सुनांकडून सासूला बेदम मारहाण! मुलं बाजूला उभं राहून देत होती प्रोत्साहन; महिलेचा मृत्यू

( प्रगत भारत । pragatbharat.com) Daughter In Law Beat Mother In Law Women Died: मध्य प्रदेशमध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे. येथील दोन महिलांनी आपल्या सासूला बेदम मारहाण करुन जीवे मारल्याचा प्रकार घडला आहे. ग्वाल्हेरमध्ये ही धक्कादायक घटना घडली आहे. आश्चर्याची बाब म्हणजे या महिलेला तिच्या सुना मारहाण करत असताना तिची मुलं म्हणजेच मारहाण करणाऱ्या महिलांचे पती दोघींना प्रोत्साहन देत होते. या दोन्ही महिलांनी आपल्या सासूला दगड आणि काठ्यांनी मारहाण केली. या मारहाणीमध्ये गंभीर जखमी झालेल्या महिलेचा मृत्यू झाला. गावकऱ्यांनीच केला पोलिसांना फोन वयस्कर महिलेला तिच्याच सुनांकडून बेदम मारहाण…

Read More

नग्नावस्थेत महिलेचा विमातळावर गोंधळ! किंचाळत करत होती S*x ची मागणी; Video व्हायरल

( प्रगत भारत । pragatbharat.com) Woman Strips Naked On Airport: अंमली पदार्थांचं सेवन करुन एका महिलेने विमानतळावर गोंधळ घातल्याचा विचित्र व्हिडीओ सध्या चर्चेत आहे. जमैकामधील किंग्स्टन विमानतळावरील व्हिडीओमध्ये नशेत असलेली एक महिला अंगावरील कपडे काढून आरडाओरड करताना दिसत आहे. आपल्या अंगावरील कपडे काढून अर्धनग्नावस्थेत ही महिला सेक्सची मागणी करत आरडाओरड करत असल्याचं व्हिडीओमध्ये दिसत आहे. अंमली पदार्थांच्या अंमलाखाली असलेल्या या महिलेने विमानतळावर पोहचल्यावर गोंधळ घालण्यास सुरुवात केली. पोलिसांचे कपडे खेचण्याचा प्रयत्न विमातळावर पोहचल्यानंतर या महिलेने तिच्या कंबरेखालील वस्त्र काढून टाकली. त्यानंतर तिने मोठमोठ्याने आरडाओरड करण्यास सुरुवात केली. विमानतळावर हा सारा…

Read More

‘हा केवळ ट्रेलर होता’ याचा अर्थ काय? मोदींनी सांगितलं सत्तेवर आल्यानंतर ‘ते’ मोठे निर्णय कोणते!

( प्रगत भारत । pragatbharat.com) PM Narendra Modi Interview:  भाजपचा जाहिरनामा, 25 वर्षाचे व्हिजन, माझे पहिले 100 दिवस यावर मी काम करणार असल्याचे पंतप्रधान मोदी म्हणाले. 

Read More

तब्बल 2 वर्ष महिलेच्या डोळ्यातून रक्त शोषत होता भयानक किडा! मांस खाणं पडलं महागात

( प्रगत भारत । pragatbharat.com) मगरीचे मांस खाणे एका महिलेला चांगलेच महागात पडले आहे. यामुळे महिलेला वितित्र आजाराचा संसर्ग होवून जिवंत किड्याने या महिलेच्या शरीरात प्रवेश केला. 

Read More

‘पत्नीबरोबर 6 तासच होतो’, तो ओरडून सांगत होता पण..; 50 वर्षात पहिल्यांदाच सुनावली ‘अशी’ भयानक शिक्षा

( प्रगत भारत । pragatbharat.com) Court Verdict Punishment To Man: पाकिस्तानमधील कराचीतील एका सत्र न्यायालयाने एका दुर्मीळ प्रकरणामध्ये विचित्र शिक्षा सुनावली आहे. कोर्टाने या प्रकरणात दोषी ठरवण्यात आलेल्या व्यक्तीला चाबकाचे 80 फटके देण्याचे आदेश दिले आहेत. या व्यक्तीने आपल्या पत्नीवर व्याभिचाराचा आरोप लावून स्वत:च्याच पोटच्या पोरीला नाकारण्याचा प्रयत्न केला होता. या प्रकरणी ही व्यक्ती कायदेशीर सुनावणीनंतर दोषी आढळली. 80 फटके मारण्याची शिक्षा अतिरिक्त जिल्हा न्यायालय तशा सत्र न्यायालयाचे न्यायाधीश न्यायमूर्ती मलिर शेहनाज बोह्यो यांनी आरोपी फरीद कादिरला किमान 80 चाबकाचे फटके मारले जावेत अशी शिक्षा सुनावली आहे. कोर्टाने दिलेल्या आदेशामध्ये,…

Read More

बेपत्ता, खंडणी आणि हत्या: अमेरिकेत भारतीय विद्यार्थ्याचा मृतदेह आढळला, ड्रग्ज विकणाऱ्या गँगने मागिली होती खंडणी

( प्रगत भारत । pragatbharat.com) अरफातच्या कुटुंबाला 19 मार्चला एका अज्ञात व्यक्तीकडून फोन आला होता. ड्रग्जची विक्री करणाऱ्या टोळीने अरफातचं अपहरण केलं असून, 1200 डॉलर्सची मागणी करण्यात आली होती.   

Read More

Gudi Padwa How is New Year celebrated in different states of India;भारतातल्या विविध राज्यांमध्ये कसं साजरं होतं नवं वर्ष

( प्रगत भारत । pragatbharat.com) New Year: भारत हा देश सांस्कृतिक विविधतेने नटलाय.देशातील जनता नव्या वर्षाचा महोत्सव साजरा करते. हिंदु दिनदर्शिकेनुसार गुढीपाडव्याला नवं वर्षाची सुरुवात होते. महाराष्ट्रात गुढी पाडवा साजरा करुन नवं वर्षाची सुरुवात होते, हे आपल्या साऱ्यांनाच माहिती असेल. त्याप्रमाणे विविध राज्यांमध्ये वेगवेगळ्या पद्धतीने नवीन वर्ष साजरं केलं जातं. बैसाखी, पंजाब बैसाखी संपूर्ण उत्तर भारतात मोठ्या उत्साहात साजरा केला साजरा केला जातो. 5 नद्यांची भूमी असलेल्या पंजाबमध्ये बैसाखखीला विशेष स्थान आहे. वैशाख महिन्याच्या पहिल्या दिवशी शिख बांधव हा दिवस साजरा करतात. जुड शीतल- बिहार हा सण मैथिली नव वर्षे…

Read More

जेव्हा चंद्रावरुन पाहण्यात आलं सूर्यग्रहण, पृथ्वीने रोखला होता सूर्याचा मार्ग; पाहा आश्चर्यकारक VIDEO

( प्रगत भारत । pragatbharat.com) Solar Eclipse from Moon: 8 एप्रिल 2024 ला पूर्ण सूर्यग्रहण असणार आहे. हे सूर्यग्रहण पाहण्यासाठी सध्या जगभरात तयारी सुरु आहे. अनेक वैज्ञानिक संस्था आणि स्पेस एजन्सी हे सूर्यग्रहण कॅमेऱ्यात कैद करण्यासाठी सज्ज आहेत. पण हेच सूर्यग्रहण चंद्रावरुन कसं दिसत असेल याचा विचार तुम्ही केला आहे का? याचं कारण ग्रहण म्हणजे सूर्याच्या रस्त्यात चंद्र येत असतो.  चंद्रावरुन सूर्यग्रहण पाहताना चंद्र आणि सूर्याच्या मधे कोण येत असावं? आजपासून 57 वर्षांपूर्वी पहिल्यांदाच नासाच्या लूनर लँडर सर्व्हेयर 3 ने हे सूर्यग्रहण कॅमेऱ्यात कैद केलं होतं. त्यावेळी सर्व्हेयर 3 चंद्राच्या…

Read More

Papmochani Ekadashi 2024 : पापमोचनी एकादशीला खरोखरच सर्व पापांचा नाश होता का? काय आहे कथा, जाणून घ्या

( प्रगत भारत । pragatbharat.com) Papmochani Ekadashi 2024 : हिंदू धर्मात प्रत्येक महिन्यात दोन म्हणजे वर्षाला 24 एकादशी येत असतात. एक एकादशी कृष्ण आणि दुसरी शुक्ल पक्षात एकादशी असते. एप्रिल कृष्ण पक्षातील एकादशी अतिशय खास आणि महत्त्वपूर्ण आहे. ही एकादशी पंचक काळाच्या सावलीत आल्यामुळे ती साजरी करायची नाही असा प्रश्न भक्तांना पडला आहे. हिंदू धर्मात पंचक काळ हा अशुभ मानला जातो. पंडित आंनदी वास्तूचे आनंद पिंपळकर म्हणतात की, पंचक असलं तरी पापमोचनी एकादशीचं व्रत करता येणार आहे.  तर एकादशीचं व्रत हे भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीला समर्पित असतं. पापमोचनी एकादशी…

Read More