (choti diwali…
Read Moreसोनपापडी नको, दिवाळी बोनस द्या! बोनस नाकारणाऱ्या कॉर्परेट कंपन्यांची संख्या पाहून व्हाल थक्क
( प्रगत भारत । pragatbharat.com) Diwali Bonus : एमएमआरडीए, एसटी महामंडळ, महानगरपालिका, सरकारी कर्मचारी इतकंच काय, तर अनेक खासगी कंपन्यांनी त्यांच्या कर्मचाऱ्यांना दिवाळीनिमित्त वार्षिक बोनस जाहीर केला आहे. काही कंपन्यांच्या कर्मचाऱ्यांना या महिन्याच्या पगारातच ही बोनसची रक्कम देण्यात आली आहे. पण, काही कंपन्यांनी मात्र अजूनही त्यांच्या कर्मचाऱ्यांना बोनची रक्कम दिली नसून, या दिरंगाईमागचं कारणही स्पष्ट केलेलं नाही. तिथं केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांनाही पगाराचा वाढीव भत्ता म्हणून डीएमध्ये वाढही घोषित करण्यात आली आहे, तर काही सरकारी विभागांना बहुविध भत्ते आणि बोनसची रक्कमही देण्यात आली आहे. असं असतानाच खासगी संस्थांमध्ये मात्र वेगळीच परिस्थिती…
Read Moreअसा बॉस सगळ्यांना मिळो! कर्मचाऱ्यांना दिवाळी भेट म्हणून दिली ‘रॉयल एनफील्ड’, किंमत तब्बल…
( प्रगत भारत । pragatbharat.com) Trending News In Marathi: दिवाळी ही आनंदाचा सण आहे. आता अवघ्या काहि दिवसांवर दिपावली येऊन ठेपली आहे. यावेळी अनेक कंपन्यांमध्ये कर्मचाऱ्यांना भेटवस्तू आणि बोनस दिला जातो. गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर दिवाळीचे गिफ्ट हा विषय देखील ट्रेडिंग आहे. अनेक कंपन्या त्यांच्या कर्मचाऱ्यांना मिठाई किंवा ड्रायफ्रूड्स देतात. त्यामुळं सोशल मीडियावर अनेक मीमदेखील व्हायरल होतात. मात्र, काहि दिलदार कंपनीच्या मालकांनी त्याच्या कर्मचाऱ्यांना महागडे गिफ्ट देत खुश केलं आहे. तामिळनाडूतील एका चहाच्या बागेच्या मालकानं कर्मचाऱ्यांना दिवाळी भेट म्हणून चक्क बुलेट दिली आहे. हरियाणातील एका फार्मा कंपनीच्या मालकाने त्यांच्या…
Read More