समुद्राच्या तळाशी राहतात Aliens? नासाच्या संशोधकाचा खळबळजनक दावा

( प्रगत भारत । pragatbharat.com) संशोधक सातत्याने एलियन सोबत संपर्क साधण्याचा प्रयत्न करत आहेत. अशातच समुद्राच्या तळाशी एलियन राहत असावे अशी शक्यता संशोधकांनी व्यक्त केली आहे.  

Read More

सोने, चांदी अन् बरंच काही…; समुद्राच्या तळाशी असलेल्या प्राचीन मंदिरात सापडला मौल्यवान खजिना

( प्रगत भारत । pragatbharat.com) Treasure found at Egypts Coast: इजिप्तमध्ये संधोधकांच्या हाती मौल्यवान खजिना लागला आहे. या खजिन्याची किंमत अब्जावधी डॉलरमध्ये असल्याचे सांगितले आहे. यूरोपियन इंस्टीट्यूट फॉर अंडरवाटर आर्कियोलॉजी (IEASM)ने प्रेस रिलीज जारी करुन खजिन्याबाबत माहिती दिली आहे. प्रेस रिलीजमध्ये म्हटलं आहे की, इजिप्तमधील भूमध्यसागराच्या तटावर पाण्यात बुडालेल्या एका मंदिरात हा खजिना सापडला आहे. फ्रेंच पुरातत्वशास्त्रज्ञ फ्रँक गोडिओ यांच्या नेतृत्वाखालील संशोधकाच्या पथकाने थॉनिस-हेराक्लिओन शहरातील पाण्याखाली असलेल्या अमून देवाच्या मंदिराच्या ठिकाणी संशोधन केले होते. तेव्हा हा खजिना सापडला आहे.  संशोधकांच्या पथकाने शहराच्या दक्षिणेकडील कालव्याची तपासणी केल्याचे IEASM कडून सांगण्यात आले…

Read More

समुद्रात सापडलं Golden Egg! गूढ कायम; समुद्राच्या तळाशी नक्की घडलं काय पाहा Video

( प्रगत भारत । pragatbharat.com) Golden Egg In Sea Video: गुप्त ज्वालामुखीचा शोध घेण्यासाठी संशोधकांनी सुरु केलेल्या मोहिमेमध्ये अचानक त्यांना एक चमकणारी गोष्ट दिसली आणि त्यांनी रिमोट कंट्रोल संचालित यंत्राने ही गोष्ट समुद्रातून वर आणली.

Read More