शिवडी-न्हावाशेवा अटल सेतूवरील टोलचे रेट कार्ड पाहून वाहनचालक चक्रावले; महिन्याचा टोल पास तब्बल 79 हजार रुपयांचा

( प्रगत भारत । pragatbharat.com) Mumbai Trans Harbour Link :  MMRDAमार्फत बांधण्यात आलेला अटल सेतू म्हणजेच शिवडी न्हावाशेवा सागरी सेतू अखेर वाहतुकीसाठी सज्ज झालाय. अटल सेतूमुळे मुंबई ते नवी मुंबई शहरांना जोडणारा नवा पर्याय उपलब्ध होणार आहे. शिवडी न्हावाशेवा सागरी सेतूचे कौतुक होत असतानाच चर्चा रंगली आहे ती येथे केल्या जाणाऱ्या टोल वसुलीची.  शिवडी-न्हावाशेवा सागरी सेतूवर कमीत कमी 250 रुपयांचा टोल आकारला जाणार आहे. या मार्गावर अवजड वाहनासाठी मासिक पास हा तब्बल 79000 रुपये इतका आहे.  या सागरी सेतुमुळे मुंबई ते अलिबाग हे अंतर अवघ्या पंधरा ते वीस मिनिटांत पार…

Read More

Customer Orders 125 Roomali Rotis On New Year Eve Zomato CEO Reacts Read Tweets; ग्राहकाने ऑर्डर केल्या तब्बल 125 रुमाली रोटी, Zomato CEO ची अशी प्रतिक्रिया

( प्रगत भारत । pragatbharat.com) जगभरातील लोक नवीन वर्षाच स्वागत वेगवेगळ्या प्रकारे करत आहेत. हा क्षण साजरा करण्याची प्रत्येकाची पद्धतही वेगळी आहे. अशावेळी अनेकजण मोठ मोठ्या पार्ट्यांच आयोजन करतात. नवीन वर्षाची पार्टी म्हटलं की, स्वादिष्ट पदार्थ, गाणी, आपल्या व्यक्तीसोबतचा वेळ असा एकंदर माहोल असतो. सध्या सोशल मीडियावर अशीच एक पार्टी आणि त्यासाठी ऑर्डर केलेले रुमाली रोटी हे प्रकरण सध्या चर्चेचा विषय ठरलं आहे. महत्त्वाची बाब म्हणजे झोमॅटोवरुन 20 किंवा 30 नाही तर 125 रुमाली रोट्या ऑर्डर केल्या आहेत.  झोमॅटो सीईओ दिपेंद्र गोयल यांनी या सगळ्यावर एक्स (ट्विटर)वर याबाबत पोस्ट केली…

Read More

बोगद्यातून 41 जणांना वाचवणाऱ्या 12 ‘रॅट मायनर्स’चा सामाजिक भेदभाव अधोरेखित करणारा सवाल; म्हणाले, ‘आम्हाला कोण…’

( प्रगत भारत । pragatbharat.com) Uttarkashi Tunnel Collapse : नुकतंच उत्तराखंडच्या उत्तरेकडील भागात घडलेल्या बोगदा दुर्घटनेममध्ये 41 मजुर अडकून पडले आणि संपूर्ण देशातील नागरिकांच्या काळजात धस्स झालं. प्रयत्नांची शिकस्त करत अखेर या मजुरांना बोगद्यातून बाहेर काढण्यात बचाव पथकांना यश आलं आणि संपूर्ण देशभरात एकच जल्लोष झाला. या मोहिमेसाठी हातभार लावणाऱ्या प्रत्येकालाच देवदूत म्हटलं गेलं आणि खरंच त्यांनी तसं कामही केलं होतं. पण, या साऱ्यामध्ये ‘त्या’ 12 जणांचा मात्र विसर पडला.  ‘सीएनएन’नं या मजुरांशी संवाद साधत त्यांच्या केविलवाण्या प्रश्नांना वाचा फोडली आणि समाजाती मानसिकता, एकंदर भेदभावाची वागणूक ही दाहक परिस्थिती समोर…

Read More

महाराष्ट्रासहीत 5 राज्यात इंधन महागलं; गुजरातमध्ये मात्र स्वस्त! पाहा आजचे Petrol- Diesel रेट

( प्रगत भारत । pragatbharat.com) Petrol And Diesel Price in Maharashtra November 14, 2023 : आंतरराष्ट्रीय बाजारापेठेमध्ये कच्च्या तेलाच्या भावात वाढ झाल्याचं पाहायला मिळत आहे. मंगळवारी पहाटे 6 वाजण्याच्या सुमारास डब्यू टीआय क्रूड 78.48 डॉलर्स प्रति बॅरलला उपलब्ध होतं. तर ब्रेंट क्रूड ऑइल 82.52 डॉलर प्रति बॅरलला पोहोचलं आहे. देशातील तेल विक्री करणाऱ्या कंपन्यांनी नेहमीप्रमाणे आज पहाटे इंधनाचे नवीन दर जारी केले आहेत. भारतामध्ये रोज सकाळी 6 वाजता इंधनाचे दर जारी केलं जातात. जून 2017 च्या आधी दर 15 दिवसांनी इंधनाच्या दरांमध्ये बदल केला जायचा.  5 राज्यांमध्ये इंधन महागलं महाराष्ट्रामध्ये…

Read More