‘बायको आजारी आहे, 5000 रुपये हवेत,’ मदतीचा बहाणा करत शेजारच्या दोन मुलांची हत्या; पोलिसांनी केला एन्काऊंटर

( प्रगत भारत । pragatbharat.com) उत्तर प्रदेशात दोन लहान मुलांच्या हत्येमुळे खळबळ माजली असून, अनेक धक्कादायक खुलासे समोर येत आहेत. मुलांच्या वडिलांसह असणाऱ्या वादातून आरोपीने हे कृत्य केल्याची माहिती मिळत आहे. दरम्यान पोलिसांनी आरोपी साजिदला एन्काऊंटरमध्ये ठार केलं आहे. या हल्ल्यातून वाचलेल्या तिसऱ्या मुलाने घटना घडली तेव्हा साजिद आणि जावेद असे दोन आरोपी उपस्थित होते अशी माहिती दिली आहे. तसंच साजिदने आधी मोठ्या भावाकडून चहा आणि छोट्याकडून पाणी मागवलं होतं असंही सांगितलं आहे.  आरोपी साजिद याचं पीडितांच्या घऱासमोर केशकर्तनालय आहे. तो मुलांचे वडील विनोद यांना ओळखत होता अशी माहिती पोलिसांनी…

Read More

Baby Born with 10 cm long tail doctor were surprised know more details in Marathi; चमत्कार की आजार? 4 इंच लांब शेपटीसह जन्मलं मुलं, डॉक्टर देखील हैराण

( प्रगत भारत । pragatbharat.com) जन्म झालेलं बाळ हे हेल्दी असावं अशी प्रत्येक पालकांची आणि डॉक्टरांची इच्छा असते. पण सध्या एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. एका डॉक्टरांनी शेअर केलेल्या फोटोमध्ये नवजात बालकाला शेपूट असल्याचं समोर आलं आहे.  चीनमध्ये चार इंच शेपूट असलेल्या बाळाचा जन्म झाला आहे. हा प्रकार हांगझो चिल्ड्रन हॉस्पिटलमधील पेडियाट्रिक न्यूरोसर्जरीचे डेप्युटी चीफ फिजिशियन डॉ. ली यांनी जगासमोर आणला आहे. बाळाच्या जन्मानंतरची डॉक्टरांना ही स्थिती आढळून आली. डॉक्टर ली यांनी सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यामध्ये बाळाची मागच्या बाजूने असामान्य वाढ झालेली दिसत आहे. ज्याचा…

Read More

विवाह 2.0! नवरीमुलगी लग्नाच्या आधीच पडली आजारी, नवरा वरात घेऊन रुग्णालयात पोहोचला अन्…

( प्रगत भारत । pragatbharat.com) पश्चिम बंगालच्या दुर्गापूर येथे नवरीमुलगी लग्नाच्या आधीच आजारी पडली आणि रुग्णालय गाठावं लागलं. पण यानंतरही नवरदेव लग्न करण्यासाठी रुग्णालयात पोहोचला.  

Read More

कोरोनानंतर अलास्कापॉक्सचे संकट, मांजरामुळे होतोय गंभीर आजार

( प्रगत भारत । pragatbharat.com) Alaskapox virus symptoms : कोरोनाच्या महामारीतून जग सावरले असले तरी काही ना काही नव्या व्हायरसची बातमी ऐकायला मिळत असते. त्यातच आता अलास्कापॉक्सचे संकट अमेरिकेत कोसळले आहे. हा आजार मांजरीपासून होतो, असे एका अभ्यासातून सिद्ध झाला आहे.   

Read More

अंधश्रद्धेचा कहर! महिलेने आजार बरा करण्यासाठी भाच्याला 5 मिनिटं गंगेत बुडवून ठेवलं अन् अखेर…

( प्रगत भारत । pragatbharat.com) उत्तराखंडच्या हरिद्वारमध्ये बुधवारी हृदयद्रावक घटना समोर आली आहे.  हरिद्वारमध्ये अंधश्रद्धेने पाच वर्षांच्या चिमुरड्याचा बळी घेतला. पालकांनी चमत्कारिक उपचार करण्याच्या नावाखाली मुलाची पाण्यात बुडवून हत्या केली आहे. हरिद्वारच्या हर की पैडी इथल्या गंगा घाटावर मावशीने पाच वर्षाच्या निष्पाप मुलाला गंगा नदीत बुडवून ठार केले. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी मावशीला अटक केली. पोलीस तपासात हत्येमागील धक्कादायक कारण समोर आले आहे. या घटनेचा व्हिडीओ आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

Read More

‘आजारी पडलात तर दवाखान्यातच जाणार ना?’ राम मंदिरावरुन तेजस्वी यादवांनी भाजपवर साधला निशाणा

( प्रगत भारत । pragatbharat.com) Ayodhya Ram Mandir : उत्तर प्रदेशात 22 जानेवारी 2024 रोजी अयोध्या मंदिरात प्रभू रामाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यात येणार आहे. या कार्यक्रमासाठी अनेक बड्या व्यक्तींना निमंत्रण पाठवण्यात आले आहे. यामध्ये राजकारण्यांपासून सेलिब्रिटींपर्यत निमंत्रणपत्रिका पाठवण्यात आल्या आहे. मात्र काही जणांना यासाठी निमंत्रित करण्यात आलेलं नाही. त्यामुळे विरोधकाकंडून सत्ताधारी भाजपवर टीका केली जात आहे. अशातच बिहारचे उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांच्या एका वक्तव्याने तापमान वाढले आहे. बिहारचे उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांनी राम मंदिरावरुन पंतप्रधान मोदी आणि भाजप सरकारला धारेवर धरले आहे. अयोध्येत खर्च होत असलेल्या लाखो कोटी रुपयांपैकी किती…

Read More

Uttarakhand on alert following China pneumonia outbreak Read Do and Don Not; चीनमध्ये कोरोनानंतर नव्या आजाराची दहशत; हजारो मुलं आजारी, भारतात किती आहेत रुग्ण?

( प्रगत भारत । pragatbharat.com) चीनमध्ये मुलांमध्ये न्यूमोनियासारखे आजार पसरत आहेत. त्यामुळे त्यांना श्वास घेण्यास त्रास होत आहे. दररोज सात हजारांहून अधिक आजारी लोक रुग्णालयात दाखल होत असल्याची माहिती आहे. या आजारामुळे जगभरातलं टेन्शन वाढलं आहे. मर चीनचं म्हणणं आहे की, या आजाराला घाबरायची अजिबात गरज नाही.  चीनच्या अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे की,  फ्लू सारख्या रोगाचे कारण कोणतेही नवीन रोगजनक किंवा नवीन संसर्ग नाही. कोविडच्या 19 मध्ये नियम कमी झाल्यामुळे मुलांमध्ये फ्लू पसरत आहे. चीनने गेल्या आठवड्यात जागतिक आरोग्य संघटनेला उत्तर देताना सांगितलं की, मुलांमध्ये न्यूमोनिया वाढल्यामुळे हा कोणताही असामान्य किंवा…

Read More

Viral News : पत्नीची प्रसूती पाहून नवऱ्याला झाला गंभीर आजार! हॉस्पिटलवर ठोकला 72 लाखांचा दावा

( प्रगत भारत । pragatbharat.com) पुढीलबातमी मासे खाणे महिलेच्या जीवावर बेतले, दुसऱ्याच दिवशी थेट रुग्णालयात, हात-पाय गमवावे लागले

Read More

दुपारी काढलेली डुलकी छुमंतर करते हे 7 भयंकर आजार, पण डॉक्टरांच्या मते हे 4 लोक दुपारी झोपल्यास गमावू शकतात जीव

( प्रगत भारत । pragatbharat.com) रात्री झोप येवो अथवा न येवो पण भर दुपारी अंथरुणावर पडल्या पडल्या झोप येते. घरातील वडीलधारी मंडळी ही सवय अत्यंत गलिच्छ आणि अशुभ मानतात, आयुर्वेदही असेच काहीसे सांगतो. पण तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की काही लोकांसाठी दिवसा झोपणे फायदेशीर ठरू शकते. यामुळे आरोग्याच्या अनेक समस्यांपासून आराम मिळू शकतो, असे सुद्धा आयुर्वेदिक डॉक्टरांचे म्हणणे आहे.अनेक संशोधनांमधून सुद्धा हे सिद्ध झाले आहे की दिवसा झोपणे हा तणाव कमी करण्याचा आणि फ्रेश फील करण्यचा हा एक उत्तम मार्ग आहे. आज आपण या लेखातून जाणून घेऊया काही खास…

Read More

सावधान पुरूषांनो! पत्नीपासून घटस्फोट घेतल्यावर होऊ शकतो असा गंभीर आजार, रिसर्चमध्ये धक्कादायक खुलासा

( प्रगत भारत । pragatbharat.com) पुरूषांनी आता सावधान होण्याची गरज आहे. तुम्ही जर डायबिटीसग्रस्त असाल आणि आपल्या पत्नीपासून घटस्फोटित असाल तर येणाऱ्या काळात तुम्हाला तुमच्या हातापायाची काळजी घेण्याची नक्कीच गरज आहे. इतकंच नाही तर हात वा पाय कापावादेखील लागू शकतो. हे वाचल्यानंतर तुम्हाला नक्कीच काही कळलं नसेल तर आम्ही तुम्हाला याविषयी सांगतोय. हा दावा आम्ही नाही तर एका स्वीडनने केलेल्या रिसर्चमध्ये करण्यात आला आहे. यानुसार ज्या पुरूषांना शुगर आहे, त्यांना घटस्फोट घेतल्यानंतर Limbs Amputate आजाराला सामोरे जावे लागू शकते. या आजाराचा अर्थ आहे की, कोणत्याही कारणाने हात वा पायाचा आजार…

Read More