सर्वसामान्यांच्या पैशांवर IAS अधिकाऱ्यांची मजा; पॅरिसला आलिशान हॉटेलात राहणं आणि बरंच काही…

( प्रगत भारत । pragatbharat.com) IAS officers misused funds : सहसा सनदी अधिकाऱ्यांचा आदर्श युवा पिढी ठेवत असते. किंबहुना सनदी अधिकाऱ्यांना समाजाकडूनही त्यांच्या या पदामुळं कमालीचा मान मिळतो. इतकंच नव्हे, तर देशात आणि देशाबाहेरही या अधिकाऱ्यांना शासनातर्फे अनेक सुविधांचा लाभ घेता येतो. पण, सध्या मात्र देशातील तीन सनदी अधिकारी खळबळजनक गौप्यस्फोटामुळं वादाच्या भोवऱ्यात अडकले आहेत.  2015 मध्ये पॅरिस दौऱ्यादरम्यान या सनदी अधिकाऱ्यांनी एकदोन नव्हे करदात्यांच्या तब्बल 6.72 लाख रुपयांची उधळपट्टी केल्याचा दावा चंदीगढचे ऑडिट महासंचालक (मध्य) कार्यालयाकडून करण्यात आला आहे. विजय कुमार देव (चंदीगढचे तत्कालीन प्रशासकीय सल्लागार), विक्रम देव दत्त…

Read More

ब्लड कॅन्सवर Made In India थेरिपी सापडली! राष्ट्रपतींची मुंबईत घोषणा; करोडो रुपयांचे उपचार काही लाखात शक्य

( प्रगत भारत । pragatbharat.com) First Made In India CAR-T Therapy For Cancer: राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यंच्या हस्ते गुरुवारी मुंबईतील इंडियन इन्स्टीट्यूट ऑफ टेक्नोलॉजी म्हणजेच आयआयटीमध्ये स्वदेशी निर्मिती असलेल्या कॅन्सर नियंत्रक रिसेप्टर टी-सेल (कार-टी) थेरीपीअंतर्गत येणाऱ्या नेक्सकार 19 थेरीपीचं लॉन्चिंग केलं. यावेळेस बोलताना राष्ट्रपती मूर्मू यांनी हे स्वदेशी बनावटीचं तंत्रज्ञान भारतात उपलब्ध करुन देणं ही कॅन्सरविरोधी लढाईतील महत्त्वाचा टप्पा ठरणार आहे असं म्हटलं. तसेच शैक्षणिक संस्था आणि आरोग्य क्षेत्रात काम करणाऱ्या कंपन्यांनी एकत्र येऊन अशी सेवा उपलब्ध करुन दिल्याबद्दल त्यांचंही विशेष कौतुक द्रौपती मूर्मू यांनी केलं. राज्यपाल रमेश बैसही या कार्यक्रमाला…

Read More

‘CBI सारख्या यंत्रणांनी…’, चंद्रचूड यांचा सल्ला; कान टोचत म्हणाले, ‘मागील काही वर्षांमध्ये..’

( प्रगत भारत । pragatbharat.com) CJI Chandrachud On CBI: केंद्रीय अन्वेषण विभाग म्हणजेच सीबीआयच्या स्थापनादिनानिमित्त आयोजित कार्यक्रमामध्ये देशातील न्यायव्यवस्थेच्या सर्वोच्च पदावर असलेले सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी केंद्रीय यंत्रणांना खडेबोल सुनावले आहेत. 20 व्या डी. पी. कोहली स्मृती व्याख्यानमालेतील आपल्या भाषणामध्ये न्या. चंद्रचूड यांनी आपलं रोखठोक मत व्यक्त केलं. केंद्रीय तपास यंत्रणांची व्याप्ती वाढली आहे. त्यामुळेच या यंत्रणांनी आता आर्थकि गैरव्यवहार आणि देशविरोधी कायरवायांचा समावेश असलेल्या प्रकरणांकडे सर्वात जास्त लक्ष द्यायला हवं, असं चंद्रचूड यांनी म्हटलं आहे.  सीबीआयने आपल्या भूमिकेवर ठाम राहणं गरजेचं माझ्या मते मागील काही वर्षांमध्ये आपण आपल्या केंद्रीय…

Read More

लग्नानंतर घरात नॉनव्हेज शिजवले, पतीने केलं असं काही की पत्नी माहेरीच गेली

( प्रगत भारत । pragatbharat.com) पुढीलबातमी 1.5 कोटींचं घर, जमीन, स्कूटर अन्…; निवडणुकीसाठी पैसे नाहीत म्हणणाऱ्या निर्मला सीतारमन यांची सपंत्ती किती?

Read More

वडिलांच्या निधनानंतर मुलीला त्यांच्या बॅगेत सापडलं असं काही, थेट लष्कराला बोलवावं लागलं अन्…

( प्रगत भारत । pragatbharat.com) आई-वडील किंवा घऱातील ज्येष्ठ व्यक्तीच्या निधनानंतर त्यांच्या सामानात अनेकदा आठवणींचा साठा सापडतो. जुने फोटो, वस्तू, डायरी त्यांनी आयुष्यभर जपून ठेवलेल्या असतात. त्यांच्या मृत्यूनंतर मुलं, नातू यांना ती मिळतात. पण अनेकदा यातील एखादी वस्तू किंवा गोष्ट तुम्हाला आश्चर्यचकितही करु शकते. कॅनडात असाच एक प्रकार घडला आहे, ज्यामध्ये मुलीला अशी वस्तू सापडली की थेट लष्कराला बोलवावं लागलं.  कॅनडाच्या क्युबेकमधील घरात हा प्रकार घडला आहे. केड्रिन सिम्स ब्राचमन वडिलांच्या निधनानंतर घराची साफसफाई करण्यासाठी पोहोचली होती. तिच्यासह कुटुंबातील काही अन्य सदस्यही होते. ऑक्टोबर महिन्यात त्यांचं निधन झालं होतं.  स्वच्छता…

Read More

अचानक गायब होत होती महिलांची अंतर्वस्त्रं, सत्य समोर आल्यानंतर सगळेच हादरले, CCTV त दिसलं असं काही

( प्रगत भारत । pragatbharat.com) जगभरात रोज चोरीच्या अनेक घटना घडत असतात. यातील काही चोरी या छोट्य तर काही संपूर्ण जगाला हादरवणाऱ्या असतात. देवळापासून ते बँकेपर्यंत चोर एकही जागा सोडत नाहीत. यातील काही घटना सीसीटीव्हीत कैद झाल्याने जगासमोर येतात. पण एखाद्या चोराने अंतर्वस्त्र चोरल्याचं तुम्ही कधी ऐकलं आहे का? आता अंतर्वस्त्र कशाला कोण चोरेल असा विचार तुमच्याही मनात आला असेलच. पण खरंच असं घडलं असून सीसीटीव्हीत ही चोरी कैद झाली आहे. यानंतर सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला आहे.  थायलंडच्या फुकेतमध्ये महिलांच्या घरासमोरुन सुकत टाकलेली अंतर्वस्त्रं गायब होत होती. यामुळे महिला त्रासल्या…

Read More

Britain Royal Family : वडिलांनी जे केलं तेच मुलगा… ब्रिटनच्या राजघराण्यात एका महिलेमुळे पुन्हा होणार वाद? हसऱ्या चेहऱ्यांमागे दडलंय खूप काही

( प्रगत भारत । pragatbharat.com) Britain Royal Family :  राजघराण्यांचा उल्लेख जेव्हाजेव्हा होतो तेव्हातेव्हा सर्वप्रथम नाव आठवतं ते म्हणजे ब्रिटनच्या राजघराण्याचं. भारतापासून अगदी संपूर्ण जगापर्यंत या राजघराण्याविषयी आणि त्यातील सदस्यांविषयी कुतूहल पाहायला मिळतं. पण, ज्याप्रमाणं नाण्याला दोन बाजू असतात अगदी त्याचप्रमाणं ब्रिटनच्या राजघराण्याचेही अनेक पैलू आहेत. काही पैलू सर्वांच्या आवडीचे, तर काही मात्र गडद आणि गंभीर. सध्या हे कुटुंब चर्चेचा विषय ठरतंय ते म्हणजे एका अशा घटनाक्रमामुळं जिथं खऱ्या अर्थानं इतिहासाची पुनरावृत्ती होताना दिसत आहे.  असं म्हटलं जात आहे की, राणी एलिझाबेथ द्वितीय यांचे नातू आणि ब्रिटनच्या सिंहासनाचे पुढील दावेदार…

Read More

लग्नाच्या काही तास आधी बापानेच केली मुलाची हत्या; पत्नीला शिकवायचा होता धडा

( प्रगत भारत । pragatbharat.com) Delhi Crime : मुलाचं लग्न अगदी थाटामाटातं व्हावं असं प्रत्येक बापाचं स्वप्न असतं. पण दिल्लीत एका पित्याने लग्नाच्या काही तासांआधीच मुलाची हत्या केली. चाकूने तब्बल 15 वार करुन पित्याने मुलाला संपवून पळ काढला. आरोपी पित्याला पोलिसांनी राजस्थानातून अटक केली आहे. हत्येनंतर पित्याने मला याचा कोणताही पश्चाताच नसल्याचे म्हटलं आहे. पोलिसांच्या चौकशीत आरोपी पित्याने आणखी धक्कादायक खुलासे केले आहेत. ज्यामुळे सर्वानाच जबर धक्का बसला आहे. जिम ट्रेनर असलेल्या 29 वर्षीय गौरव सिंघलची वरात निघण्याच्या काही तास आधी त्याच्याच वडिलांनी हत्या केल्याची माहिती पोलिसांनी दिली. हत्येनंतर आरोपी…

Read More

Viral: नवरी होती स्टेजवर, वयस्कर प्रियकर मागून आला आणि नवऱ्याला काही कळायच्या आतच….'

( प्रगत भारत । pragatbharat.com) Viral Video:  हा प्रकार घडत असताना बाजुला बसलेल्या नवरदेवाला काही थांगपत्ताच नव्हता. 

Read More

तुम्हाला कॅन्सर झालाय! Aditya-L1 च्या लॉन्चिंगच्या काही तास आधी ISRO प्रमुखांना कळलं, तरीही…

( प्रगत भारत । pragatbharat.com) ISRO Chief S Somanath Cancer: इस्रोचे प्रमुख एस. सोमनाथ यांनीच ही माहिती दिली. त्यांनी त्या दिवशी नेमकं काय घडलं यासंदर्भातील माहिती दिली. तसेच सध्या प्रकृती कशी आहे याबद्दलही त्यांनी सविस्तरपणे माहिती दिली आहे.

Read More