Zomato Delivery Boy UPSC Preparation in Traffic;अधुरं स्वप्न, परिस्थिती आणि वेळेची कमी! ‘झोमॅटो बॉय’ ट्रॅफिकमध्ये करतोय यूपीएससी परीक्षेची तयारी

( प्रगत भारत । pragatbharat.com) Zomato Delivery Boy Struggle Story: केंद्रीय लोकसेवा आयोग म्हणजेच यूपीएससीची परीक्षा ही भारतातील सर्वात कठीण परीक्षा मानली जाते. या परीक्षेत यशस्वी होण्यासाठी उमेदवार रात्रंदिवस कठोर अभ्यास करतात. यात यशस्वी झालेल्या आयएएस, आयपीएस अधिकाऱ्यांच्या यशाच्या कहाण्या आपण वाचल्या असतील. त्यांनी परिस्थितीवर केलेली मात, घेतलेली मेहनत, अथक परिश्रम सातत्य या सर्वाचे ते फलित असते. यशाच्या कहाण्या लगेच सर्वांसमोर येतात. पण कोणी यूपीएससी करण्यासाठी आज अथक मेहनत घेत असेल तर?  एका झोमॅटो डिलिव्हरी बॉयचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियात व्हायरल होतोय. लोकांना वेळेत अन्न पोहोचवणं हे झोमॅटो डिलिव्हरी…

Read More

‘बहिणीचं लग्न आहे, कंपनीने अकाऊंट ब्लॉक केलंय,’ Zomato डिलिव्हरी बॉय रस्त्यावर रडू लागला, VIDEO पाहून कंपनी म्हणते…

( प्रगत भारत । pragatbharat.com) सोशल मीडियामुळे रोज नवनवे व्हिडीओ व्हायरल होत असतात. यातील काही व्हिडीओ मनोरंजनाचे तर काही एखादा मुद्दा मांडणारे असतात. दरम्यान एका एक्स युजरने झोमॅटो डिलिव्हरी बॉयचा व्हिडीओ शेअर केला आहे. यामध्ये डिलिव्हरी बॉय लहान मुलाप्रमाणे रस्त्यावर रडताना दिसत आहे. कंपनीने आपलं खातं ब्लॉक केलं असल्याचं तो सांगत आहे. तसंच काही दिवसांत बहिणीचं लग्न असून यामुळे आपल्यासमोर फार मोठी अडचण निर्माण झाल्याचं सांगताना त्याला अश्रू अनावर झाले होते.  दिल्लीच्या जीटीबी नगरमधील हा व्हिडीओ आहे. सोहम भट्टाचार्य नावाच्या युजरने हा व्हिडीओ शूट करत शेअर केला आहे. झोमॅटो डिलिव्हरी…

Read More

हे काय झालं? Zomato नं शाकाहारी पदार्थांच्या डिलिव्हरीबाबत तडकाफडकी घेतला मोठा निर्णय

( प्रगत भारत । pragatbharat.com) Zomato Veg Food Green Fleet : मागील काही वर्षांमध्ये ऑनलाईन खाद्यपदार्थ पोहोचवणाऱ्या अनेक कंपन्या, अनेक अॅप चर्चेचा विषय ठरले. कमालीच्या ऑफर, त्यातून होणारा फायदा आणि अर्थातच सरतेशेवटी मिळणारं चवीष्ट जेवण किंवा खाद्यपदार्थ असं हे एकंदर समीकरण. Food Delivery चा विषय जेव्हाजेव्हा निघतो तेव्हातेव्हा झोमॅटोचाही उल्लेख होतोच. शाकाराही, मांसाहारी, जैन, किटो, डाएट अशा शक्य त्या सर्व प्रकारच्या खाद्यपदार्थांना तुमच्यापर्यंत पोहोचवणाऱ्या या अॅपनं नेहमीच युजरना केंद्रस्थानी ठेवत काही महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत. असाच एक निर्णय कंपनीनं काही दिवसांपूर्वी घेतला.  शाकाहारी पदार्थांच्या डिलिव्हरीसाठी कंपनीनं ‘ग्रीन फ्लीट’सुरु केलं होतं.…

Read More

Zomato and customer Funny screenshot viral fish fry went into the water Chhapak;एक फिश फ्राय, पाण्यात गेला, छपाक- झोमॅटो आणि कस्टमरधला मजेशीर स्क्रीनशॉट व्हायरल

( प्रगत भारत । pragatbharat.com) Zomato funny Conversation: सोशल मीडियात कधी काय व्हायरल होईल सांगता येत नाही. सध्या काही व्हिडीओ सोशल मीडियात ट्रेण्डमध्ये आहेत. ज्यामध्ये गोलाकार बसलेली मित्र मंडळी गोलाकार बसून एकमेकांना टाळी देत ‘एक मछली , पानी मे गिर गई- छपाक’ हे वाक्य बोलतात. दुसऱ्या वेळेला छपाक हे वाक्य दोनवेळा बोलले जाते. पुढे तिसऱ्या, चौथ्या…असा खेळ सुरु राहतो. जो वाक्याची लय तोडेल तो आऊट होतो. अशा प्रकारचे अनेक रिल्स इन्स्टाग्रामवर व्हायरल होतायत. हाच ट्रेण्ड आता झोमॅटोने पकडलाय. याचा स्क्रिनशॉट वाऱ्यासारखा पसरलाय. त्याचीच सध्या सगळीकडे चर्चा आहे. काय घडलंय नेमंक?…

Read More

Customer Orders 125 Roomali Rotis On New Year Eve Zomato CEO Reacts Read Tweets; ग्राहकाने ऑर्डर केल्या तब्बल 125 रुमाली रोटी, Zomato CEO ची अशी प्रतिक्रिया

( प्रगत भारत । pragatbharat.com) जगभरातील लोक नवीन वर्षाच स्वागत वेगवेगळ्या प्रकारे करत आहेत. हा क्षण साजरा करण्याची प्रत्येकाची पद्धतही वेगळी आहे. अशावेळी अनेकजण मोठ मोठ्या पार्ट्यांच आयोजन करतात. नवीन वर्षाची पार्टी म्हटलं की, स्वादिष्ट पदार्थ, गाणी, आपल्या व्यक्तीसोबतचा वेळ असा एकंदर माहोल असतो. सध्या सोशल मीडियावर अशीच एक पार्टी आणि त्यासाठी ऑर्डर केलेले रुमाली रोटी हे प्रकरण सध्या चर्चेचा विषय ठरलं आहे. महत्त्वाची बाब म्हणजे झोमॅटोवरुन 20 किंवा 30 नाही तर 125 रुमाली रोट्या ऑर्डर केल्या आहेत.  झोमॅटो सीईओ दिपेंद्र गोयल यांनी या सगळ्यावर एक्स (ट्विटर)वर याबाबत पोस्ट केली…

Read More

Zomato Withdraw Algorithm Engineer Post IIT Delhi Student Post Viral;झोमॅटोकडून 1.6 कोटींच्या पॅकेजची ऑफर..नंतर जे झालं ते धक्कादायक

( प्रगत भारत । pragatbharat.com) Zomato Withdraw Job Offer: झोमॅटोने अलीकडे बंपर भरतीची घोषणा केली होती. ऑनलाइन फूड डिलिव्हरी कंपनी झोमेटॉने कॅम्पस प्लेसमेंट दरम्यान अल्गोरिदम इंजिनीअर पोस्ट भरणार असल्याचे सांगितले.या पदासाठी 1.6 कोटी रुपयांचे लक्षवेधी पॅकेज ऑफर केले होते.  यानंतर प्रतिष्ठित इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (IIT) दिल्ली कॅम्पसमध्ये   आयआयटी दिल्लीमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले होते. आयआयटी दिल्लीतील रिसर्च इंटर्न असलेल्या हृतिक तलवारने सोशल मीडियावर ही बातमी शेअर केली. आनंदाच्या भरात त्याने हाय-प्रोफाइल नोकरीच्या संधीची घोषणा करणारी एक नोटिफिकेशन शेअर केले. असे असले तरी त्याने याखाली एक दु:खद पोस्ट केली.झोमॅटोने आपली…

Read More

Indore Zomato Girl : सुपर बाइक, वेस्टर्न लुक..! ‘या’ डिलिव्हरी गर्लला पाहून लोकांच्या नजरा खिळल्या, Video Viral

( प्रगत भारत । pragatbharat.com) Indore Zomato Girl Video : तुम्ही ऑनलाइन फूड डिलिव्हरी अॅप झोमॅटोचा खूप वापर करत असाल. पण तुमच्या दारावर कधी बोल्ड आणि वेस्टर्न लुकची ही तरुणी डिलिव्हरी करण्यासाठी आली आहे. अहो सध्या झोमॅटो एका वेगळ्या कारणामुळे चर्चेत आला आहे. सुपर बाइक, वेस्टर्न लुकमधील ही डिलिव्हर गर्लचा इंदूरचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. तिला बघून रस्त्यावरील प्रत्येक जण आश्चर्यचकित होतोय. (zomato delivery girl hot girl on super bike in indore people eyes are stopping after seeing video gone viral after ceo deepinder goyal reacts trending news)…

Read More

व्हेजऐवजी नॉनव्हेज पदार्थ डिलिव्हर केल्याने McDonalds, Zomato अडचणीत; बसला लाखोंचा फटका

( प्रगत भारत । pragatbharat.com) Zomato McDonald’s Fined: ऑनलाइन माध्यमातून अन्नपदार्थ मागवण्याची सेवा परवणाऱ्या झोमॅटो आणि झोमॅटोवरुन अशी सेवा देणाऱ्या मॅकडॉनल्ड्सला मोठा दणका बसला आहे. शाकाहारी पदार्थाची ऑर्डर दिल्यानंतर मांसाहारी पदार्थ पाठवल्याप्रकरणी या दोघांना दोषी ठरवण्यात आलं आहे. यासाठी या दोन्ही कंपन्यांना 1 लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. हे प्रकरण राजस्थानमधील जोधपूर येथील जिल्हा ग्राहक संरक्षण मंचासमोरील असून या प्रकरणात दोन्ही कंपन्यांना दंड ठोठावण्यात आला आहे. झोमॅटोने यासंदर्भातील मागील शुक्रवारी शेअर बाजाराला दिली आहे. मात्र झोमॅटोने या आदेशाविरुद्ध आपण अर्ज करणार असल्याचंही कळवलं आहे. काय निर्णय देण्यात आला? जोधपूर…

Read More

Zomato CEO दीपिंदर गोयलचा जबरदस्त Weight Loss, १५ किलो वजन घटवून शेअर केला ट्रान्सफॉर्मेशनचा फोटो – zomato ceo deepinder goyal fitness transformation he loses 15 kg in 4 years

[ad_1] ( प्रगत भारत । pragatbharat.com) ​शेअर केल्या दोन पोस्ट झोमॅटोचे सीईओ दीपिंदर गोयल यांनी पोस्ट-इटच्या दोन नोट्स शेअर केल्या, एक 2019 ची आणि दुसरी 2023 ची. नोट्सवर त्यांचे वजन, कोलेस्टेरॉलची पातळी आणि शरीरातील चरबीची टक्केवारी लिहिली होती. 2019 मध्ये त्यांचे वजन 87 किलो होते, तर गोयल यांनी 2023 मध्ये ते 72 पर्यंत खाली आणले. त्यांच्या कोलेस्टेरॉलची पातळी आणि शरीरातील चरबीची टक्केवारी देखील कमी झाली. ​कधी सुरू केला प्रवास २०१९ मध्ये कोरोनाची महामारी भारतात येण्यापूर्वी दीपिंदर गोयल यांनी आपल्या आरोग्याकडे लक्ष द्यायला सुरूवात केली. या काळात डाएट, वर्कआऊटसोबतच सातत्य कायम…

Read More

Chiken in Veg Biryani Customer anger against Zomato and Behruz;व्हेज बिर्यानीमध्ये चिकन, ग्राहकाचा झोमॅटो आणि बेहरुज विरोधात संताप

( प्रगत भारत । pragatbharat.com) Chiken in Veg Biryani: श्रावण हा हिंदू धर्मातील सर्वात पवित्र महिन्यांपैकी एक आहे. या महिन्यात अनेक लोक मांसाहारी पदार्थ खाणे टाळतात. हा त्यांच्यासाठी श्रद्धेचा देखील विषय असतो. पण याच श्रावण महिन्यात ऑनलाइन ऑर्डरच्या नादात वाराणसीच्या रहिवाशाच्या भावनांना ठेच पोहोचली आहे. कारण ऑनलाइन ऑर्डर केलेल्या शाकाहारी पनीर बिर्याणीमध्ये त्याला चिकनचे तुकडे सापडले आहेत. अश्विनी श्रीवास्तव या ट्विटर यूजरने यासंदर्भात ट्विट केले असून आपल्या मित्रासोबत ही घटना घडल्याचा दावा केला आहे. हे ट्विट करताना अश्विनीने ऑर्डर इनव्हॉइस आणि पनीर बिर्याणी बॉक्सचा व्हिडिओ देखील सोबत जोडला आहे. अश्विनीच्या…

Read More