LokSabha: एक, दोन नव्हे तर तब्बल 238 वेळा निवडणुकीत पराभूत झाला आहे ‘हा’ उमेदवार

( प्रगत भारत । pragatbharat.com) LokSabha: निवडणूक म्हटलं की ती प्रत्येक पक्ष आणि उमेदवार जिंकण्यासाठीच लढवत असतो. यामध्ये काहींना यश मिळतं, तर काहींना मात्र अपयशाचा सामना करावा लागतो. पण तामिळनाडूतील एक उमेदवार तब्बल 238 वेळा निवडणुकीत पराभूत होऊनही पुन्हा एकदा नशीब आजमवणार आहे. टायर रिपेअरचं दुकान चालवणारे के पद्मराजन 1998 पासून निवडणूक लढवत आहेत. पण त्यांना एकदाही यश आलेलं नाही. त्यातच आता ते आगमी लोकसभा निवडणूक लढवण्याची तयारी केली आहे.  के पद्मराजन जेव्हा पहिल्यांदा निवडणुकीच्या रिंगणात उतरले तेव्हा सर्वजण त्यांच्यावर हसले होते. पण सर्वसामान्य माणूसही निवडणूक लढवू शकतो हे सिद्ध…

Read More

Lunar Eclipses 2024 : तब्बल 100 वर्षांनी होळीच्या दिवशी चंद्रग्रहण! शनिचा दुर्लभ योग कुठल्या राशींना होणार लाभ?

( प्रगत भारत । pragatbharat.com) Chandra Grahan 2024 : वर्षातील पहिलं चंद्रग्रहण हे धुलीवंदन किंवा धुरवडचा दिवशी आल्यामुळे हे ग्रहण कोणत्या राशीसाठी सकारात्मक ठरणार आहे, याबद्दल ज्योतिषशास्त्रात सांगण्यात आलंय. 

Read More

बाबो! तब्बल 34 हजार बर्गर खाल्ले; 70 वर्षांच्या आजोबांचा अनोखा विश्वविक्रम

( प्रगत भारत । pragatbharat.com) Donald Gorske : विक्रम करण्यासाठी लोक काय करतील याचा नेम नाही. एका 70 वर्षांच्या व्यक्तीनं संपूर्ण शहरातील बर्गर खाऊन गिनीज बुकमध्ये आपलं नाव नोंदवलंय. विशेष म्हणजे इतके बर्गर खाऊनही त्यानं आपला फिटनेस काय ठेवलाय.

Read More

Chandra Grahan 2024 : तब्बल 100 वर्षांनंतर होळीच्या दिवशी चंद्रग्रहण, ‘या’ राशींचा सुरु होणार सुवर्ण काळ

( प्रगत भारत । pragatbharat.com) Lunar Eclipse On Holi 2024 :  होळी म्हणजे रंगांची उधळण, जात, धर्म, भेदभाव विसरुन एका रंगात न्हावून निघाणार हा सण. फाल्गुन महिन्याला सुरुवात झाल्यानंतर प्रत्येकाला वेध लागतात ते होळीचे. लहान मुलांपासून ज्येष्ठ नागरिकांपर्यंत प्रत्येक जण होळीचा रंगात न्हावून निघतात. हिंदू पंचांगानुसार दरवर्षी होळी दहन हा फाल्गुन महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या पौर्णिमा तिथीला साजरा करण्यात येतो. तर दुसऱ्या दिवशी होळीचा उत्साह मोठ्या थाट्यामाट्यात साजरा करण्यात येतो. यंदाची होळी अतिशय खास असणार आहे. (Chandra Grahan 2024 After almost 100 years Lunar Eclipse on Holi the golden period of…

Read More

जीवघेण्या आजारावर तब्बल 17 कोटींचे इंजेक्शन! SMA Type 1 औषध एवढं महाग का?

( प्रगत भारत । pragatbharat.com) SMA Type 1 Treatment Cost:  21 महिन्यांचा हृद्यांश एका दुर्धर आजाराने पीडीत आहे. या आजारावर मात करण्यासाठी त्याला 17 कोटींचे एक इंजेक्शनची गरज लागणार आहे. सर्वसामान्य कुटुंबातील हृद्यांशच्या पालकांसाठी इतकी मोठी रक्कम जमा करणे खूप कठिण होते. त्यामुळं कुटुंबाने ही रक्कम जमा कऱण्यासाठी क्राउड फंडिगचा पर्याय निवडला. देशभरातील लोकांना आवाहन करुन पैसे जमवण्यात येणार आहे. हृदयांशला झालेला आजार नेमका काय आणि 17 कोटींच्या इंजेक्शनने खरंच आजार बरा होतो का? तसंच या इंजेक्शनची किंमत इतकी महाग का याचा घेतलेला आढावा काही वर्षांपूर्वी तीरा कामत या चिमुकलीलाही…

Read More

Grahan Dosh : तब्बल 18 वर्षांनंतर सूर्य – राहूमुळे घातक ‘ग्रहण योग’! ‘या’ लोकांना धनहानीसोबत आरोग्यावर होणार वाईट परिणाम

( प्रगत भारत । pragatbharat.com) Surya And Rahu Yuti : वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार, ग्रह विशिष्ट कालावधीत राशी बदलून शुभ आणि अशुभ योग तयार करतात . ज्याचा परिणाम देश आणि जगासह मानवी जीवनावर दिसून येत आहे. 14 मार्चला मीन राशीत राहू आणि सूर्याचा युती होणार आहे, त्यामुळे ग्रहण योग तयार होणार आहे. 18 वर्षांनंतर मीन राशीमध्ये हा योग तयार होत आहे. अशा स्थितीत या अशुभ योगाचा प्रभाव सर्व राशीच्या लोकांवर दिसून येईल. परंतु अशा 3 राशी आहेत ज्यांनी यावेळी विशेष काळजी घेतली पाहिजे. कारण आर्थिक नुकसान आणि आरोग्य बिघडण्याची शक्यता असते. चला…

Read More

Holi 2024 : तब्बल 100 वर्षांनंतर होळीला चंद्रग्रहण! ‘या’ राशींच्या लोकांसाठी सुरु होणार गोल्डन टाइम

( प्रगत भारत । pragatbharat.com) पुढीलबातमी Jaya Ekadashi 2024 : जया एकादशीला विस्मयकारक योगायोग! ‘या’ राशींच्या लोकांच्या सुखात वाढ आणि अपार धन

Read More

पतीने तब्बल 12 वर्षं पत्नीला घरात कोंडून ठेवलं; दरवाजा उघडल्यानंतर अवस्था पाहून पोलीस हादरले

( प्रगत भारत । pragatbharat.com) Crime News: एका पतीने पत्नीला तब्बल 12 वर्षं घरात कोंडून ठेवल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. परिस्थिती इतकी भीषण होती की पत्नी प्राथमिक विधींसाठी एका छोट्या बॉक्सचा वापर करत होती.   

Read More

Rahu Budh Yuti 2024 : तब्बल 15 वर्षांनी राहू – बुध येणार जवळ! या लोकांना प्रगतीसह भरपूर पैसा

( प्रगत भारत । pragatbharat.com) Rahu Budh Yuti 2024 : वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार 9 ग्रह आपली स्थिती एका विशिष्ट वेळी बदलत असतात. ग्रहांच गोचर किंवा संक्रमण हे वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार अतिशय महत्त्वाचे असतं. याचा परिणाम मानवी जीवन आणि देशावर होतो. राहू ग्रह सध्या मीन राशीत असून 7 मार्चला बुध ग्रह मीन राशीत भ्रमण करणार असल्याने मीन राशीत या दोघांचं मिलन होणार आहे. तब्बल 15 वर्षांनी बुध आणि राहू एकाच राशीत भेटणार आहे. याचा परिणाम 12 राशींवर दिसून येणार आहे. पण खास करु काही राशींसाठी बुध राहुची भेट ही भाग्यशाली ठरणार आहे. या…

Read More

अबब… तब्बल 2.05 लाख कोटी रुपये बुडाले! HDFC वरील विश्वास नडला; होत्याचं नव्हतं झालं

( प्रगत भारत । pragatbharat.com) Sell off in HDFC Bank Share Market: भारतीय बँकिंग श्रेत्रातील सर्वात मोठी खासगी बँक असलेल्या एचडीएफसी बँकेच्या शेअर्समधील ताज्या घसरणीची सध्या सगळीकडे चर्चा सुरु आहे. एचडीएफसीचे शेअर्ज गडगडल्याने केवळ या सर्वात मोठ्या खासगी बँकेचे मूल्यांकन आणि भारतात चौथ्या क्रमांकावर असलेल्या अॅक्सिस बँकेच्या मूल्यामधील तफावत मोठ्या प्रमाणात कमी झाली आहे. तसेच एचडीएफची बाजारपेठेतील मूल्यांकनही फार मोठ्या प्रमाणात कमी झालं आहे. देशातील सर्वात मोठ्या खासगी बँकेचं बाजार मूल्य 131 अब्ज अमेरिकी डॉलर इतकं आहे. मागील वर्षी जून महिन्यात ही बँक यशाच्या शिखरावर असताना हाच आकडा 156.2 अब्ज…

Read More