This Diwali not going to be same Billionaire Gautam Singhania Separates From Wife After 32 Years Of Being Together; ‘ही दिवाळी पहिल्यासारखी नाही..’ Raymond चे गौतम सिंघानिया पत्नीपासून विभक्त, 32 वर्षानंतर घेतला घटस्फोट

( प्रगत भारत । pragatbharat.com) रेमंडचे नाव प्रत्येकाने ऐकले असेलच… एक काळ असा होता की, प्रत्येक लग्नात रेमंडची भूमिका खूप महत्त्वाची असायची. आता एक मोठी बातमी समोर येत आहे. भारताचे अब्जाधीश उद्योगपती आणि रेमंड्स टेक्सटाईलचे मालक गौतम सिंघानिया यांनी त्यांची पत्नी नवाज मोदीपासून वेगळे होण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबतची माहिती गौतम सिंघानिया यांनी सोशल मीडियावर दिली आहे. त्यांनी लिहिले आहे की, यंदाची दिवाळी पूर्वीसारखी राहणार नाही. लग्नाच्या 32 वर्षानंतर त्यांनी एकमेकांपासून वेगळे होण्याचा निर्णय घेतला आहे. 8 वर्षांच्या नात्यानंतर गौतम सिंघानियाने 1999 मध्ये नवाजसोबत लग्न केले. मुलीचा देखील केला उल्लेख …

Read More

सावधान पुरूषांनो! पत्नीपासून घटस्फोट घेतल्यावर होऊ शकतो असा गंभीर आजार, रिसर्चमध्ये धक्कादायक खुलासा

[ad_1] ( प्रगत भारत । pragatbharat.com) पुरूषांनी आता सावधान होण्याची गरज आहे. तुम्ही जर डायबिटीसग्रस्त असाल आणि आपल्या पत्नीपासून घटस्फोटित असाल तर येणाऱ्या काळात तुम्हाला तुमच्या हातापायाची काळजी घेण्याची नक्कीच गरज आहे. इतकंच नाही तर हात वा पाय कापावादेखील लागू शकतो. हे वाचल्यानंतर तुम्हाला नक्कीच काही कळलं नसेल तर आम्ही तुम्हाला याविषयी सांगतोय. हा दावा आम्ही नाही तर एका स्वीडनने केलेल्या रिसर्चमध्ये करण्यात आला आहे. यानुसार ज्या पुरूषांना शुगर आहे, त्यांना घटस्फोट घेतल्यानंतर Limbs Amputate आजाराला सामोरे जावे लागू शकते. या आजाराचा अर्थ आहे की, कोणत्याही कारणाने हात वा पायाचा…

Read More