विद्यार्थिनीला रिक्षातून खेचून हत्या करणाऱ्या आरोपीचा एन्काऊंटर; मोबाईलसाठी केला होता हल्ला

( प्रगत भारत । pragatbharat.com) UP Crime :  उत्तर प्रदेशात एका विद्यार्थिनीच्या मृत्यूला कारणीभूत ठरलेल्या गुन्हेगारांला पोलिसांनी एन्काऊंटरमध्ये ठार केलं आहे. पहिल्यांदा पळून जाण्यात यशस्वी झाल्यानंतर पोलिसांनी आरोपीला पकडून त्याला ठार केले आहे.

Read More

Baramulla Encounter: अनंतनागमागोमाग उरीमध्येही एनकाऊंटर; 2 दहशतवाद्यांचा खात्मा

( प्रगत भारत । pragatbharat.com) Baramulla Encounter: अनंतनागमध्ये लष्कर, स्थानिक पोलीस यंत्रणा आणि दहशतवाद्यांमध्ये संघर्ष सुरु असतानाच बारामुल्लामध्येही अशीच एक घटना घडली.   

Read More