Zomato and customer Funny screenshot viral fish fry went into the water Chhapak;एक फिश फ्राय, पाण्यात गेला, छपाक- झोमॅटो आणि कस्टमरधला मजेशीर स्क्रीनशॉट व्हायरल

( प्रगत भारत । pragatbharat.com) Zomato funny Conversation: सोशल मीडियात कधी काय व्हायरल होईल सांगता येत नाही. सध्या काही व्हिडीओ सोशल मीडियात ट्रेण्डमध्ये आहेत. ज्यामध्ये गोलाकार बसलेली मित्र मंडळी गोलाकार बसून एकमेकांना टाळी देत ‘एक मछली , पानी मे गिर गई- छपाक’ हे वाक्य बोलतात. दुसऱ्या वेळेला छपाक हे वाक्य दोनवेळा बोलले जाते. पुढे तिसऱ्या, चौथ्या…असा खेळ सुरु राहतो. जो वाक्याची लय तोडेल तो आऊट होतो. अशा प्रकारचे अनेक रिल्स इन्स्टाग्रामवर व्हायरल होतायत. हाच ट्रेण्ड आता झोमॅटोने पकडलाय. याचा स्क्रिनशॉट वाऱ्यासारखा पसरलाय. त्याचीच सध्या सगळीकडे चर्चा आहे. काय घडलंय नेमंक?…

Read More

जिथे सागरा ज्वालामुखी मिळतो! समुद्राच्या खवळच्या पाण्यात पडतोय धगधगता लाव्हा, पाहा Video

( प्रगत भारत । pragatbharat.com) Viral Video News : ‘जिथे सागरा धरणी मिळते…’ हे सुमधूर गीत आपण अनेकदा ऐकलं असेल. या गीताचे शब्द आणि त्याचे सूर नेहमीच मनाचा ठाव घेतात. या गीतातील शब्दांप्रमाणं एखादं दृश्यही अनेकांनी पाहिलच असेल. पण, तुम्हाला माहितीये का याच शब्दांमध्ये काहीसा बदल केल्यास म्हणजे ‘जिथे सागरा ज्वालामुखी मिळतो!’ असं म्हटल्यास एक आश्चर्यचकित करणारं वास्तव समोर येतं.  विश्वास, बसत नाहीये?  सोशल मीडियावर दर दिवशी, प्रत्येक मिनिटाला असंख्य फोटो, व्हिडीओ शेअर होत असतात. यापैकी बऱ्याच पोस्ट इतक्या व्हायरल होतात की त्यामुळं नेटकऱ्यांची उत्सुकताही शिगेला पोहोचते. अशीच एक व्हायरल…

Read More

मुंबई- पुण्यात पेट्रोल किती रुपये लिटर? जाणून घ्या तुमच्या शहरातील दर today Petrol Diesel Price on 19 Jan 2024 news in marathi

( प्रगत भारत । pragatbharat.com) Petrol Diesel Price on 19 Jan 2024 : गाडीमध्ये पेट्रोल किंवा डिझेल भरण्याचा विचार करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. कारण महाराष्ट्रातील काही भागात पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत चढ-उतार पाहायला मिळत आहे. महाराष्ट्रातील पेट्रोलच्या किमती डायनॅमिक फ्युएल प्राइसिंग सिस्टमवर आधारित असतात. त्यामुळे किमती नियमितपणे सुधारल्या जातात. दररोज सकाळी 6 वाजता पेट्रोलचे दर जाहीर केले जातात. अनेक घटक पेट्रोलची किंमत ठरवतात. जसे की रुपया ते अमेरिकन डॉलर विनिमय दर, कच्च्या तेलाची किंमत, जागतिक संकेत, इंधनाची मागणी इ. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमती वाढतात तेव्हा…

Read More

एक लिटर पाण्यात प्लास्टिकचे 2.4 लाख तुकडे; मिनरल वॉटर नाही तर विष|

( प्रगत भारत । pragatbharat.com) पुढीलबातमी लिफ्टमध्ये अडकली मुकी-बहिरी आजी; हाताने दरवाजा उघडला तर समोर भिंत, फटीतून उतरतानाच दरवाजा बंद झाला अन्…

Read More

VIDEO : दुकानदाराने काळ्याकुट्ट पाण्यात बुचकळून काढले नूडल्स; लोक म्हणतात, ‘तेलात तळल्यावर जंतू..’

( प्रगत भारत । pragatbharat.com) Viral Video : लोक सध्या फास्टफूडमध्ये चायनीज पदार्थ अगदी चवीचवीने खाताना दिसतात. लहान मुलांमध्येही चायनीच खाण्याची प्रचंड आवड आहे. खासकरुन नुडल्स हा प्रकार सर्वानांच आवडतो. नूडल्स आरोग्यासाठी चांगले नाहीत हे माहीत असूनही लोक चवीसाठी आरोग्याला बाजूला ठेवतात आणि नूडल्सचा आस्वाद घेतात. पण हे चायनीज किंवा नुडल्स पोटात जाण्याआधी कसे तयार केले जाते याची अनेकांना कल्पना नसते. पण सोशल मीडियावर नूडल्स बनवण्याआधी तो धुण्याचा एक नवीन प्रकार समोर आला आहे. याचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ पाहून तुम्हीसुद्धा नूडल्स खाण्याआधी नक्कीच काळजी…

Read More

500 कोटी रुपये पाण्यात? भूताचा वावर असल्याच्या चर्चेमुळे Ghost Junction जगभरात चर्चेत

( प्रगत भारत । pragatbharat.com) Rs 500 Crore Ghost Junction: हा रस्ता येथील वाहतूक कोंडीवरील उपाय म्हणून 4 वर्षांपूर्वी बांधून पूर्ण झाला आहे. असं असतानाही या रस्त्यावरुन अद्याप एकही गाडी केलेली नाही.

Read More

VIDEO: जुगाड करायला गेला अन् रोड रोलरसोबत प्रयत्नही गेले पाण्यात

( प्रगत भारत । pragatbharat.com) Jugaad Video: जुगाड व्हिडीओ हे सोशल मीडियावर चांगले व्हायरल होताना दिसतात. यंदाही असाच एक इंटरेस्टिंग व्हिडीओ हा सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. हा व्हिडीओ पाहून तुम्हालाही तुमचं हसू आवरता येणार नाही. 

Read More

Kidney Stones ने त्रस्त झालेल्या व्यक्तीने रोज प्यावे लिंबू सरबत, पाण्यात विरघळून लघवीतून बाहेर पडेल मुतखडा

[ad_1] ( प्रगत भारत । pragatbharat.com) आजच्या काळात किडनी स्टोन ही एक सामान्य समस्या बनली आहे आणि त्याकडे दुर्लक्ष करणे सोपे नाही. किडनी स्टोन तयार होत असताना तीव्र वेदना जास्त गंभीर स्थितीत होऊ शकते आणि जेव्हा आधीच्या सौम्य वेदनांकडे दुर्लक्ष केले जाते तेव्हा तीव्र वेदना सहसा सुरू होते. दगडाच्या तीव्र वेदनांमुळे अनेक वेळा ऑपरेशनची गरज भासते त्यामुळे सुरुवातीलाच काळजी घेतली पाहिजे. ज्या लोकांना दगडांची तक्रार असेल त्यांनी डॉक्टरांचा सल्ला घेऊन घरगुती पद्धतींचा अवलंब करू शकता. किडनी स्टोन असलेल्यांसाठी लिंबाचे सेवन करणे खूप फायदेशीर असल्याचे सांगितले जाते. कारण लिंबूमध्ये किडनी स्टोन…

Read More

पुण्यात पेट्रोल-डिझेल झाले स्वस्त; जाणून घ्या इतर शहरातील इंधनाचे दर

( प्रगत भारत । pragatbharat.com) Petrol Diesel Rate on 27 August 2023 : देशातील सरकारी तेल विपणन कंपन्यांनी पेट्रोल डिझेलचे (Petrol Diesel Price) नवीन दर जाहीर केले आहेत. गेल्या 468 दिवसांपासून पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कोणताही बदल झालेला नाही.21 मे 2022 रोजी पेट्रोल आणि डिझेलच्या दरात शेवटचा मोठा बदल झाला होता.तेव्हापासून देशात इंधनाचे भाव कमी झाले नाहीत किंवा वाढले नाहीत. तर दुसरीकडे आंतरराष्ट्रीय बाजारात तेलाच्या (Crude Oil) किमतीमध्ये वाढ झालेली आहे. कच्च्या तेलाच्या किंमतीत डब्ल्यूटीआय क्रूड ऑइलच्या किंमतीत 0.99 टक्क्यांनी वाढ झाली आहे. त्यामुळे ते प्रति बॅरल 79.83 डॉलरला विकले…

Read More

How To Regrow Hair Naturally Rice Water With Fenugreek Seeds Easy Tips; केसांच्या वाढीसाठी अचूक उपाय, तांदळाच्या पाण्यात भिजवा मसाल्यातील या बिया आणि मिळवा लांबसडक केस

[ad_1] ( प्रगत भारत । pragatbharat.com) दिपाली नाफडे यांच्याविषयी दिपाली नाफडे Digital Content Producer “दिपाली नाफडे प्रिंट, टेलिव्हिजन आणि डिजीटल मीडियामधील मराठी पोर्टल्सचा १५ वर्षांचा अनुभव असून पत्रकार आणि कंटेट रायटर म्हणून कार्यरत. न्यूज आणि नॉन-न्यूज दोन्ही मीडिया क्षेत्रातील कामाचा दांडगा अनुभव असून कोणत्याही विषयावर लिखाणाची जाण ही अनुभवातून आलेली आहे आणि याशिवाय विविध विषयांसंबंधी व्हिडिओदेखील केले आहेत. मनोरंजन, फिचर स्टोरीज, लाइफस्टाईल, ब्युटी, फॅशन, आरोग्य, फूड आणि सेलिब्रेटींची मुलाखत यासंबंधी लिखाण आणि व्हिडिओ दोन्हीमध्ये पारंगत. लोकांना वाचनात गुंतवून ठेवेल आणि माहितीपूर्ण असे लेख लिहिणे यावर नेहमीच भर देण्याचा अँगल. लेख…

Read More