Anand Mahindra : ‘हे काही मला जमायचं नाही…’ काळजाचा ठोका चुकवणारा Video शेअर करत आनंद महिंद्रा यांनी बेधडकपणे सांगितलं

( प्रगत भारत । pragatbharat.com) Anand Mahindra News : उद्योगपती (Businessman) आनंद महिंद्रा हे त्यांच्या उद्योग जगतातील योगदानामुळं जितके चर्चेत असतात त्याहून जास्त चर्चा त्यांच्या समाजकार्याविषयी आणि त्यांच्या नव्या गोष्टींबद्दलच्या कुतूहलाविषयी होते. नव्या पिढीच्या कलानं घेणाऱ्या आणि सोशल मीडियावर बऱ्यापैकी सक्रिय असणाऱ्या आनंद महिंद्रा यांनी पुन्हा एकदा एका X पोस्टमुळं सर्वांच्या नजरा वळवल्या आहेत. यावेळी नजरा वळवल्या म्हणण्यापेक्षा नजरा खिळवल्या आहेत असंच म्हणावं लागेल. त्याहूनही महिंद्रा यांनी अनेकांच्याच काळजाचा ठोका चुकवला आहे असं म्हणणं गैर ठरणार नाही.  महिंद्रा यांनी अशी कोणती पोस्ट केली आहे?  कायमच काही लक्षवेधी गोष्टींची माहिती सर्वांपर्यंत…

Read More