‘आधी वेगळी होती आणि प्राण प्रतिष्ठेनंतर..’, राम लल्लाची मूर्ती पाहून अरुण योगीराज थक्क

( प्रगत भारत । pragatbharat.com) Arun Yogiraj on Ram Lalla Idol : अयोध्येच्या राम मंदिरातील गर्भगृहात स्थापित करण्यात आलेली मूर्ती पाहून सगळ्यांनाच आनंद झाला. ती मूर्ती बोलकी आहे असे अनेकांचे म्हणणे आहे. तर अनेकांचे म्हणणे आहे की ही मूर्ती पाहिल्यानंतर असं वाटतंय की स्वत: राम लल्ला दर्शन देत आहेत. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे राम लल्लाच्या प्राण प्रतिष्ठेनंतर मूर्तीत अनेक बदल झाले आहेत. प्रत्येक व्यक्ती असं म्हणतंय की प्राण प्रतिष्ठेनंतर पाहिलेल्या मूर्तीचे संपूर्ण रूप बदलले आहे. अनेक लोक याला प्रभू श्रीराम यांचा चमत्कार असल्याचे म्हणत आहेत. तर ज्या मूर्तीकारानं ही मूर्ती बनवली त्यांनी देखील हेच सांगितलं…

Read More

राम लल्लांचा देशाच्या अर्थव्यवस्थेवर वरदहस्त; एका दिवसात होणार तब्बल 50 कोटींचा व्यवहार

( प्रगत भारत । pragatbharat.com) Ayodhya Ram Mandir : अयोध्येत प्रभू श्रीरामाचे भव्य मंदिर बांधले जात आहे. 22 जानेवारी 2024 रोजी रामलल्लाच्या अभिषेकाचा कार्यक्रम होणार आहे. जानेवारी महिन्यात अयोध्येत बांधण्यात येत असलेल्या भव्य राम मंदिरात प्रभू राम लल्लाच्या प्राणप्रतिष्ठापनेचा कार्यक्रम असून त्यासाठी जोरदार तयारी सुरू आहे. राम मंदिर प्राणप्रतिष्ठापनेचा दिन हा प्रत्येक अर्थाने ऐतिहासिक ठरणार आहे, त्यामुळे सर्वसामान्य लोकांमध्ये त्याबद्दल प्रचंड उत्सुकता आहे. तसेच हा दिवस व्यावसायिक दृष्टिकोनातूनही महत्त्वाचा असणार आहे. 22 जानेवारी रोजी देशात 50,000 कोटींहून अधिक रुपयांचा व्यापार होईल, असा अंदाज आहे. या भव्यदिव्य सोहळ्यासाठी मोठ्या संख्येने रामभक्त…

Read More